खूपच कणकण भासते आहे का.? हात पाय दुखत आहेत का.? करा अशक्तपणावर हा रामबाण उपाय, दोन मिनिटात गायब होईल आजारपण.!

आरोग्य

सध्या उन्हाळा हा ऋतू चालू आहे. सर्वात जास्त आजाराच्या समस्या याच ऋतूमध्ये उद्भवलेल्या दिसत असतात. वातावरणामध्ये पदल तसेच खूप जास्त होऊन लागणे तसेच खाण्या पिण्या मध्ये काही चुकीचे येणे यामुळे आपल्याला अनेक आजाराच्या समस्या उद्भवलेल्या दिसत असतात. या समस्या अतिशय लहान-सहान असतात परंतु याचा त्रास आपल्याला खूपच भयंकर होत असतो.

या समस्या जसे की हात पाय दुखणे शरिराला थोडीशी कणकण भासणे अशक्तपणा होणे अशा प्रकारच्या या समस्या उद्भवलेल्या आपल्याला दिसत असतात. अशावेळी आपण काही घरगुती उपाय करायला हवेत. जर तुम्हाला या उपायाचा पासून फायदा झाला तर चांगलेच आहे पण काही फायदा नाही झाला तर मग तुम्ही डॉक्टरांकडे दाखवू शकता.

परंतु डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी एकदा हा उपाय करून बघायलाच हवा. हा उपाय करण्यासाठी अत्यंत सोपा असा आहे. तुम्ही अगदी सहजपणे घरगुती पद्धतीने हा उपाय करू शकता याला खूपच कमी साहित्याची आवश्यकता भासेल. अगदी सहजपणे हा उपाय केला तर लगेच तुम्हाला शरीराला निर्माण होणारा त्रास नाहीसा झालेला दिसेल.

हे वाचा:   सुकलेल्या नसांमध्ये रक्त भरेल, संतान प्राप्ती च सुखं देईल..अनेक रोगांचा सर्वनाश करेल ही जडिबुडी...! ज्याला मिळेल तो खरा नशीबवान.!

आपल्याला ताप एवढी नसते परंतु आपल्याला खूप झोपावेसे वाटत असते. दिवसभर फ्रेश वाटत नाही. थोडेसे थकवा आल्यासारखे वाटत असते. कोणतेही काम आपल्याला करू वाटत नाही. काम करण्याची आपल्याला इच्छाच होत नाही. अशावेळी तुम्ही हा छोटासा उपाय करून बघा. सर्वप्रथम तुम्हाला थोडेसे गरम पाणी घ्यायचे आहे. हे पाणी खूप जास्त गरम असू नये थोडेसे कोमट असेल तरीही चालेल.

या पाण्यामध्ये तुम्हाला एक ते दीड चमचा बडीशेप टाकायची आहे. याला चांगल्या प्रकारे झकवून ठेऊन पाच ते सहा तासांपर्यंत तसेच ठेवायचे आहे. त्यानंतर याला चांगल्याप्रकारे गाळून घ्यायचे आहे. हे पाणी तुम्हाला प्यायचे आहे. तुम्हाला जाणवणारा सगळा त्रास काही काळातच बरा झालेला दिसेल. हा उपाय अत्यंत सोपा आहे तुम्ही अगदी सहजपणे घरी करायला हवा.

हे वाचा:   या वनस्पतीची फक्त पाच पाने टाका तोंडात.! होईल जबरदस्त कमाल.! उत्साह, ताकद, स्टॅमीना होईल दुप्पट.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *