या वनस्पतीची पाने अशी खा सहा महिने पाने; ताप येणार नाही, 100% आयुर्वेदिक उपाय.!

आरोग्य

सध्याच्या या वातावरणामध्ये जर कुणाला ताप आला तर प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण होत असते. ताप आला की माणसाचे शरीर हे अतिशय गरम होत असते व यामुळे आपल्याला खूपच अशक्त असल्यासारखे वाटू लागते. आपण यासाठी वेगवेगळे उपाय करून ताप उतरवण्याचा प्रयत्न करत असतो. आयुर्वेदामध्ये ताप उतरवण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय सांगितले गेले आहेत.

तापे पासून बचाव करण्याकरिता सर्वजण वेगवेगळे उपाय करून बघत असतात. परंतु काही आयुर्वेदामध्ये सांगितलेले उपाय जर तुम्ही घरगुती पद्धतीने करून बघितले तर तुम्हाला ताप यायची ही समस्या नाहीशी होईल. आजच्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला तापे बद्दल घरगुती असे उपाय सांगणार आहोत. हे उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला तापाचा त्रास जाणवणार नाही.

ताप घालवण्यासाठी कडुलिंबाचा पाला खूपच उपयोगी पडू शकतो. अनेक लोक याला लिंबाचे झाड असे देखील म्हणत असतात. आयुर्वेदामध्ये कडुलिंबाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. कडुलिंबाचे हजारो फायदे सांगितले जातात. या कडू लिंबाच्या झाडाची वाळलेली पाने आपल्याला घ्यायची आहे. तुम्ही दररोज कडुलिंबाचे हिरवे पाने दररोज दोन असे का खाऊ शकता यामुळे आरोग्य आणखीनच सुधारत असते.

हे वाचा:   आजपासून सोडून द्या या तीन सवयी, मरेपर्यंत एकही हाड दुखणार नाही.! हाडांना कमकुवत बनवतात त्या सवयी.!

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर कडुलिंबाच्या पानांची सेवन करणे खूपच महत्त्वाचे सांगितले जाते यामुळे आपल्या शरीरामध्ये असलेली उष्णता कमी होत असते. ज्याप्रमाणे हिरव्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात त्याचप्रमाणे कडुलिंबाच्या झाडाच्या वाळलेल्या पानांमध्ये देखील औषधी गुणधर्म असतात. एक लक्षात ठेवा की तुम्ही जे पाने घेणार आहात ती सर्व पाने स्वच्छ असायला हवेत.

या वाळलेल्या पानांची आपल्या चूर्णा प्रमाणे पूड तयार करायची आहे. या पानांची पूर्णपणे पावडर होता कामा नये याचे देखील लक्ष घ्यायचे आहे याला मध्यम प्रमाणात कुटून तव्यावरती गरम करून घ्यायचे आहे. जास्त जळू न देता हे पाने चांगल्याप्रकारे भाजून घ्यायची आहे व त्यानंतर याची अतिशय बारीक अशी पूड तयार करायची आहे. ही पूड ताप आलेल्या व्यक्तीने अर्धा चमचा घ्यायची आहे.

हे वाचा:   याने भल्या-भल्या लोकांची कंबरदुखी शांत केली आहे.! कंबर दुखत असेल तर रात्री झोपताना करायचे हे एक काम.! कंबरदुखी आऊट होईल.!

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *