नखे वाढवून फॅशन मिरवणारे एकदा हे वाचा.! नखं वाढवणे शरीरासाठी आहे खूपच नुकसानदायक.! अनेकांच्या शरीराचे झाले आहे वाटोळे.!

आरोग्य

माणूस प्राचीन काळापासूनच आकर्षक दिसण्यासाठी कोणत्या थराला जाईल हे सांगणे थोडे कठीणच आहे. मानवाला साज शृंगाराचे सुरवाती पासूनच भारी आकर्षण लागलेले आहे. डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत तो नव-नवीन कला-शैली करत आला आहे. आता तर स्टाइल आणि फॅशनचा जमाना आहे. आता कोणाला कोणाच्या मागे राहणे कदाफी मंजूर नाही. आज काल पहिलीत शिकत असणार्या विद्यार्थ्यां पासून ते तरुण आणि वृद्धांपर्यंत सर्वांनाच नखे वाढवण्याची भारी सवड लागली आहे.

आता तर नखांना लावण्यासाठी बाजारात देखील शंभर पेक्षा जास्त रंग आले आहेत. नखे सुशोभित करण्याच्या स्पर्धा देखील ठिकठिकाणी राबवल्या जात आहेत. वाढलेली नखे दिसायला तर छान दिसतात मात्र हीच नखे आपल्याला अनेक समस्यांना तोंड देण्यास प्रवृत्त करु शकतात. आमच्या या लेखाद्वारे आज आम्ही आपणास याच विषयी थोडीशी पण महत्वाची माहिती देणार आहोत.

ही माहिती अनेकांचे जीवन बदलू शकते म्हणून हा सदर लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. हाता-पायांची नखे वाढवणे म्हणजेच रोग-राईला आमंत्रण देणे हे आपण शाळेत असल्या पासूनच शिकत आलो आहोत. परंतू आपल्या पैकी खूप कमी जणांनी या विधानाला समजून घेवून आचरणात आणले आहे. नखे म्हणजे आपल्या शरीरातून बाहेर आलेली केसांसारखाच एक निर्जीव अवयव. हा आपल्या शरीरा लगद असतो म्हणूनच याची वाढ होत असते.

हे वाचा:   चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर ही एक चूक कधीच करू नका, चेहऱ्यावर पडतील खड्डे, असे डाग जे आयुष्यभर जाणार नाही.!

नखांचा संबंध केवळ सौंदर्याशीच नव्हे तर आरोग्याशीही आहे. आज काल सुंदर नखे जशी सौंदर्याचे प्रतीक मानली जातात त्याहून अधिक ते उत्तम आरोग्याचे निदर्शक देखील मानली जातात. त्यामुळे कुणाला कुठला आजार झाला आहे किंवा लक्षणे आहेत, याचा अंदाज त्या व्यक्तींची नखे पाहून लावता येतो. हो कावीळ झाल्यास नखे पिवळी होतात. शरीरात र’क्तभिसरणाची समस्या उद्भवली असेल नखे पातळ होवू लागतात.

नखांचे निगा राखणे देखील अत्यंत महत्वाचे आहे. नखे वेळच्या वेळी कापली गेली नाहीत तर त्यांमध्ये घाण साठू लागते व अन्न ग्रहण करताना ही घाण-मळ अन्नासोबत आपल्या पोटात जाते. यामुळे अनेक प्रकारचे आजार आपल्याला होण्यास सुरवात होते. पोटदुखी, उलट्या होणे, पाचन तंत्रामध्ये बिघाड, रोग प्रतिकारक शक्ती कमजोर होवून वारंवर आजारी पडणे असे विकार तुम्हाला होवू लागतात.

या सोबतच आपली नखे जर जास्तच वाढली असतील तर यामध्ये पाणी,मळ किंवा पाणी जावून ही आत मधून खराब होवू शकतात. याला सामान्य भाषेत कोण्या होणे असे म्हटले जाते. कोण्या झाल्यास याच्या वेदना असह्य बनतात. जो पर्यंत नखातली घाण बाहेर येत नाही तोपर्यंत नखातून पू येत राहतो आणि तीव्र वेदना होत राहतात. यामुळे नखे वेळो-वेळी कापणे गरजेचे आहे.

हे वाचा:   तरुण दिसण्याचा राज आहे हा उपाय.! सफेद केस काळेकुट्ट बनवा.! घरीच करा उपाय कुठल्याही खर्चाशिवाय.!

मित्रांनो मांजर-कुत्रांच्या नखां प्रमाणेच माणसाची नखे देखील अत्यंत वि’षारी असतात त्यामुळे जर तुमचे नख कोणाला लागले तर वि’ष बाधा होवून जीव ही जावू शकतो म्हणूनच नख लागल्यास टेटानसचे इंजेक्शन नक्की घ्यावे. सोबतच खाज, खरुज व नायटा यांसारखे त्वचारोग झाल्यास नखांनी त्यांना खाजवल्यावर आराम वाटतो मात्र असे करणे अयोग्य आहे. याने तुमची जखम वाढून ती संपूर्ण शरीरभर पसरू शकते म्हणून नखे या रोगां पासून लांबच ठेवावीत.

वाढलेली नखे सुंदर जरूर दिसतात मात्र ही आपल्यासाठी व आपल्या प्रियजनांनासाठी धोकादायक, अपायकारक आहेत. म्हणून यांना वेळच्या वेळी कापले गेले पाहिजे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.