एकदा उपाय केल्यावर चेहऱ्यावर मरेपर्यंत केस उगणार नाही, छोटासा उपाय देईल मोठा फायदा.!

आरोग्य

आपल्या चेहऱ्यावरील नको असलेले केसही भरपूर प्रमाणात असतात. अनेक वेळा या केसा पासून सुटका मिळवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करून बघत असतो. तसेच यापासून सुटका मिळवण्याचे उपाय शोधत असतो. यासाठी आपण वेगवेगळे मार्ग अवलंबून बघत असतो. परंतु काही वेळा याचा फायदा होतो व काही वेळा होत नाही.

यासाठी बाजारामध्ये अनेक सौंदर्यप्रसाधने उपलब्ध आहेत ज्यांचा वापर करून चेहऱ्यावरती नको असलेले केस निघत असतात. परंतु काही काळानंतर हे पुन्हा उगले जातात तसेच हे पदार्थ महाग देखील असतात. परंतु चिंता करण्याची काही गरज नाही आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक खूपच सोपा उपाय सांगणार आहोत.

हा उपाय केल्यावर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर नको असलेले केस पूर्णपणे घालवू शकता. यासाठी तुम्हाला अतिशय छोटा असा उपाय करायचा आहे. तुम्ही घरगुती साहित्याद्वारे हा उपाय करू शकता. चला तर मग मित्रांनो पाहूया कोणता आहे हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे हा उपाय. आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणारा पहिला पदार्थ आहे बेसन पीठ.

हे वाचा:   गव्हाच्या पिठात हे दोन पदार्थ टाका; चपातीतुन मिळेल 10 पट ताकद.!

बेसन पिठामध्ये आपल्या त्वचेला सुंदर बनवण्यासाठी चे अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. याचे त्वचेसाठी अनेक प्रकारचे फायदे सांगितले जातात. याबरोबरच आपल्याला आणखी एक पदार्थ घ्यायचा आहे हा पदार्थ म्हणजे साखर. साखरेचा उपयोग का करायचा तर साखर ही डेड सेल काढून टाकण्यासाठी फार उपयुक्त ठरली जाते.

यामध्ये आपल्याला आणखी एक पदार्थ टाकायचा आहे हा पदार्थ म्हणजे हळद. या सर्वांना चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे त्यानंतर त्याला एका छोट्याशा वाटीमध्ये ठेवावे. एक मोठे भांडे घ्यावे या मध्ये थोडेसे पाणी टाकून याला गॅसवर ठेवावे व या पाण्यामध्ये वाटी ठेवावी. पाणी जसे जसे उकळत जाईल तसे तसे एक चमचा याप्रमाणे पाणी टाकावे.

याला जास्त पातळ होऊ देऊ नये. त्यानंतर हे मिश्रण आपल्या चेहर्‍यावर लावावे. असे केल्याने नको-असलेले-केस हे पूर्णपणे निघून जातील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   केस चमकवायचे आहे का.? अंघोळ करताना हे कामे आताच बंद करा.! केस मोकळे सिल्की आणि रेशमी बनतील.!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *