याचा फक्त एक चमचा ७ दिवस घ्या; हाडांसंबंधी एकही समस्या राहणार नाही, शरीर होईल दगडासारखं मजबूत.!

आरोग्य

नमस्कार आयुष्यात हाडांना फॅक्चर होऊ नये असं वाटत असेल, हाडं पोलादासारखी मजबूत व्हावी असं वाटत असेल, किंवा या आधी कधीही तुमचं हाड मोडलं असेल, हाडांमध्ये फ्रॅक्चर झालेलं असेल, त्याचा त्रास तुम्हाला होत असेल, किंवा तुमची हाडे खूप ठिसूळ झाली असतील म्हणजेच तुम्हाला ओस्ट्रीयो पोरीसीचा त्रास असेल. सांध्यांमध्ये तुमची हाड घासली आहेत असं सांगितलं असेल.

आणि त्यामुळे तुम्हाला सांध्यांचे ऑपरेशन करायला सांगितलं असेल अशी कुठलीही समस्या अशी कुठलीही हाडान संबंधित तुम्हाला समस्या असेल. कॅल्शियमची कमतरता जरी असेल. तरी फक्त सात दिवस एक चमचाभर एक ग्लास दुधामध्ये किंवा एक कप दुधामध्ये घ्या. तुमच्या हाडांमधील पोकळी पूर्णपणे भरून येईल. हाडांमध्ये क्रॅक गेली असेल. हाड फ्रॅक्चर झाली असतील तर ते पूर्णपणे भरून येतील.

झालेली हाडाची झीज पूर्णपणे भरून येईल. आयुष्यामध्ये तुम्हाला कॅलशिअमची गोळी घ्यावी लागणार नाही. इतका हा जबरदस्त, हाड मजबूत करणारा, हाडांची झीज भरून काढणारा अतिशय सोपा आणि साधा उपाय आहे. आणि हि औषधे तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानावर सुद्धा सहजरित्या उपलब्ध होतील. याने हाडाची वाढ सुद्धा सांगली होते. आणि जर तुमच वय कमी असेल, मुलांचं आणि मुलांची उंची वाढत नसेल तर ती उंची वाढवण्यासाठीहि हा अत्यंत चांगला उपाय आहे.

हे वाचा:   अंडी खाणाऱ्यांनो एकदा नक्की वाचा...! फरक पाहून तुम्हीच हैराण व्हाल...!

हाडांच्या कोणत्याही समस्येसाठी विशेषतः महिलांमध्ये आणि वायस्करांमध्ये कॅल्शिअमची कमतरता खूप जास्त प्रमाणामध्ये असते. त्यांची हाड खूप ठिसूळ झालेली असतात अशांसाठी तर हा उपाय वरदान आहे. यासाठी फक्त आपल्यला लागत एक कप दूध किंवा एक ग्लास दूध. या एक कप किंवा एक ग्लास दुधाला चांगल्यारीतीने उकळवून घ्यायचे आहे.

त्याच्यामध्ये एक चमचाभर बडीशोप टाकायची आहे. बडीसोप म्हणजे मोठी जी सोप असते ती आपल्याला दूध उकळताना त्यामध्ये टाकायची आहे. दूध उकळून चांगल्यारीतीने गाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा हा जो घटक आहे तो टाकायचा आहे. हा जो घटक आहे तो आहे डिंक. किराणा दुकानामध्ये आपल्याला सहजरित्या मिळतो हा डिंक. हा डिंक आपल्याला टाकायचं आहे.

त्याची बारीक चूर्ण करून घ्यायच आहे. एक छोटा चमचाभर या डिंकाचे चूर्ण हे गरम दुधामध्ये टाकायचं आहे आणि त्याला थंड होईपर्यंत ढवळायच आहे. थंड होईपर्यंत ढवळून घेतल्यानंतर एकतर याला तुम्ही उपाशी पोटी घ्या किंवा संध्याकाळी झोपण्याच्या आधी घ्या. फक्त सात दिवस तुम्हाला न चुकता सतत म्हणजे प्रत्येक दिवशी सात दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे.

हे वाचा:   कोलगेटच्या अशा ट्रिक्स तुम्हाला कोणी नाही सांगणार.! फक्त दातच नाही तर असाही होऊ शकतो कोलगेटचा वापर.!

एकतर सकाळी करा किंवा संध्याकाळी झोपण्याआधी करा. ज्यांना ऑस्टिओपोरोची ची समस्या आहे किंवा रोज गोळी घ्यावीच लागते कॅल्शिअमची अशा व्यक्तींनी हा उपाय एकवीस दिवसपर्यंत करायचा आहे. बडीसोप मुळे काय होत तर ही जी कॅल्शिअम आहे हि या डिंकामध्ये आणि दुधामध्ये बडीसोप आपल्याला कॅल्शिअम शरीरामध्ये शोषून घेण्यासाठी मदत करत.

आणि डिंकामध्ये कॅल्शिअम हे इतर सोर्स पेक्षा चारपट जास्त असते. आणि डिंक हा थोडासा चिकट पण असतो, त्यामुळे हाडाला तुमच्या चांगली मजबूतीपण येते. सांध्यांमध्ये झालेली हाडाची झीज भरून येते. तुम्ही करून बघा. तुमच्या कॅल्शिअमच्या गोळ्या पूर्णपणे बंद होतील. हाडांचीही मजबूती होईल. हेअर फ्रॅक्चर झालेलं असेल हाडांच फ्रॅक्चर झालं असेल तर ते तत्काळ भरून येईल. हा सर्वाना करता येतो. असा कुठलाही व्यक्ती नाही ज्याला हा उपाय करता येत नाही. डायबीटीस असेल, थायरॉईड असेल सगळ्यांसाठी हा उपाय करता येतो. तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.