हा एकच उपाय करून बघा, भुकेमध्ये होईल प्रचंड वाढ, भूक न लागण्याच्या समस्येवर जालीम उपाय.!

आरोग्य

अनेकदा आपल्याला कोणतीही गोष्ट खाऊ वाटत नसते. म्हणजेच आपल्याला भूक लागत नाही. न लागणे आयुर्वेदामध्ये असे सांगितले आहे की हा एक प्रकारचा लहान आजारच आहे. हा आजार झाल्यावर आपल्याला आपली आवडती वस्तू देखील खाऊ वाटत नसते. भूक न लागण्याची ही समस्या अनेकांना दिसून येत असते. त्यामुळे वजन वाढत नाही.

शरीराला योग्य प्रकारे काम करण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते जर शरीराला अन्न मिळाले नाही तर मग शरीरात वेगवेगळे प्रकारचे विकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आवश्यक तेवढे अन्न मिळणे खूप गरजेचे असते. अशावेळी जर हा भूक न लागणे याचा आजार झाला तर मग समस्या निर्माण होत असते. परंतु चिंता करण्याची काहीही गरज नाही.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला खूपच सोपा उपाय सांगणार आहोत. हा उपाय अतिशय सोपा व सहजपणे केला जाणारा आहे. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला भूक न लागण्याची समस्या कायमची गेलेली दिसेल. भूक न लागण्याची समस्या निर्माण झाल्यावर आपण थोडे जरी अन्न खाल्ले तरी आपले पोट भरल्यासारखे वाटत असते. जर तुम्हालाही भूक लागत नसेल तर याला अजिबात दुर्लक्षित करू नये. कारण शरिरामध्ये काही पोषकतत्वे नसल्यावर देखील अशा प्रकारच्या घटना घडत असतात.

हे वाचा:   प्रत्येक पत्नी हे तीन राज आपल्या पतीपासून नेहमी लपवून ठेवतात, यामागचे कारणही खूप वेगळे असते.!

हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मोठ्या अशा भांड्यामध्ये जवळपास ग्लासभर पाणी घ्यायचे आहे त्यानंतर या पाण्यामध्ये एक चमचा धने पावडर टाकायची आहे. जर तुमच्याकडे धने असतील व धने पावडर नसेल तर अशावेळी घरामध्ये असलेले जे धने आहेत त्यांना कुटून त्याची बारीक पावडर बनवून तुम्ही या उपायासाठी वापरू शकतात.

धने हे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जातात. यामुळे अनेक पोटा संबंधीच्या समस्या नष्ट होत असतात. यामुळे भुकेमध्ये देखील वाढ होत असते. त्यामुळे या उपायासाठी आपण धने पावडर घेतली आहे. त्यानंतर या पाण्यामध्ये एक चमचा अद्रक पावडर टाकावी अद्रक देखील आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त मानले जातात. यामुळे पोटासंबंधीच्या अनेक समस्या नष्ट होत असतात.

याला चमचा च्या साह्याने चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. त्यानंतर जेव्हा हे चांगल्या प्रकारे एकत्र होईल तेव्हा याला गॅसवर मध्यम आचेवर गरम करून घ्यावे. तुम्हाला हे मिश्रण तोपर्यंत गरम करत राहायचे आहे जोपर्यंत तुम्ही टाकलेले जे पाणी आहे ते अर्ध्यापर्यंत कमी होत नाही. ज्या वेळी चांगल्या प्रकारे उकळले जाईल त्यानंतर हे पाणी एका ग्लास मध्ये काढून घ्यावे.

हे वाचा:   मोठ्या आवडीने बदाम खात असाल तर, एकदा कसे बनतात तेही वाचूनच जा.!!! तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.!

पिण्यायोग्य कोमट होत नाही तोपर्यंत हे तसेच ठेवावे. ज्यावेळी चांगल्याप्रकारे कोमट होईल व हे तुम्ही घेऊ शकाल अशा वेळी त्याला चहा प्रमाणे पिऊन टाकावे. हा उपाय दररोज दिवसभरातून किमान एकदा करावा यामुळे भूक न लागण्याची समस्या तर दूर होतेच याशिवाय पोटासंबंधी चे अनेक विकार देखील यामुळे नष्ट होत असतात.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *