अशा महिलांनी चुकूनही तुळशीला पाणी घालू नये, अन्यथा लागू शकते महाभयंकर पाप.!

अध्यात्म

धार्मिक दृष्ट्या तुळशीला अतिशय महत्त्व दिले गेले आहे. तुम्ही बघितलेत असेल की प्रत्येकाच्या घरासमोर तुळशीचे एखादे छोटेसे रोपटे हे लावलेले असतेच. अनेक ग्रंथांमध्ये तसेच पुराणांमध्ये याला विशेष असे महत्व दिले गेले आहे. केवळ धार्मिक दृष्ट्या नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देखील तुळस अतिशय उपयुक्त मानली गेली आहे.

अशा काही महिला आहे ज्यांनी तुळशीला पाणी घातले नाही पाहिजे किंवा तुळशीची पूजा केली नाही पाहिजे. आजच्या या लेखाद्वारे आपण याबाबतची सर्व माहिती जाणून घेणार आहोत. असे करण्यामागे नेमके कारण तरी काय आहे हे देखील आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

असे मानले जाते कि भगवान श्रीकृष्णाला तुळशीचे वृक्ष अतिशय प्रिय आहे. तुम्ही बघितलेच असेल की श्रीकृष्णाची कोणतीही पूजा असू द्या त्यामध्ये तुळशीचा उपयोग केला जात असतो. त्यामुळे जे लोक श्रीकृष्णाची मनोभावे पूजा करत असतात त्यांच्या तर घरासमोर तुळशीचे वृक्ष असायलाच हवे. त्यामुळे घरात सुख शांती राहत असते.

हे वाचा:   मंगळसूत्र गळ्यात का टाकतात.? मंगळसूत्रला सौभाग्यच लेणं का म्हणतात.? खूपच कमी लोकांना माहित आहे याबद्दल.!

तुळस लावताना एका गोष्टीची मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे. अनेक लोकांच्या घरासमोर तुळशीचे झाड हे जमिनीवर असते. परंतु अशा प्रकारचे झाड अतिशय अशुभ मानले जाते. हे अशाप्रकारे झाड तुम्ही लावू शकता परंतु एक तुळशीवृंदावनात देखील एक रोप लावावे व यामध्ये दररोज दिवा लावायला हवा. घराच्या आजूबाजूला तुळशीचे झाडे असेल तर खूपच उत्तम आहे.

पुराणामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तुळशी बाबत आपण कठोरपणे पाळायला हव्यात. अशा काही महिलांनी चुकूनही तुळशीला पाणी घातले नाही पाहिजे. हेच आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. तर ज्या महिलांचा मा’सिक’पा’ळी सुरू आहे अशा महिलांनी चुकूनही तुळशीला पाणी घालू नये.

ज्या महिला च’रित्रहीन असतात अशा महिलांनी चुकूनही तुळशीला पाणी घालू नयेत किंवा तुळशीची पूजा करू नये. तुळशीची पूजा फक्त पतिव्रता स्त्रीनेच करायला हवी. तिसऱ्या प्रकारची महिला आहे दृष्ट महिला. ज्या महिलांच्या मनामध्ये सतत कपटी भावना असते. ज्या महिलाद्वारे नेहमी इतरांचा तिरस्कार होत असतो अशा महिलांनी देखील पूजा केली नाही पाहिजे.

हे वाचा:   झोपण्याच्या जागेवर एक गोष्ट कधीही करू नका; घरात येईल भयंकर गरिबी, जीवनात वाईट काळ सुरू होईल.!

तर अशा काही महिला आहेत, अशा महिलांनी तुळशीला पाणी घालू नये किंवा तुळशीची पूजा करू नये. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *