खाण्यामध्ये टाका फक्त या काही वस्तू; आयुष्यात हृदय वि”काराचा कसलाही त्रास जाणवणार नाही.!

आरोग्य

आपल्याला आरोग्य संबंधीच्या अनेक प्रकारच्या समस्या उद्भवलेल्या दिसत असतात. अशा वेळी आपण खूपच त्रस्त झालेले दिसत असतो. अनेकदा डॉक्टरांकडे जाऊन आपण आरोग्य विषयीचे अनेक सल्ले घेत असतो. तसेच या संदर्भात असलेल्या सर्व गोळ्या औषधांची पूर्तता आपण करत असतो. प्रत्येकाला आपले आरोग्य निरोगी असावे असे वाटत असते. ज्या व्यक्तीचे आरोग्य चांगले असते असा व्यक्ती कोणतेही काम अगदी सहजपणे करू शकतो.

आपल्या हृदयाला खूप महत्त्वाचा अवयव मानला जातो. हृदयामध्ये जर काही समस्या निर्माण झाली तर आपल्याला भयंकर असा त्रास जाणवू लागत असतो. अशा वेळी आपले हृदय मजबूत असणे खूप गरजेचे असते. हृदयाच्या मजबुतीसाठी नेमके काय करायला हवे हे अनेक लोकांना माहिती नसते. परंतु तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली व काही गोष्टी तुमच्या खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये सामील करून घेतल्या तर हृदय मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही.

हे वाचा:   सतत पोट दुखी का राहते माहिती आहे का.? अशा वेळी काय करावे.? पोटातली साचलेली सगळी घाण मिनिटात करा साफ.!

हृदयाच्या मजबुतीसाठी दररोज योगअभ्यास करायला हवा. जो व्यक्ती नियमित प्रमाणे योगासने प्राणायाम व्यायाम करत असतो अशा लोकांना कधीही हृदयासंबंधी चे आजार होताना दिसत नाही. याबरोबरच आपण आपल्या काही विचित्र असणाऱ्या सवयी बदलायला हव्यात. जसे की रात्रीपर्यंत जागणे, सकाळी लवकर उठणे, बाहेरचे अन्नपदार्थ खाणे, केमिकल युक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाणे, यामुळे हृदयासंबंधी च्या समस्या उद्भवलेल्या दिसत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या सवयी तुम्हालाही असतील तर या सवयी आजच्या आज मोडून टाकाव्यात.

लसुन: आपण आपल्या खाण्याच्या पदार्थांमध्ये लसणाला सामील करून लसणाचे सेवन करायला हवे. लासणाला आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानले जाते. कारण लसणामध्ये एलीसिन नावाचे तत्व असते जे हृदयासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. याबरोबरच जर तुम्हाला ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवायचा असेल तर दररोज तीन ते चार लसणाच्या पाकळ्या रिकाम्या पोटी खायला हव्यात.

हे वाचा:   बघा साबुदाणा कसा बनतो.! उपवासाला साबुदाना खात असाल तर नक्की वाचा.!

भोपळा: भोपळयाला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. भोपळया मध्ये अनेक भिन्न असे तत्व असतात. भोपळयामध्ये पोटॅशियम ची मात्रा चांगली असते. यामुळे ब्लडप्रेशर व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहत असते. तसेच यामुळे आपले हृदय देखील मजबूत राहात असते. भोपळा मुळे आपली ब्लड शुगर देखील नियंत्रणात येते. तसेच वजन वाढलेले असेल तर वजन देखील नियंत्रणात येण्यासाठी भोपळा खूपच फायदेशीर ठरत असते.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना– आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *