डोळ्यातून खूप पाणी येते का मग हा उपाय करून बघा; डोळ्यातून पाणी येणे काही दिवसातच बंद होईल, डोळ्यात जळजळ होणे काही क्षणात बंद.!

आरोग्य

अनेकांना एक खूप मोठी समस्या असते ती म्हणजे डोळ्यातून पाणी येणे. डोळ्यातून पाणी येण्याच्या या समस्येपासून बरेच लोक हैराण होऊन जात असतात आशा वेळी लोकांना आठवते ते हॉस्पिटल. मग मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतल्यानंतर हजारो रुपये गेल्यानंतरही काही फरक पडत नाही. आशा वेळी काय करावे हे समजत नाही. डोळ्यातून पाणी येणे ही तशी साधारण समस्या आहे. पण या समस्येचे बरेच लोक शिकार आहे.

डोळ्यातून जास्त प्रमाणात पाणी गळत असल्या कारणाने डोळे दुखू लागतात. या समस्येचा चांगला इलाज होणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही देखील या समस्येमुळे हैराण असाल तर मग चिंता करण्याची गरज नाहीये आम्ही तुम्हाला डोळ्यातुन पाणी येण्याच्या या समस्येवर उपाय सांगणार आहोत. तुम्ही हे काही घरगुती उपाय करून स्वतःला संतुलीत ठेवू शकता. डोळ्यांची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

हे वाचा:   छातीचे हाड खूप दुखणे का? वारंवार छातीत कफ तयार होतो का..? हा रामबाण उपाय सगळ्यांची सुट्टी करेल.!

डोळ्यातून जर खूपच जास्त प्रमाणात पाणी वाहत असेल तर आशावेळी टी बॅग उपयोगी ठरू शकते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका टी बॅग ची आवश्यकता भासेल. यासाठी या पेपर च्या टी बॅग ला थोड्या वेळा करीता गरम पाण्यात ठेवावे. या टी बॅग ने वेळोवेळी आपल्या डोळ्यांना शेकण्याचा प्रयत्न करावा असे केल्याने डोळ्यांना आराम मिळतो.

डोळ्यातून पाणी येण्याचे आणखी एक महत्वाचे कारण असू शकते डोळ्याची आग होणे किंवा डोळ्यात खाज होणे. या समस्येवर एक खुपच सोपा असा उपाय सांगितला आहे यासाठी एका ग्लासभर पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकून त्यानंतर एखाद्या साफ कपड्याने याला भिजवून डोळ्यावर लावावे. असे केल्याने डोळ्यांची चांगल्या प्रकारे सफाई होऊ शकते. हे तर सर्वानाच माहिती आहे की मिठाच्या पाण्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात जे डोळ्यांची आग आणि डोळ्याची खाज दोन्ही शांत करू शकतात.

हे वाचा:   एकदम मऊ होतील पायाच्या टाचा; एक रुपयाच्या या औषधाने जबरदस्त फायदा होईल.!

आपल्या प्रत्येकाच्या घरात आढळणारे नारळाचे तेल यासाठी फायदेशीर ठरू शकते. नारळाच्या तेलामध्ये डोळ्यांना साफ करण्याचे गुणधर्म असतात. नारळा चे तेल एखाद्या स्वच्छ कपड्यावर घेऊन डोळ्याच्या सर्व बाजूने त्याची मालिश करावी. असे जर तुम्ही काही दिवस करत राहिलात तर तुम्हाला आशा प्रकारची डोळ्याला पाणी येण्याची समस्या उद्भवणार नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *