माता लक्ष्मी चा फोटो घरात असेल तर ही चूक कधीच करू नका; अन्यथा अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागेल.!

अध्यात्म

हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते. माता लक्ष्मीची पूजा केल्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये सुख शांती धनदौलत येत असते. लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. घरामध्ये सुख शांती टिकून राहावी, घरात कुठलेही प्रकारचे वाद विवाद होऊ नये, तसेच घरामध्ये कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये. इत्यादी गोष्टींसाठी घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा केली जाते.

घघरामध्येआपणमाता लक्ष्मीची पूजा करत असतो घरामध्ये असलेल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो. तसेच दररोज संध्याकाळी देवतांची पूजा करत असतो. अनेक लोक सकाळी उठल्यानंतर पवित्र स्नान झाल्यानंतर देवाला स्नान घालतात व देवाची पूजा करतात. तसेच देवावर पुष्प हार वाहून देवाला वंदन करतात व आपल्या कामाची सुरुवात करतात. परंतु देवाच्या पूजेनंतर तुळशीची पूजा करायला हवी. तुळशीला देखील दररोज नियमित स्वरूपात पाणी घालायला हवे.

हे वाचा:   भीतीदायक स्वप्न पडतात का.? झोपताना करा हा उपाय, भीतीदायक स्वप्न पडणार नाहीत.!

आपण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी चा फोटो किंवा मूर्ती नेहमी ठेवत असतो. परंतु केवळ माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवून काही फायदा होत नाही. माता लक्ष्मीच्या मूर्ती सोबत त्या फोटो सोबत गणपतीची मूर्ती किंवा फोटो देखील ठेवायला हवी. भगवान गणेशा शिवाय माता लक्ष्मीची पूजा करणे अपूर्ण मानले जाते. अशा पूजेला अपूर्ण पूजा मांनली जाते. त्यामुळे ही चूक कधीही करू नये.

सनातन हिंदु धर्मामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती जवळपास प्रत्येकाच्या घरामध्ये ठेवली जाते. कारण शास्त्रानुसार असे सांगितले जाते की माता लक्ष्मीची आराधना केल्यामुळे धन संबंधीची सर्व समस्या नाहीशी होत असते. आपण घरामध्ये देवीचा फोटो लावत असतो, तसेच मूर्ती ठेवत असतो, परंतु मूर्ती किंवा फोटो बघताना आपण एक चुकी करत असतो की देवीची मूर्ती ही उभी असलेली ठेवत असतो. परंतु असे करणे अशुभ मानले जाते.

हे वाचा:   पौर्णिमेच्या दिवशी एक हळद या ठिकाणी ठेवा; घरातील सर्व चिंता नाहीश्या होतील, लवकरच आनंदाची बातमी मिळेल.!

कधीही माता लक्ष्मीची मूर्ती ठेवण्यापूर्वी माता लक्ष्मी कमलासनावर विराजमान झालेली असेल अशीच मूर्ती घरामध्ये ठेवावी. दररोज माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर तसेच फोटो समोर तुम्ही तेलाचा दिवा आवश्य लावायला हवा. असे केल्यामुळे घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होत असते. आपल्या देवाच्या घरांमध्ये दररोज तेलाचा दिवा अवश्य लावायला हवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *