वाढलेल्या वजनाला कमी करा, फक्त वापरा हे दोन पदार्थ.! पोटाभोवती वाढलेल्या चरबीला कमी करण्यासाठी लागतात फक्त हे दोन पदार्थ.!

आरोग्य

अनेक लोकांना वजन वाढीची खूपच भयंकर अशी समस्या जाणवत असते. फक्त 3 दिवस याचे सेवन केल्याने तुमची 36 ची कंबर 25 पर्यंत आणेल हा उपाय. वाढणारे वजन मोठ्यांमध्ये स्वाभाविक मानले जाते परंतु आजकाल लहान मुलं देखील लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. आणि कुठे ना कुठे या मागे आपली जीवनशैली आणि खाणेपिणे याला जबाबदार आहे. जे आधी प्रमाणे नाहीत खूप बदललेले आहे.

आणि यामुळे जसं लठ्ठपणामुळे आपले शरीर ग्रासले जाते तसतसं अनेक प्रकारच्या गंभीर समस्यांना निमंत्रण मिळते. आपल्यापैकी बर्‍याच लोकांना हा प्रश्न असतो की असा कोणता उपाय आहे जो अनेक वेळा बनवावं लागत नाही आणि खिशाला परवडेल बाजारात जास्त फिरावं लागणार नाही असा असेल.

तर असा हा आज उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यामध्ये तुम्हाला फक्त दोन वस्तूंचा वापर करायचा आहे. आणि बनवल्या नंतर तुम्ही हे दोन आठवड्यांसाठी साठवू शकता. त्यामुळे तुम्हाला हे वारंवार बनवावे लागणार नाही आणि तुमच्या पोटाची घटलेली चरबी पाहून तुम्हाला अति आनंद होईल.

या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे छोटी पिंपली. हे वजन घटवण्यासाठी एक आयुर्वेदिक वनौषधी आहे. ती कोणत्याही दुकानात सहज रित्या उपलब्ध होईल. वजन कमी करण्यासाठी ही अत्यंत फायदेशीर आहे. पोटावरील वाढलेली जास्तीची चरबी हे कमी करते. सोबतच या मध्ये असे काही पोषक तत्व असतात त्यामुळे तुमच्या शरीरातील थकवा दूर होतो आणि तुमची रोगप्रतिकारक क्षमता सुधारते.

हे वाचा:   शुगर असलेल्या लोकांसाठी खास उपाय.! हे एक काम रात्री करायचे पंधरा दिवसात शरीरात हा बदल दिसून आला तर समजायचे...

पाठ दुखी, सांधेदुखी, थंडी मध्ये होणारी सर्दी खोकला यावर देखील पीपली एक कमाल औषधी आहे. आयुर्वेदानुसार हृदयरोगासाठी, कोलेस्ट्रॉल साठी, डोळ्या संबंधित तक्रारींवर, बद्धकोष्टता, मुळव्याध, त्वचे संबंधित कोणत्याही तक्रारींवर ही वनस्पती अत्यंत प्रभावशाली आहे. एका मध्यम आकराच्या वाटीत वाटीभर पिंपली घ्या.

मिक्सरवर बारीक वाटून त्याची पावडर बनवून घ्या. याचा प्रयोग आपण मधासोबत करणार आहोत. मधुमेह असलेल्यांनी मधाचा वापर करू नये. पिंपलीची पावडर ⅓चमचाभर घ्या. हे अत्यंत प्रभावशाली असल्यामुळे केवळ ⅓ चमचा पावडर पुरेशी आहे. त्यात एक चमचा मध मिक्स करून त्याचे चाटण करा.

त्यानंतर तुम्ही एक ग्लास कोमट पाणी प्यावे. मधुमेह असलेल्यानी मध न घेता हा उपाय करावा. हे केल्यानंतर एक तासापर्यंत तुम्ही काहीही खाऊ अथवा पिऊ नये. असा प्रयोग तुम्ही सकाळी न्याहरी आधी करावा. आणि दुसऱ्यांदा रात्री झोपताना याचा प्रयोग करावा. असे दिवसातून दोनदा याचे सेवन करावे. आणि मग जादू बघा तुमचे वजन किती तेजीने कमी होते.

हे वाचा:   एक काठी घेऊन रोज सकाळी हे एक काम करायचे.! मरेपर्यंत कधी ना दुखेल पाठ ना दुखेल कंबर.! मोठमोठ्या गोळ्या औषधे करत नाही ते हे करते.!

आठवड्यातून तीन दिवस तुम्ही या पद्धतीने घ्या. आणि बाकीचे दिवस हा उपाय काम करेल. गर्भवती महिला किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी याचे सेवन करू नये. बाकी कोणीही याचा प्रयोग करू शकता. आठवड्यातून तीनदा याचे सेवन केल्याने तुमची 36 ची कंबर 25 पर्यंत येण्यास सुरुवात होईल.

हळूहळू याच्या वापराने तुमचे वजन कमी होऊ लागेल. पोटावर साठलेली जास्तीची चरबी हळूहळू घटेल. याचा रिझल्ट पाहून तुम्ही आनंदाने नाचाल. दिलेली माहिती चा फायदा तुम्ही नक्की करून घ्या. ही माहिती आपल्या प्रिय व गरजू व्यक्तींसोबत नक्की शेअर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.