एका टोमॅटो ने आणि वाटीभर हळदीने करून दाखवली कमाल.! चेहऱ्यावरचा सगळा मळ निघून गेला.! एखाद्या अभिनेत्री सारखा चेहरा चमकू लागला.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो सध्याच्या या घडीला प्रत्येकाला असे वाटत असते की आपले केस, आपला चेहरा आपले संपूर्ण शरीर हे खूप सुंदर दिसावे. खास करून मुलींमध्ये ही भावना खूप जास्त असते. सुंदर दिसण्यासाठी इंटरनेटवर अनेक उपाय दिलेले आहेत. अनेक घरगुती उपाय देखील आहेत. या सर्व उपाय प्रत्येक मुलगी ही करून बघतच असते. अनेक उपायाने फायदा देखील होतो परंतु काही उपायाने फायदा होत नाही.

सुंदर दिसण्यासाठी आपण चढाओढ करतच असतो. ब्युटी पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करत असतो व चेहऱ्याला सुंदर बनवत असतो. परंतु यामध्ये केमिकल युक्त पदार्थ वापरल्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेची भरपूर हानी होत असते. हे तर सर्वांनाच माहिती आहे की चेहऱ्याची त्वचा ही खूपच कोमल त्वचा असते. त्यावर अशाप्रकारे केमिकल युक्त पदार्थांचा मारा केला तर ही कोमल त्वचा लवकरच खराब होत असते.

त्यामुळे अशा प्रकारच्या केमिकल युक्त पदार्थांपासून प्रत्येक मुला-मुलींनी दूरच राहायला हवे. अनेक मंडळी यांचा सर्रास खूप जास्त प्रमाणात वापर करत असतात. याचे साईड इफेक्ट तुम्ही बघितलेच असेल. यामुळे भरपूर असे वाईट परिणाम हे त्वचेवर दिसून येत असते. बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे सौंदर्यप्रसाधने विकण्यास येत असतात. ते आपल्याला दोन दिवसात, तीन दिवसात गोरे करण्याचा दावा करत असतात.

हे वाचा:   शरीरावरील गठीचे पाणी करणारा हा एक जबरदस्त उपाय, एकदा करावा फरक तुम्हाला दिसून येईल.!

यामुळे फायदा कमी परंतु नुकसान जास्त होत असते. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खूपच साधा सोपा असा उपाय यासाठी अत्यंत कमी असे साहित्य लागणार आहे. एका टोमॅटोच्या व हळदीच्या मदतीने तुम्ही तुमचा चेहरा एकदम गोरापान करून टाकू शकता. चला तर मित्रांनो बघूया हा उपाय कशाप्रकारे करायचा. सर्वप्रथम एक लाल रंगाचा गोलाकार असा टोमॅटो घ्यावा.

हा टोमॅटो चाकूच्या साह्याने बरोबर अर्धा करून घ्यावा. अर्धा टोमॅटो हा किसणीच्या साह्याने एका प्लेटमध्ये चांगल्या प्रकारे किसून घ्यावा. म्हणजेच या टोमॅटोला बारीक करून घ्यावे. बारीक केल्यानंतर फक्त दोन चमचे हा किसलेला टोमॅटो रस एका रिकाम्या वाटीमध्ये काढून घ्यावा. टोमॅटो हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असे फळभाजी सांगितली आहे. सौंदर्यासाठी देखील याचा भरपूर वापर होतो.

तर या वाटीमध्ये आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे साधारणपणे अर्धा चमचा हळद या वाटीमध्ये टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा नारळाचे तेल टाकायचे आहे. हळद आणि नारळाचे तेल हे सौंदर्यासाठी अतिशय उत्तम मानले जाते. यामुळे आपले सौंदर्य आहे आणखी खुलून जात असते.

हे वाचा:   सकाळ संध्याकाळ लसणाच्या फक्त दोन पाकळ्या खाल्या..!आणि शरीरात झाले असे काही बदल जे वाचताच तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.! गुडघे सांधेदुखी तर गायबच समजा.!

या मिश्रणाला चांगल्या प्रकारे एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा दही टाकायचे आहे. दह्यामुळे चेहऱ्यावर असलेली सगळी घाण निघून जात असते. त्यामुळे एक चमचा दही आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. या सर्व पदार्थांना चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे व त्यानंतर एखाद्या क्रीम प्रमाणे हे मिश्रण चेहऱ्यावर लावून द्यावे.

चेहऱ्यावर हे मिश्रण लावल्यानंतर याला जवळपास दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर ठेवावे व त्यानंतर धुवून टाकावे. चेहऱ्यामध्ये जबरदस्त असा बदल झालेला तुम्हाला जाणवेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.