हातापायाला येणाऱ्या मुंग्या कायमच्या जातील.! ज्या लोकांना पायाला येत होत्या मुंग्या त्यांनी ट्युबचा असा केला उपयोग, त्यांच्या पायाला येणाऱ्या मुंग्या कायमच्या थांबल्या.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आपल्या जवळील व्यक्तींना अनेक प्रकारचे आजार होत असतात. आपल्यातील बऱ्याचशा व्यक्तींना हाता पायाला वारंवार मुंग्या येणे, हात पाय थरथर कापणे, कोणत्याही कारणामुळे हाता पायाला लागणारा मुक्कामार असेल, गाठी होऊन त्या ठिकाणी खूप असह्य वेदना होतात. अशी जर समस्या तुमच्या पैकी कोणाला असेल, तसेच गुडघे दुखी टाच दुखी सांधेदुखी असेल, नस दबली असेल. आजचा उपाय नक्की काम करेल.

आजवर तुम्ही अनेक डॉक्टरांना भेटला असाल, खूप उपचार केले असतील, वेगवेगळ्या गोळ्या खाल्ल्या असतील. तर एकदा हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करून बघा. रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर ही थेरपी तुम्ही करून बघा. त्रासाचे प्रमाण जास्त असल्यास दोन्ही वेळेस हा प्रयोग करावा. यासाठी अगदी सहज सोपे उपलब्ध होतील असे कमी किमतीतील घरातीलच वस्तू लागणार आहेत.

आपल्या घरात सायकल किंवा मोटर सायकल असते यांच्यामधील ट्यूब असते ते आपल्याला या उपायात लागणार आहे. ही ट्यूब फेकून न देता याचा वापर आपण अशाही पद्धतीने करू शकतो याच तुम्हाला नवल वाटेल. ज्या व्यक्तींचे हात किंवा पाय मोडला असेल तो जर पूर्ववत झाला नसेल, तो हात किंवा पाय जर बारीक झाला असेल अशा व्यक्तींना ही थेरपी वरदान आहे.

हे वाचा:   अरे बापरे.! एम-आर-आय स्कॅन कसा केला जातो माहिती आहे का.? ही माहिती कोणालाही माहिती नसेल एकदा नक्की वाचा.!

या ट्यूब चे तुम्ही लांब लांब पट्ट्या कापून घ्या. या पट्ट्या ड्रेसिंग प्रमाणेच आपल्याला दुखणाऱ्या भागावर गुंडाळायच्या आहेत. मध्ये मध्ये गॅप ठेवू नये. खूप सैल किंवा अति घट्ट ही बांधू नये. पूर्ण हाताला हा घट्टसर बेल्ट गुंडाळल्या मुळे तळहाताला थोड्याशा मुंग्या येऊ लागतील. हात काळा निळा होईल. जास्त मुंग्या येऊ लागल्यावर हा पट्टा पटकन सोडून द्या.

दरम्यान प्रेशर आल्याने शिरांची कार्यशक्ती वाढून रक्त प्रवाह वाढेल. यामुळे वारंवार येणाऱ्या मुंग्या कमी होतात आणि गाठी होत नाहीत. हात मोडला असेल किंवा शिरांचे कार्यशक्ती वाढवण्यासाठी ही थेरपी वरदान आहे. कोणतेही दबलेली नस किंवा टाच दुखी असेल त्यावरही तुम्ही हा उपाय करू शकता. एकदम पट्टा काढल्यानंतर तुमच्या घरातील असलेला कोणताही बाम ( आयोडेक्स/ झेंडू बाम ) त्या भागावर हलक्या हाताने लावावा.

हे वाचा:   या माशाचे आरोग्यासाठी आहेत जबरदस्त फायदे.! हे दहा रोग तुम्हाला कधीच होणार नाही जर याचे सेवन करत राहिलात तर.!

तुम्हाला असं करून खूप बरं वाटेल. आपण एकदाच ही थेरपी केल्याने खूप फरक जाणवतो. सलग सात दिवस हा प्रयोग केल्याने शिरा नसा मोकळ्या होतात. परिस्थिती पूर्ववत होण्यास लवकर मदत होते. अत्यंत वेगळा अनोखा उपाय तुम्ही नक्की करून पहा. चांगली माहिती ही नेहमी इतरांसोबत शेअर केली पाहिजे. तुम्हाला या उपायाचा नक्की फायदा होईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.