फक्त एवढा उपाय करून बघा डोक्यावरचा एकही केस गळणार नाही; 100% खात्रीशीर उपाय.!

आरोग्य

केस गळती ही खूप लोकांची समस्या आहे. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला केस गळती बद्दल काही माहिती सांगणार आहोत केस गळती का होत असते? यावर आपण घरगुती पद्धतीने कशा प्रकारे उपाय करू शकतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लेखाद्वारे मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचावा अशी तुम्हा सर्वांना विनंती आहे.

केस गळती च्या या समस्येवर आपल्याला बाजारामध्ये अनेक प्रकारचे शाम्पू तसेच तेल मिळत असते ज्याद्वारे आपण केस गळतीची ही समस्या सहजपणे नाहीशी करू शकू. परंतु या प्रॉडक्ट मुळे आपल्याला काही फायदा होत नाही. या प्रॉडक्ट मध्ये बऱ्याच प्रमाणात केमिकल मिश्रित केलेले असते त्यामुळे केसांना याचा फायदा होण्याऐवजी तोटाच सहन करावा लागत असतो.

तर तुम्हाला त्या लेखाद्वारे जी काही माहिती सांगणार आहोत ती जर तुम्ही योग्य प्रकारे अवलंबली तर तुम्हाला एक आठवड्यामध्ये याचा फायदा जाणवू लागेल. जर तुम्ही हे उपाय महिनाभर करत राहिला तर एका महिन्यामध्ये तुम्हाला केस गळतीची एकही समस्या जाणवणार नाही.

हे वाचा:   लिंबू पिळल्यानंतर उरलेले लिंबू फेकून देत असाल तर तुम्ही करत आहात खूप मोठी चूक.! पिळलेल्या लिंबाचा अशा भन्नाट पद्धतीने केला जाऊ शकतो उपयोग.!

यासाठीच हा सर्वात सोपा आणि पहिला उपाय आहे तो म्हणजे शिरसासन. शिरसासन हे एक प्रकारची आसन आहे. आता बर्‍याच जणांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आला असेल की शिरसासन नेमकी कसे करावे? तर यासाठी आपले डोके हे खाली करावे पाय हे वरती करावे. बऱ्याच जणांना अशा प्रकारचे शिरसासन करायला जमत नाही.

तुम्ही हे आसन करण्यासाठी भिंतीचा किंवा घरातील व्यक्तींचा आधार घेऊ शकता. तर हे आसन तुम्ही सलग सात दिवस करत राहिलात तर तुम्हाला या द्वारे नक्कीच फायदा होऊ लागेल. तुमचे केस गळती हि एका आठवड्यामध्ये पन्नास टक्क्याने कमी होईल.

दुसरा खूपच असा सोपा उपाय आहे. तो म्हणजे आपल्या हातांची नखे आहेत त्यापैकी जो अंगठा आहे. त्याची नखे सोडून बाकीच्या दोन्ही हाताची नखे एकमेकांवरती घासायची आहे. दररोज जवळपास पाच ते सात मिनिटे ही नखे एकमेकांवर घासायची आहेत. हे कृती करत असताना एका गोष्टीचे मात्र काळजी घ्यायची ती म्हणजे अंगठ्याच्या बोटांची नखे ही एकमेकांना घासू द्यायची नाही. उर्वरित चार बोटांची नखे एकमेकांवर घासली तरी चालतील.

हे वाचा:   असे पदार्थ खात असाल तर सावधान; पोटावर होऊ शकतात याचे खूपच गंभीर परिणाम.!

हे दोन उपाय जर तुम्ही नियमीत स्वरुपात करत असाल तर तुम्हाला नक्कीच केसा संबंधीच्या सर्व समस्यांवर फायदा होईल. केस गळतीची समस्या तुम्हाला कधीही उद्भवली दिसणार नाही. त्यामुळे तुमच्या डोक्यावरती घनदाट केस दिसतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *