या फळाच्या कातडयाला लावा तुमच्या चेहऱ्यावर; चेहरा इतका जबरदस्त होईल की लोकं हैराण होतील.!

आरोग्य

ऋतू कोणताही असू द्या त्वचेच्या समस्या उद्भवत असतात. त्वचेला कोणताही ऋतु सहन होत नसतो. त्यामुळे आपल्या त्वचेची काळजी घेणे खूपच गरजेचे असते. त्यातल्यात्यात चेहऱ्यावरील त्वचा ही खूपच नाजूक असते. त्यामुळे चेहऱ्यावरील त्वचेची खूपच नाजूकपणे तिची काळजी घेणे गरजेचे असते. उन्हाळ्यामध्ये त्वचेच्या अनेक समस्या उद्भवलेल्या दिसतात.

उन्हाळ्यात चेहऱ्यावरील त्वचेची सारी चमक गायब झालेली आपल्याला दिसत असते. अशावेळी आपण थोडी मेहनत करून तसेच काही घरगुती उपाय करून आपल्या त्वचेला पुन्हा उजळून टाकू शकतो. तुम्हाला काही सोपे उपाय करून तुमच्या त्वचेला अतिशय छान, सुंदर बनवायचे असेल तर हा लेख संपूर्ण वाचा. या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला काही घरगुती असे उपाय सांगणार आहोत. असे काही फळे यांच्या साली द्वारे तुम्ही तुमच्या चेहऱ्याला आणखी सुंदर बनवू शकता.

चेहऱ्याच्या त्वचेवरती अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात. त्यातीलच महत्त्वाची समस्या म्हणजे चेहऱ्यावर बारीक बारीक फोड येणे. हे खूपच बारीक असतात व रंगाने लाल असतात. असे आपल्याला देखील झाले असेलच. अशावेळी टरबुजाच्या सालीचा उपयोग करून तुम्ही तुमच्या त्वचेला पुन्हा चांगले बनवू शकता. यासाठी टरबुजाची साल रडवून आपल्या चेहऱ्यावरील त्वचेला लावायची आहे. जर असे केल्याने आग होत असेल तर अशा वेळी त्यावर थोडेसे तेल लावावे.

हे वाचा:   दोन वर्षाच्या मुलीने गिळली रिमोट मधली बॅटरी, अवघ्या तासाभरातच गमवावा लागला या चिमुकलीला जीव.! संपूर्ण अन्ननलिका जळाली.!

उन्हाळ्यामध्ये एक खूपच मोठी समस्या निर्माण होते ती म्हणजे चेहऱ्यावरील त्वचा खूपच जास्त प्रमाणात सुकू लागते. तसेच चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे डाग निर्माण होत असतात. अशावेळी पपईच्या या उपायांद्वारे तुमच्या चेहऱ्याला मऊ, सुंदर बनवू शकता. चमकदार त्वचेसाठी तुम्हाला पपईच्या फळाची साल लागेल. यासाठी आपल्या चेहऱ्यावर पपईची साल ज्याप्रमाणे टरबुजाची साल रगडवायची आहे त्याप्रमाणे पपईची साल देखील रगडवावी यामुळे चेहरा आणखी खुलून जात असतो. हा उपाय एकदा नक्की करून बघावा.

आपल्याला सुंदर चमकदार त्वचा हवी असते. प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की आपली त्वचा ही इतरांपेक्षा चांगली असावी यासाठी केळीचा हा उपाय नक्की करून बघावा. दिवसभरातून केवळ पाच मिनिटांसाठी केळीची साल आपल्या चेहऱ्यावर ती चोळून लावावी. केळीच्या साली मध्ये अनेक प्रकारचे गुण सामावलेले असतात. तसेच यामध्ये विटामिन बी देखील असते जे त्वचेवरील मृत त्वचेला काढून टाकण्यासाठी खूपच फायदेशीर ठरत असते.

हे वाचा:   मूळव्याध कसाही असूद्या.! त्रास सहन करण्याऐवजी आत्ताच करा हे एक काम.! तीन दिवसात मूळव्याधीच्या कोंबांना मुळापासून घालवण्याचा घरगुती उपाय...!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *