हे तीन पदार्थ घरात असल्यास फुफ्फुसा ची समस्या संपली म्हणून समजा, आरोग्यासाठी खूपच उपयुक्त अशी माहिती…!

आरोग्य

तुळशीचे पाने: तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. तुळशीच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, आयरण, क्लोरोफिल, मॅग्नेशियम आणि विटामिन सी मिळत असते. यामुळे फुफूस खूपच आरोग्यदायी राहत असतात. दररोजचा दररोज सकाळी उठल्यानंतर तुळशीचे चार ते पाच पाने खाल्ल्यानंतर यामुळे आपले दात देखील मजबूत होत असतात. तुळशीचे पाने दातात द्वारे चावून कधीही खाऊ नये. याचा रस बनवून खावे किंवा काढा बनवून याचे सेवन करावे.

लवंग: लवंगा मध्ये देखील भरपूर असे गुणधर्म मिळत असतात जे शरीरासाठी अत्यंत आवश्यक मानले जातात. लवंग मध्ये युजिनोल नामक तत्व मिळत असते ज्यामुळे तणाव पोटासंबंधी च्या समस्या अंगदुखीची समस्या या सर्व समस्या नाहीशा होत असतात. लवंगा मध्ये अँटीइम्प्लिमेंटरी अँटी बॅक्टरियल यासोबतच विटामिन ए, विटामिन सी, फोलेट विटामिन ई यांसारखे अनेक गुणधर्म असतात.

हे वाचा:   जापनीज स्त्रियांचे तरुण दिसण्याचे रहस्य.! या मुळे चेहऱ्यावर ग्लो आणखी येतो, त्वचा बनते मऊ आणि मुलायम.!

घराच्या मसाल्याच्या पदार्थांमधील लवंग सहजपणे उपलब्ध असते. अनेक अन्नपदार्थ बनवण्यासाठी लवंगा चा उपयोग केला जातो. यामुळे आपण जे अन्न बनवत असतो त्याला सुंदर अशी चव येत असते. परंतु लवंग मध्ये औषधी गुणधर्म देखील असतात. यामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे लवंग हृदय, फूफुस, लिव्हर यांना मजबूत केले जाते. यासोबतच पाचन तंत्र देखील यामुळे सुधारले जाते.

दालचिनी देखील आणि स्वयंपाक घरामध्ये वापरली जाते. दालचिनी चवीला थोडी गोड तसेच थोडीशी तिखट असते. दालचिनी मध्ये भरपूर प्रमाणात थायमिन, फॉस्फरस, प्रोटीन सोडियम, विटामिन, कॅल्शियम, मॅग्नीज, पोटॅशियम एवढे गुणधर्म असतात. याव्यतिरिक्त यामध्ये अँटीअक्सिडेंट चे गुणधर्म देखील असतात. यामुळे आपले फुफुस निरोगी राहात असतात. तसेच हृदय देखील यामुळे मजबूत राहात असते.

हे वाचा:   फक्त एक लसणाची पाकळी.! मच्छर पटापट म'रून खाली पडतील.! मच्छरांचे कायमचा प्रश्न मिटला जाईल.!

अशा प्रकारचे घरामध्ये असलेले अनेक पदार्थ आपल्या फुफ्फुसाला आरोग्यदायी ठेवण्याचे काम करू शकते. हे आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *