फ्रिज शिवाय कोथिंबीर राहिल आठ दिवस एकदम ताजीतवानी, कोथिंबीरीचे पाने हिरवीगार ठेवायचे असेल तर एकदा हे नक्की वाचा.!

आरोग्य

प्रत्येकाला हिरवेगार ताजेतवाने भाज्या खायला खूप आवडत असते. परंतु आपण बाजारातून कोणत्याही प्रकारच्या भाज्या आणल्या तरी त्या एका दिवसात किंवा दोन दिवसात पूर्णपणे सुकून जात असतात. अशाप्रकारे भाज्या सुकून गेल्या नंतर त्या खाण्यासही आपला मूड राहत नसतो. फ्रेश अन्न प्रत्येकाला आवडत असते.

कोथिंबीर देखील त्यातीलच एक भाजी आहे. कुठलाही पदार्थ असला वरून कोथिंबीर टाकली नाही तर आपल्याला त्या भाजीचा योग्य असा स्वाद येत नसतो. भेळ असू द्या किंवा कांदाभजी कोणताही पदार्थामध्ये कोथिंबीरही लागतच असते. आपण कोथिंबीर बाजारातून विकत आणत असतो परंतु कोथिंबीर फक्त एका दिवसापुरती हिरवी राहात असते त्यानंतर ती पूर्णपणे सुकून जाते.

सुकलेली कोथिंबीर खाण्यासाठी तसेच दिसण्यासाठी देखील विचित्र असते. अशा वेळी आपण ज्याला फ्रिजमध्ये देखील ठेवू शकतो परंतु अनेकांच्या घरांमध्ये फ्रिज नसते अशा वेळी नेमके काय करायला हवे जेणेकरून कोथिंबीर किंवा इतर भाज्या सुकू नयेत. तर यासाठी एक खूपच चांगला उपाय सांगितला गेला आहे. आजच्या या लेखामध्ये आपण हा उपाय कशाप्रकारे करावा हे पाहणार आहोत.

हे वाचा:   सर्व महागडी औषधे आहेत याच्यासमोर फेल, रोज एक चमचा सकाळी खाल्ल्यानंतर कधीही येणार नाही म्हातारपण...!

एक्सपर्ट नुसार असे सांगितले जाते की कोथिंबिरीच्या पानांना हळद आणि पाण्याच्या साहाय्याने हिरवे ठेवले जाऊ शकते. यामुळे कोथिंबीर लवकर खराब होत नाही तसेच याच्या स्वादा मध्ये देखील बदल होत नाही. आपण जेव्हा बाजारातून कोथिंबीर विकत आणतो तेव्हा याला चांगल्या प्रकारे निसून घ्यावे. त्यानंतर एका मोठ्या कटोर्‍या मध्ये थोडेसे पाणी टाकून त्यात एक चमचा हळद टाकावी.

यामध्ये हे कोथिंबीरीचे पाने टाकून ठेवावे. हे पाने आपल्याला जवळपास अर्ध्या तासा करिता ठेवायचे आहे. त्यानंतर या पानांना बाहेर काढून घ्यावे व चांगल्या स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घ्यावे. त्यानंतर टिशू पेपर च्या साह्याने यातील उरलेले सर्व पाणी बाहेर काढून याला थोड्या वेळा करिता सुकण्यासाठी ठेवावे. सुटल्यानंतर याला आपल्याला स्टोर करायचे आहे.

हे वाचा:   अनेक टकल्या लोकांच्या डोक्यावर भरभरून केस उगवले आहेत.! हा साधा, सोपा उपाय अनेक लोकांचे डोके केसांनी भरून काढेल.!

एका हवाबंद डब्यात मध्ये काही टिशू पेपर अथरून ठेवावे त्यामध्ये हे कोथिंबीरीचे पाने टाकून द्यावे व डब्बा बंद करून ठेवावा. जेव्हा वापर करायचा आहे तेव्हा हे पाने घेत जावे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *