पचनतंत्राला ठेवायचे असेल मजबूत, तर मग हे एवढे खाऊन बघा, पोटातला गॅस, ऍसिडिटी सर्व होईल गायब…!

आरोग्य

अनेकदा आपल्याला पोटासंबंधी चे विकार हे उद्भवत असतात. हे विकार काही चुकीचे खाण्यात गेल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे निर्माण होत असतात. अशा प्रकारचे अनेक विकार हे आपल्याला उद्भवलेले दिसतात. यावर आपण घरगुती पद्धतीने देखील काही उपाय करू शकतो. घरगुती पद्धतीने देखील अनेक उपाय केले जातात व हे उपाय फायदेशीर देखील ठरत असतात.

आपल्या स्वयंपाक घरात देखील अनेक आरोग्यासाठी उत्तम मानले जाणारे असे अनेक मसाल्याचे पदार्थ आहेत. याचे योग्य त्या प्रमाणात सेवन केले तर आरोग्यासाठी याचा भरपूर फायदा पोहोचत असतो. असाच एक पदार्थ आहे तो म्हणजे काळीमिरी. काळीमिरी हा मसाल्याचा पदार्थ हमखास प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरामध्ये आढळलेला दिसेल. जेवणाची चव वाढवण्यासाठी या पदार्थाचा उपयोग केला जात असतो.

हे वाचा:   रोज सकाळी उठून दोन इलायची खाणाऱ्या लोकांचे शरीर असे असते.! हे पाच रोग अशा लोकांच्या जवळ सुद्धा येत नाहीत.!

परंतु तुम्हाला माहिती आहे का की या मसाल्याच्या पदार्थाद्वारे अनेक आजार नाहीसे होत असतात. अनेक भयंकर वाटणाऱ्या आजारांवर काळीमिरी खूपच उपयुक्त ठरू शकते. जर आपण काळीमिरी बरोबर खडीसाखर खाल्ली तर यामुळे देखील आरोग्यासाठी अनेक फायदे पोहोचत असतात. काळी मिरी व खडीसाखर एकत्र करून खाल्ल्यास शरीरामध्ये एनर्जी लेवल हा वाढत असतो.

ज्या लोकांना कोणतेही काम करण्याचा खूपच कंटाळा येत असतो म्हणजेच आळशीपणा येत असतो. अशा लोकांसाठी हे एक वरदानच आहे यामुळे आळशीपणा नष्ट होत असतो. काळी मिरी व खडीसाखर एकत्र करून खाल्ल्यास वजन वाढीची समस्या देखील जात असते. वजनावर नियंत्रण आणण्यासाठी काळी मिरी खूपच उपयुक्त मानली जाते. दोन्हींचे एकत्र प्रमाणात सेवन केल्यामुळे भूक देखील नियंत्रणात राहात असते.

हे वाचा:   बाभळीचे तीन पाने.! असे गुडघ्याला लावा.! मिळतील थक्क करून सोडणारे फायदे.! आता करा गुडघे दुखीवर शेवटचा इलाज.!

काळी मिरी व खडीसाखर दोन्हींचे एकत्र सेवन केल्यास यामुळे मानसिक ताण तणाव देखील दूर राहत असतो. तसेच यामुळे स्मरणशक्ती देखील सुधारत असते. अनेकांना काही कारणामुळे शांत झोप लागत नाही. अशा लोकांनी देखील याचे सेवन करायला हवे. यामुळे अगदी शांत व गाढ झोप लागते डोके अतिशय शांत होत असते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *