पोटातली घाण दोनच दिवसात होईल एकदम साफ.! याच कारणामुळे अनेक लोकांना रोगाचा करावा लागतो सामना.! आयुष्यभरासाठी यामुळे होतात रोग.!

आरोग्य

आपल्या शरीराला निरोगी ठेवायचं असेल तर त्याचा रस्ता तुमच्या पोटातून जातो हे तुम्हाला माहितच असेल. आपल्या शरीराला जगण्यासाठी व काम करण्यासाठी उर्जेची मोठ्या प्रमाणात आवश्यता असते. ही ऊर्जा तुम्हाला तुमच्या रोजच्या आहारातून प्राप्त होते. जर तुमचा आहार योग्य, ताजा व संतुलीत असेल तर ते अन्न तुमच्या शरीराला लागते परंतू जर तुम्ही रोज बाहेरचे जंक फूड खात असाल.

अथवा कामात व्यस्त असल्याने तुम्हाला रोज तेलकट-तिखट अरबट सरबट पदार्थ खावे लागत असतील तर हे पदार्थ चवीला फक्त रुचकर लागतात. यातून तुमच्या शरीराला कडी मात्र ही फायदा होत नाही. मित्रांनो रोज ताजे व पौष्टिक अन्न न ग्रहण केल्यास शरीराला आवश्यक घटक मिळत नाहीत. जंक फूड रोज खाल्ल्यामुळे त्यात असणारे वाईट घटक तुमच्या पचन संस्थेवर हल्ला करतात.

मानवी शरीरातील पचन क्रियेचा मुख्य अवयव आहे लीवर. हो जर रोज तुम्ही जंक फूड ग्रहण करत असाल तर यातील वाईट घटक तुमच्या लीवरला आजारी पाडतात. यात असणारे एक्स्ट्रा फॅट तुमच्या लीवरच्या वरती एक जाड थर बनवतात आणि यामुळे तुम्ही जे अन्न रोज ग्रहण करता ते कधीच योग्य वेळी पचन होत नाही. तुम्ही किती ही पौष्टिक अन्न खात असाल तर ते आपल्या शरीराला लागत नाही. याचे मुख्य कारण हेच आहे.

हे वाचा:   शुगर 450 असो की 550.. सकाळी फक्त एक चमचा खा.. सात दिवसात रिपोर्ट नॉर्मल येतील.!

आपल्या या लीवरची काळजी का घेणे महत्वाचे आहे हे तुम्हाला आता समजलेच असेल. आज आमच्या या लेखात आम्ही तुम्हाला तुमच्या या अवयवावर जमा झालेले सर्व वाईट घटक समूळ नष्ट करण्याचे काही उपाय सांगणार आहोत. अगदी घरी बसून तुम्ही हे उपाय करु शकता हे आयुर्वेदीक घरगुती उपाय आहेत. सोबतच कमी खर्चिक व सर्व सामान्य लोकांच्या खिशाला परवडेल असे हे उपाय आहेत.

नैसर्गिक असल्या कारणाने याचा तुमच्या शरिवर कोणता ही वाईट परिणाम होत नाही. ही माहिती तुमचे जीवन बदलू शकते त्यामुळे सदर लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. चला आता वेळ न दवडता पाहूया हे उपाय. आपला लीवर म्हणजेच यकृत साफ करण्याचा पहिला उपाय तयार करण्यासाठी एक ताजे लिंबाचे फळ घ्या. लिंबाचे सेवन आपल्या शरीरासाठी खूप उपयुक मानले जाते.

लिंबामध्ये जीवनसत्व क मुबलक प्रमाणात आढळून येते केसांच्या व त्वचेच्या आरोग्यासाठी देखील लिंबू उत्कृष्ट मानले जाते. पोटाच्या अनेक तक्रारींसाठी देखील लिंबाल औषध म्हणून वापरले जाते. याच बहूगुणी लिंबाचा एक पेला रस काढून घ्या व पाण्यात टाका जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास नसेल तर त्यात चवी पुरते मीठ टाका व रोज रात्री झोपण्या आधी या लिंबू पाण्याचे सेवन करा.

हे वाचा:   तीन दिवसाच्या आत मुतखड्याचा भुगा होऊन जाईल.! मूतखडा आजार कायमचा संपवायचा असेल तरच वाचा.!

सकाळी तुमचे पोट साफ होईलच परंतू यकृतावर जमा सर्व घाण देखील वि’ष्टेमार्गे निघून जाईल. आता आपले यकृत साफ करण्याचा दुसरा उपाय करण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे बोरेक्स. हा एक मीठाचा प्रकार आहे आयुर्वेदात याला टंकन भस्म असे म्हटले जाते. हे मीठ तुम्हाला देवपूजेचे साहित्य मिळणार्या दुकानात अगदी सहज उपलब्ध होईल.

आता हे मीठ खड्याच्या स्वरूपात तुम्हाला मिळेल तुम्हाला याची बारील पावडर करुन घ्यायची आहे. एक ग्लास पाण्यात ही पावडर मिक्स करुन याचे रोज रात्री सेवन करा असे चार ते पाच दिवस केल्यास तुमच्या पोटात असणारी घाण नष्ट होईल व तुम्ही एक चांगले व निरोगी आयुष्य पुन्हा जगाल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.