पूजा करा किंवा नका करू परंतु सकाळी उठल्यानंतर या गोष्टी नक्की करा, नाहीतर होऊ शकतात गंभीर परिणाम.!.!

अध्यात्म

कोणताही व्यक्ती असो त्याला चांगली किंवा वाईट अशा दोन्ही प्रकारच्या सवयी असतातच. प्रत्येकाला अनेक चांगल्या सवयी असतात तर अनेक वाईट सवयी देखील असतात. लोक सवयीचे गुलाम होत असतात जर एखादी सवय त्यांना लागली आणि त्यांना जरी सांगितले की ही सवय अत्यंत वाईट आहेस परंतु तरी देखील लोक त्या सवयीला मोडू शकत नाही त्यामुळे सवयीचे गुलाब काही लोक बनत असतात.

आपल्या सवयींवर आपण नेहमी लक्ष दिले पाहिजे. जर व्यक्तीला चांगली सवय असेल तर यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी उन्नती होत असते. परंतु जर एखाद्या व्यक्तीला वाईट सवयी असतील तर अशा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये नेहमी नकारात्मक घटना घडत असतात अनेक अशा घटना घडत असतात त्या त्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध असतात. थोडक्यात सांगायचे झाले तर सवयींवर आपण नेहमी लक्ष देऊन असायला हवे.

हे वाचा:   मासिक पाळीत उपवास करणे चांगले की वाईट.? जाणून घ्या यामागील खरं सत्य.!

आपण जर अशा काही सवयी लावून घेतल्या तर यामुळे भगवान श्रीकृष्ण आपल्या वर नक्कीच प्रसन्न होतील. प्रत्येक व्यक्ती हा धनवान बनवू इच्छित असतो प्रत्येकाला वाटत असते की भगवंताचे आशीर्वाद आपल्यावर नेहमी असावा. यासाठी प्रत्येक जण भगवंताची मोठ्या मनोभावे पूजा करत असतो. परंतु आपण काही अशा सवयी लावून घेतल्या तर यामुळे भगवान आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील.

ही एक सवय प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे जेव्हा आपण झोपेतून उठतो त्यानंतर सर्वात आधी आपण आपल्या आराध्य देवतेची नामस्मरण करायला हवे. असे केल्याने आपला संपूर्ण दिवस चांगला जात असतो व सकाळच्या वेळी जर भगवंताचे आपल्या मुखात नाव घेतले तर आपले मन देखील प्रसन्न होत असते. ही एक सवय आहे जी प्रत्येकाने लावून घ्यायला हवी.

हे वाचा:   सावधान...! याकाळात चुकूनही पाणी पिऊ नका अन्यथा होतील भयंकर आजार.!

आपण घरामध्ये पूजा-पाठ करत असतो परंतु आपण एक गोष्ट कधीच करत नाही ती म्हणजे आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण. घरामध्ये नेहमी कुलदेवतेचे नामस्मरण करायला हवे. असे केल्याने घरात नेहमी प्रसन्न वातावरण राहते. परिवारातील सदस्यांवर नेहमी कुलदेवतेचा आशीर्वाद राहत असतो. कुठलेही मोठे संकट तुमच्यावर येत नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *