पितळाच्या भांड्यात फक्त एकदा ही वस्तू जा-ळा घरात कधीही होणार नाहीत भांडणे, करा हे वास्तुशास्त्राचे काही उपाय..! घरांमध्ये सुख-समृद्धी आणि शांतता नांदेल

अध्यात्म

घर म्हटले की भांड्याला भांडे लागणारच वाद-विवाद होणारच मात्र काहीवेळा हे वाच अतिशय टोकाला जातात व हेवा थांबतच नाही अशा वेळी घरामध्ये गृह प्रवेश सुरू होत असतो काही घरांमध्ये तर रोज उठून भांडणे सुरू असतात या कारणामुळे घरातील व्यक्ती या चिंताग्रस्त होतात व सैरभैर होतात.

आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याकडून वास्तूमध्ये काही चुका होत असतात त्यामुळे नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते व घरातील सदस्यांमध्ये भांडणे होतात त्यामुळे घरातील क्लेश वाढतो.

आज आम्ही या लेखाद्वारे आपल्याला घरातील क्लेश व भांडणे दूर होण्यासाठी काही वास्तू टिप्स सांगणार आहोत.

पितळाच्या भांड्यामध्ये कापूर जा-ळणे- रोज पितळाच्या भांड्यामध्ये कापूर पेटवून त्याचा दूर संपूर्ण घरभर पसरवणे व ती राख वाहत्या पाण्यात सोडून दिल्याचे घरातील नकारात्मक शक्ती निघून जाते.

मंगळवारी श्रीहनुमान यांच्यासमोर पंचमुखी दिवा लावल्यामुळे देखील घरामधील नकारात्मकता निघून जाते व घरात सुख शांती नांदू लागते. बजरंगबली हनुमानाची कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर राहते व ज्यामुळे घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो.

हे वाचा:   या दिवशी नखे कापा, पैसा इतका येईल कि सांभाळणं देखील होईल अवघड.!

रोज स्वयंपाक करताना पहिली पोळी गाईला व शेवटची पोळी कुत्र्याला असे नित्यनियामाने भोजन बनवावे व गाय व कुत्र्याला स्वत:च्या हातानर घास भरवावा.

घरांच्या भिंतीवर कधीही रामायण महाभारत युद्ध प्रसंगाच्या फोटोंना लावू नये. यामुळे घरातील क्लेश वाढतो. देवघरात देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो एकमेकांसमोर ठेवू नये, यामुळे घरात नकारात्मक शक्ती प्रबळ होतात.

घरामध्ये एकापेक्षा जास्त देवी.देवतांच्या तसबिरी ठेवू नयेत.यामुळे देखील घरात वास्तूदोष निर्माण होतात. घरामध्ये किंवा घराबाहेर चप्पल बूट इतरत्र फेकू नये.यामुळे बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते.

घराचा उत्तर-पूर्व कोपरा म्हणजेच घराच्या ईशान्य दिशेला कधीही अस्वच्छता असू नये. ईशान्य कोपर्‍यात देवतांचा वास असतो म्हणुन तेथे नियमित साफसफाई करावी.

दांपत्य जीवनामध्ये सारखे वाद होत असतील तर अश्यावेळी पतीच्या उशाखाली गुपचुप एक कापुराची वडी रात्री झोपण्याअगोदर ठेवावी. सकाळी सूर्योदयापूर्वी उठुन ती कापूर वडी जाळून तिची राख वाहत्या पाण्यात सोडून द्यावी.

पती-पत्नीतील भांडणामुळे पत्नी जर रुष्ट झाली असेल, तर पतीने शुक्रवारी पत्नीला सुगंधी फूल किंवा अत्तर गिफ्ट करावे. तसेच चांदीच्या वाटी मध्ये दही आणि साखर एकत्र करून पत्नीला स्वतःच्या हाताने खाऊ घातल्यास पती-पत्नीतील वाद आणि कलह संपुष्टात येतात. दांपत्यजीवन सुखी व शांतिपूर्ण होते.

हे वाचा:   घरामध्ये अशा प्रकारच्या वस्तू ठेवा; घरातली गरिबी कायमची जाईल, घरातले दारिद्र्य कायमचे संपेल.!

आठवड्यातून किमान एकदा कापूर आरती करावी. कापूर आरती करताना संपूर्ण घरभर कापूराचा पवित्र धूर फिरवावा.यामुळे नकारात्मक उर्जेचा संचार थांबतो.

तर या होत्या काही वास्तूटिप्स! आपल्या घरातही कायम क्लेश,भांडणे होत असतील तर या टिप्स मध्ये सांगितल्यानुसार उपाययोजना केल्यास आपल्या घरात सुखसमृद्धी आणि शांति येईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *