एक लिंबू उशीखाली घेऊन झोपल्याने जे होते ते ऐकून डॉक्टर देखील हैराण आहेत, 99 टक्के लोकांना या पासून होणारे फायदे माहिती नाही.!

आरोग्य

तसे तर लिंबू खाण्याचे अनेक फायदे तुम्ही ऐकलेच असतील. परंतु आजच्या या लेखामध्ये तुम्ही अजबच असा फायदा ऐकणार आहात. लिंबू जर आपण आपल्या उशीखाली ठेवले तर यामुळे किती प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात हे आपण जाणून घेणार आहोत. अनेकांना हा वास्तुशास्त्राचा, उपाय असल्याचे वाटेल.

परंतु आरोग्याच्या दृष्टीने देखील याचे अनेक फायदे सांगितले जातात. तुम्ही बऱ्याच वेळा हे ऐकले असेल की आपण ज्या ठिकाणी झोपतो त्या ठिकाणी त्याच्या आसपास जर लिंबू ठेवून झोपले तर यामुळे आपल्याला फायदा होत असतो. अनेकदा आपण याला जुनी एखादी पद्धत म्हणून वापरून देखील बघत नसतो. परंतु असे करणे चुकीचे आहे. खरंच झोपताना उशीखाली एखादे लिंबू ठेवले तर असे अनेक फायदे होत असतात.

अनेकदा लोक दिवसभराच्या कामामुळे थकून घरी येऊन आराम करत असतात. रात्री अनेक लोक झोपण्याचा प्रयत्न करतात परंतु काही कारणामुळे झोप लागत नसते. मानसिक तणावामुळे तसेच इतर अनेक कारणांमुळे रात्री झोप येत नसते. अशावेळी तुम्ही झोपण्यापूर्वी आपल्या अंथरुणा जवळ एक लिंबू कापून ठेवावे. यामुळे याच्या अँटीबॅक्टरियल तत्त्वामुळे मन शांत होत असते. तसेच झोप देखील शांत लागत असते.

हे वाचा:   स्टॅमिना वाढीसाठी हे पदार्थ हिवाळ्यात खायला हवे.! टायमिंग दुप्पट होते.! पुरुषांसाठी ठरले आहे वरदान.!

ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे अशा लोकांसाठी देखील लिंबू खूपच उपयुक्त आहे. अशा लोकांनी जर झोपण्यापूर्वी आपल्या अंथरुणा मध्ये आपल्या उशी खाली एखादे लिंबू किंवा लहानशी लिंबाची फोड ठेवली तर याचा खूप फायदा होत असतो. सकाळी उठल्यानंतर अतिशय ताजेतवाने, फ्रेश वाटत असते. कारण लिंबावर केलेल्या रिसर्च नुसार असे सांगितले जाते की त्याचा सुगंध शरीरामध्ये सेरोटीन ची लेवल आणखी वाढत असते.

अनेकांना रात्री झोपताना अनेक कीटक त्रास देत असतात. हे कीटक म्हणजे मच्छर माशा इत्यादी. अशा प्रकारच्या कीटकांपासून वाचण्यासाठी देखील लिंबू उपयुक्त ठरू शकते. जर मच्छराचा तसेच माशांचा किंवा लहान लहान किड्यांचा तुम्हाला खूपच त्रास जाणवत असेल तर अशावेळी लिंबाच्या चार फोडी करून अंथरूणा च्या चारही बाजूला ठेवाव्यात असे केल्याने एकही कीटक तुमच्याजवळ येणार नाही.

हे वाचा:   मूळव्याध ग्रस्त लोकांसाठी हा आहे एक सोपा उपाय.! वाटीभर हळद तीस वर्ष जुन्या मूळव्याधीचा हरवते.! अनेक लोकांना झाला आहे फायदा.!

अशाप्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपण लिंबाचा वापर करू शकतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *