अशाप्रकारे चेक करा तुमची रोगप्रतिकारक शक्ती, अशा प्रकारचा लोकांमध्ये असते सर्वात जास्त रोगप्रतिकारक शक्ती…!

आरोग्य

आजकाल अनेक संक्रमणाचे आजार होऊ लागले आहेत. अशा प्रकारच्या संक्रमणाच्या आजारामुळे प्रत्येक व्यक्ती खूपच हैराण झालेला आहे. मानवी शरीर म्हटले की कोणता ना कोणता आजार आलाच. शरीरामध्ये जर कुठलाही प्रकारचा आजार असेल तर त्या आजाराशी लढण्यासाठी शरिराकडून कडून काही हालचाल केली जाते तिलाच रोग प्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी असे म्हणतात.

 

प्रत्येक व्यक्तीमध्ये इम्युनिटी असणे खूप गरजेचे असते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कशा प्रकारे इम्युनिटी वाढायला हवी, तसेच कशा प्रकारे तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमच्या शरीरात इम्युनिटी जास्त आहे की कमी. जर कमी असेल तर त्यावर काय उपाय करायला हवेत हे आपण सविस्तरपणे पाहूया.

 

अशाप्रकारे जाणून घ्या तुमची इम्युनिटी कमी आहे की जास्त:

हे वाचा:   हृदय बनवा दगडासारखे मजबूत.! जीवनात म'रेपर्यंत कधीच हृदयासंबंधी चे रोग होणार नाही.! हृदय मजबूती साठी करा हे.!

>> जर तुम्हाला लवकरच सर्दी खोकला ताप येत असेल ऋतु बदलामुळे तसेच जास्त काम केल्यामुळे तुम्हाला काही गोष्टी सहन होत नसेल तर, समजून जा की तुमची इम्युनिटी खूपच कमजोर आहे.

>> ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमी आहे अशा लोकांना वातावरणामध्ये झालेला बदल देखील सहन होत नसतो.

>> या लोकांना जर नेहमी पित असलेल्या पाण्याऐवजी वेगळे पाणी पिण्यास दिले तर असे पाणी देखील सहन होत नसते.

>> खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये काही बदल झाला तरीदेखील या लोकांना सहन होत नसते.

 

इम्युनिटी वाढवण्यासाठी काय करायला हवे?

जर तुम्हाला वाटत असेल कि तुमच्यामध्ये इम्युनिटी खूपच कमी आहे. रोगांशी लढण्याची ताकद तुमच्या मध्ये खूपच कमी आहे. असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी विटामिन सी युक्त फल आहार घेण्याची गरज आहे. या सोबतच लिंबू किवी सारखे फळ देखील घ्यावेत.

हे वाचा:   हा उपाय एकदा करा.! पावसाळा संपेपर्यंत घरात एकही डास घरात फिरकणार नाही.!

 

इम्युनिटीला वाढवण्यासाठी उन्हाळ्याच्या काळामध्ये दही खावे. दही मध्ये विटामिन डी असते ज्यामुळे इम्युनिटी सिस्टम आणखी मजबूत बनत असते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

 

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *