झोपण्याच्या जागेवर एक गोष्ट कधीही करू नका; घरात येईल भयंकर गरिबी, जीवनात वाईट काळ सुरू होईल.!

अध्यात्म

मित्रांनो जेव्हा आपण दिवसभराचे सर्व कामे उरकून घरी येतो व जेवण करतो आणि आपल्या झोपण्याच्या जागेवर जाऊन पडतो. दिवसभर केलेल्या कामामुळे आपल्याला लवकर झोप लागत असते. परंतु असे काही लोक असतात जे झोपण्याच्या जागेवर काही असे कामे करत असतात ज्यामुळे त्यांच्या घरामध्ये नेहमी दारिद्र्य निर्माण होत असते. अशा काही चुका करत असतात ज्यामुळे त्यांना खूप गरिबीचा सामना करावा लागत असतो.

आजच्या या लेखामध्ये आपण याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपण झोपण्याच्या जागेवर म्हणजेच पलंगावर किंवा गादीवर करायला नाही पाहिजे. चला तर मग याबाबत सविस्तर पणे माहिती पाहुयात. झोप नाही कुणाला नाही आवडत प्रत्येकाला आराम करायला खूपच आवडत असतो. परंतु झोपण्याचा जागेवर आपण अनेकदा जेवण देखील करत असतो.

हे वाचा:   फुटलेले नशीब चमकून उठेल, जन्म जन्माचे दुःख, गरीबी संपून जाणार आहे, करा फक्त हा एक उपाय.!

अनेक लोक जेवणासाठी खाली बसणे ऐवजी थेट पलंगावर किंवा कॉटवर जाऊन बसत असतात. शास्त्रानुसार जमिनीवरती बसून आहार घेतला तर तो आहार साक्षात ब्रह्माचे रूप असते. कधीही अन्नाचा अपमान करू नये यामुळे अन्नदेवता नाराज होत असते व घरात अन्नधान्याची कमतरता भासू लागत असते. अनेक लोक पलंगावर किंवा कॉटवर जेवण करत असतात. अशा लोकांनी कधीही पलंगावर किंवा कॉटवर जेवण करू नये.

अनेकदा अनेक लोक जेवणाचे उष्टे ताट हे आपल्या पलंगाखाली ठेवून देत असतात. परंतु यामुळे याचा प्रभाव अत्यंत वाईट होत असतो. यामुळे अत्यंत वाईट असा प्रभाव ग्रहांवर पडत असतो. यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागत असते. त्यामुळे अशा प्रकारची चूकी कधीही करू नये. अनेकदा लोक बाहेरून आल्यानंतर थेट आपले चप्पल किंवा बूट आपल्या झोपण्याच्या जागेच्या खाली ठेवत असतात परंतु यामुळे आपल्या शत्रुत्व मध्ये वाढ होत असते.

हे वाचा:   देवपूजा करतांना फक्त या नियमांचे करा पालन; सर्व देवीदेवतांची विशेष कृपा लाभेल.!

अशा प्रकारच्या या काही चुका आहेत ज्या आपण कधीही चुकूनही करू नयेत. यामुळे करा मध्ये अनेक प्रकारचे दोष निर्माण होत असतात. जीवनामध्ये अनेक प्रकारची संकटे येत असतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *