या नुसत्या शेंगा नाहीत देवाने पाठवलेले वरदान आहे असे समजा.! गुडघे धरून बसणारे अनेक लोक पळायला लागले.! गुडघ्यावर करायचा शेवटचा इलाज.!

आरोग्य

मित्रांनो जसे उतार वय सुरू झाले की आपल्याला लहान मोठ्या आजारांचा वेढा बसला जात असतो. अशावेळी आपण काही घरगुती उपाय करायला हवे. तसेच आपल्या खाण्यामध्ये सुद्धा बदल करायला हवे. यामुळे देखील आपली तब्येतही चांगली बनत जात असते. आजच्या लेखामध्ये तुम्हाला भरपूर अशी महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. तुम्ही जर शेवग्याच्या शेंगा खात नसाल किंवा शेवग्याच्या शेंगा खाणे तुम्हाला आवडत नसेल तर तर ही माहिती शेवटपर्यंत वाचा.

कारण आम्हाला खात्री आहे माहिती वाचल्यानंतर शेवग्याचे महत्व तुम्हाला समजेल शेवग्याचे आयुर्वेदिक महत्त्व तुम्हाला पटतील आणि तुम्ही शेवगा अगदी आवडीने खाऊ लागाल. तर मित्रांनो जाणून घेऊया की शेवग्याचा आयुर्वेदिक महत्त्व काय आहे. मित्रांनो दुधापेक्षा चार पट जास्त कॅल्शियम शेवग्यामध्ये आहे. दुधापेक्षा चार पट जास्त प्रथिने असतात. केवळ शेवग्याच्या शेंगाच नव्हे तर शेवग्याची पाने शेवग्याची फुले शेवग्याच्या बिया त्यांची साल शेवग्याची मुळे सुद्धा आयुर्वेदिक औषधिय तत्त्वांनी भरपूर आहेत.

शेवग्याच्या शेंगा या गुडघ्यासाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. जे लोक शेवग्याच्या भाजीचे सेवण करते अशा लोकांच्या गुडघेदुखी थांबली जाते असे बोलले जाते. त्यामुळे अशा लोकांनी शेवग्याच्या शेंगाची जास्त सेवन करायला हवे. मित्रांनो असे म्हणतात की शेवग्याची भाजी खाल्ल्याने शेवग्याच्या शेंगांची भाजी खाल्ल्याने आपल्या पोटामध्ये जंत होत नाहीत. पोट दुखत असेल तर ही शेवग्याची भाजी खा त्यामुळे पोटातील कृमी नष्ट होतात आणि भविष्यातही अशाप्रकारे पोटात कृमी निर्माण होत नाहीत.

मित्रांनो ज्या लोकांना अंगी लागत नाही काहीही खाल्लं कितीही खाल्लं तरी फायदा होत नाही. अशा लोकांनी सुद्धा त्यांच्या आहारामध्ये शेवग्याचा नक्की वापर करावा. कारण त्यामुळे कुपोषणापासून मुक्तता होते. असे अनेक फायदे आहेत. जवळजवळ 108 पेक्षा जास्त रोग जास्त आजार बरे होऊ शकतात. मित्रांनो जर तुम्हाला अपचनाचा त्रास असेल तर लक्षात घ्या शेवग्याच्या शेंगा नक्की खात रहा.

शेवग्याच्या शेंगाच्या बिया असतात त्यात बी कॉम्प्लेक्सचा साठा भरपूर आहे त्यामुळे आपलं पचन सुधारतं. अपचनाचा त्रास त्यामुळे दूर होतो. शेवग्याच्या शेंगा उष्ण आहेत आणि म्हणून त्यांचे सेवनप्रमाणात करावं. मित्रांनो अति सर्वत्र वर्जयेत म्हणजेच कोणतीही गोष्ट अति प्रमाणात आपण करू नये. शेवगा उष्ण असला तरीसुद्धा अनेक प्रकारचे कफविकार वात विकार यांमुळे बरे होतात मित्रांनो लोकांना घशामध्ये खवखव होते श्वास घेताना त्रास होतो कफ आहे क्षयरोग आहे.

हे वाचा:   लाखोच्या किमतीच्या बरोबरीत आहे ही एक वनस्पती, आरोग्यासाठी आहे विशेष फायदे.!

अस्थमा आहे आहे तर अशा लोकांनी या शेंगा नक्की खाव्या. कारण या शेंगांमध्ये असे काही गुणधर्म आहेत की ते आपल्या श्वसनमार्गातील विषारी घटकांना कमी करतात आणि परिणामी घशामध्ये होणारी खवखव कमी होते. कफचा त्रास कमी होतो. श्वास घेताना त्रास होणे, धाप लागणे हा त्रास कमी होतो. मित्रांनो शेवग्याच्या शेंगा आपल्या आसपास अगदी सहज उपलब्ध होतात. पण आपण महागडी औषधे विकत घेतो.

मात्र औषधी गुणधर्मांनी आयुर्वेदिक औषधीय गुणधर्मांनी युक्त असलेल्या शेंगा मात्र खाण्याच पण टाळाटाळ करतो. आजकाल अनेक तरुण तरुणींच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स येतात. पिंपल्सची समस्या आहे ती का निर्माण होते ? कारण तुमचं रक्त अशुद्ध झालेल आहे. मित्रांनो रक्त शुद्ध करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला अँटिबायोटिक एजंट म्हणून एक उत्तम पदार्थ म्हणजे शेवग्याच्या शेंगा.

जर आपण शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या तर या शेंगांमध्ये असे काही घटक आहेत की जे आपलं रक्त शुद्ध बनवतात आणि मग आपल्याला पिंपल्स त्रास किंवा अजूनही अनेक प्रकारचे त्वचा विकार दूर होतात. मित्रांनो त्या लोकांना मधुमेह आहे किंवा ज्यांना असं वाटतं कि भविष्यामध्ये आपल्याला मधुमेह होऊ नये त्या लोकांनी शेवग्याच्या शेंगा नक्की खायला हव्यात. कारण या शेंगा खाल्ल्याने आपल्या रक्तात साखर ही कंट्रोलमध्ये राहाते.

या बरोबरच पित्ताशयाचे कार्य सुद्धा त्यामुळे चांगल्या प्रकारे सुधारते. डायबिटीस होऊ नये यासाठी सुद्धा या शेंगा खूप महत्त्वाचं कार्य पार पाडतात. मित्रांनो आज-काल आपण पाहतो की जास्त गोड खाल्ल्याने किंवा चहा कॉफीचं प्रमाण वाढल्याने आपली हाड ही कमकुवत होत आहेत. हाडांमधून कटकट आवाज येतो. त्याला अनेक कारणं ही कारणीभूत आहेत. आपल्या शरीरातील कॅल्शियम आयर्न विटामिन कमी झाला कमी झालं तरी हे प्रॉब्लेम होतात.

या सर्व प्रॉब्लेमसाठी आपण शेवग्याच्या शेंगा खाऊ शकता. कारण शेवग्याच्या शेंगा मध्ये कॅल्शियम आयर्न विटामिन भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे आपल्या हाडांना मजबुती येते. हाडे बळकट बनतात. मित्रांनो आपली हाडे बळकट असतील तर आपण कोणतीही कार्यवाही सहज करू शकतो. मित्रांनो वयात येणाऱ्या मुलं-मुली वाढत्या वयाची आहेत अशा मुलांनी तर शेवग्याच्या शेंगा नक्की खायला हव्यात त्यांच्या पालकांनी त्यांना आवर्जून या शेवग्याच्या शेंगा द्यायला हव्यात.

हे वाचा:   ताकदीचा खजाना आहे हे पदार्थ, मांसाहार पेक्षा दहापट ऊर्जा असते या पदार्थात, फक्त अशाप्रकारे सेवन करायला हवे.!

कारण या वाढत्या वयाच्या मुलांमध्ये हाडांची वाढ झपाट्याने होत असते आणि कॅल्शियमची गरज भरून काढण्यासाठी या शेवग्याच्या शेंगा खूप मोठी मदत करू शकतात. ज्या स्त्रियांना प्रसव वेदना खूप होऊ नयेत, प्रसुती नॉर्मल व्हावी असे वाटते तर गर्भावस्थेपासून ते अगदी प्रसूतीपर्यंत आणि प्रसूतीनंतर सुद्धा या शेंगा गर्भवती स्त्रियांसाठी अत्यंत गुणकारी आणि फायदेशीर ठरू शकतात. कारण यात असणारी व्हिटॅमिन्स आणि मिनरलस् ही गर्भाशयाच कार्य सुरळीत ठेवतात.

प्रसूतीनंतर दूध येत नसेल किंवा बाळाला दूध पुरत नसेल तरी दूध वाढण्यास सुद्धा अत्यंत उपयोगी आहेत. कारण या शेंगामुळे दूध वाढण्यास मदत होते. मित्रांनो अलिकडे लोक अगदी लहानसहान आजारांना बळी पडतात. वातावरणामध्ये हानिकारक सूक्ष्मजीव असतात त्यांचा परिणाम म्हणून लोक आजारी पडतात आणि यासाठी आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे फार महत्त्वाचं आहे. इम्मुनिटी पॉवर बुष्ट करणे फार महत्त्वाचे आहे आणि हे काम काम शेवग्याच्या शेंगा करतात.

मित्रांनो शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने आपले रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड प्रमाणात वाढते. कारण शेवग्याच्या शेंगामध्ये अगदी मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी आहे. जीवनसत्व क आहे. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती आपली रोगप्रतिकारक क्षमता प्रचंड प्रमाणात वाढ होते. अशा प्रकारे आपल्याला शेवगाच्या शेंगा खाल्ल्याने भरपूर फायदे होतात. यातील काहीच फायदे आपण पाहिले आहेत.

तर या बहुगुणी शेवग्याच्या शेंगा तुम्ही जरूर खा आणि तुमच्या आहारात याचा नक्की समावेश करा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.