आंबे खाऊन कोय फेकून देणाऱ्यांनो, एकदा हे नक्की वाचा, वाचल्यानंतर एकही कोय फेकून देणार नाहीत…!

आरोग्य

उन्हाळ्याचा ऋतु चालू झाला की अनेक फळे बाजारात येत असतात. त्यातीलच काही फळे म्हणजे टरबूज, खरबूज, आंबे. आंबा हे फळ खूपच लोकप्रिय आहे. खाण्यासाठी अत्यंत चविष्ट असलेले हे फळ अनेक लोकांना खूपच आवडत असते. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच या फळाची भुरळ पडलेली असते. सर्वांना हे फळ हवेहवेसे वाटत असते.

गोड मधुर लागणारा आंबा आरोग्यासाठी देखील तितकाच फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. आंबा हा फळांचा राजा आहे परंतु तो आपल्या आरोग्यासाठी देखील खूपच उपयुक्त आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की आंब्याची बी म्हणजेच कोय देखील आरोग्यासाठी आंब्या इतकीच महत्वाची मानली जाते. आंब्याच्या कोय मध्ये देखील भरपूर असे पौष्टिक तत्व असते जे आरोग्यासाठी चांगले मानले जातात.

आंब्यामध्ये असलेली कोय ही आपल्या केसांसाठी खूपच उपयुक्त मानली जाते. आता बर्‍याच जणांचा डोक्यामध्ये प्रश्न पडला असेल की नेमकी केसांसाठी आंब्याच्या कोयी पासून कोणते फायदे होत असतात. तर अनेकांच्या केसांमध्ये उवा होत असतात. या उवा पळवण्यासाठी आंब्याच्या कोई चा खूपच चांगल्या प्रकारे वापर केला जाऊ शकतो.

हे वाचा:   खारीक खोबरे इतके कसं पावरफुल.? खारीक खोबरे मध्ये इतके काय असते ज्यामुळे टाकत येते.! शरीरात जाऊन होते असे काही.!

अशा प्रकारची जर तुम्हाला समस्या असेल तर तुम्ही आंब्याची कोय वापरू शकता. यासाठी सर्वप्रथम आंब्याच्या कोई ला वाटून घ्यावे व याची पावडर बनवावी. त्यानंतर या पावडर मध्ये थोडासा लिंबूरस एकत्र करावा. याचे चांगल्याप्रकारे मिश्रण बनवून हे आपल्या केसांना मुळापर्यंत लावावे. यामुळे केसांमध्ये असलेल्या उवा कायमच्या जात असतात.

आंब्याची कोय केवळ याच एका गोष्टीसाठी उपयुक्त नसून अनेक शारीरिक समस्यांसाठी उपयुक्त आहे. जसे की हाय ब्लड प्रेशर च्या समस्येसाठी देखील आंब्याची कोय खूपच उपयुक्त मानली जाते. यासोबतच हृदय संबंधीच्या इतर कुठल्याही समस्या असतील तर यासाठी देखील आंब्याची कोय उपयुक्त मानली जाते. फक्त तुम्हाला आंब्याची काय योग्य त्या प्रमाणात खायची आहे.

आंब्याची कोय ही शरीरामध्ये कोलेस्टेरॉलचा तर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करत असते. यामुळे ब्लड सर्कुलेशन देखील योग्य प्रकारे होत असते. यासोबतच शरीरामध्ये शर्करा चे प्रमाण देखील नियंत्रणात करण्याचे काम ही आंब्याची बी म्हणजेच काय करत असते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   अनेक टकल्या लोकांच्या डोक्यावर भरभरून केस उगवले आहेत.! हा साधा, सोपा उपाय अनेक लोकांचे डोके केसांनी भरून काढेल.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *