चुकूनही या एका फळाची पाने तोंडात किंवा पोटात गेली तर होईल प्रचंड नुकसान.! नाहीतर हे दहा आजार घरबसल्या बोलावून घ्याल.!

आरोग्य

आज कालच्या या प्रदूषणाने भरलेल्या जगात फळे खाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते असे आपण अगदी लहानपणा पासूनच शिकत आलो आहोत. फळे खाल्याने आपल्याला अनेक प्रकारची जीवनसत्त्वे तसेच व शरीर उपयुक्त घटक मिळतात.फळे खाल्याने थकलेल्या शरीराला देखील फळे ऊर्जा मिळू लागते. फळे खाणे एक चांगली सवय आहे. डॉक्टर देखील आपल्याला फळे खाण्याचा सल्ला देतात.

मात्र काही फळांचे भाग असे देखील असतात जे खाल्याने आपल्या शरीराला अपाय होवू शकतो. आज आपण चर्चा करणार आहोत सीताफळाबाबत. सीताफळ या फळाला आपण सगळेच ओळखतो. सीताफळ भारतात त्याच बरोबर श्रीलंका, भूटान या देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मिळते. सीताफळाचे वृक्ष मोठ्या आकाराचे व जमीनी पेक्षा थोड्याच उंचीवर असते. याची फळे चवीला गोड व रुचकर असतात.

तुम्हाला देखील सीताफळ आवडतच असेल. सीताफळ आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असते. सीताफळ शरीराला थंडावा प्रदान करते. सीताफळामध्ये अनेक विविध मानवी शरीर उपयुक्त घटक आणि विटामीन्स असतात. सीताफळ आपल्या शरीराची रोगांपासून संरक्षण करणारी रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढवते. आता अनेक खाद्य पदार्थांमध्ये सीताफळ वापरले जाते.

परंतू ज्या गोष्टी फायदेशीर असतात तसेच त्या हानिकारक देखील असतात. होय सीताफळाच्या प्रभावाने देखील आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. सकाळी उठल्यावर सर्व प्रथम काही न खाता सीताफळाचे सेवन कधीच करु नये. उपाशी पोटी सीताफळाचे सेवन केल्यास पोटात वेग वेगळ्या रीअॅक्शन होतात व पोटदुखी, अपचन अश्या काही बाधा निर्माण होतात.

हे वाचा:   या तीन राशीचे नशीब फिरले, 132 वर्षानंतर आला महासंयोग, पुढील दहा वर्ष कायम असेल राजयोग.!

म्हणूनच कधीच सकाळी-सकाळी उपाशी पोटी या सीताफळाचे सेवन करु नये. मित्रांनो या सोबतच जेवल्यानंतर देखील याचे सेवन हानिकारक मानले जाते. जेवण झाल्यावर लगेच तुम्हाला फळे खाण्याची सवय असेल तर ही सवय फार चांगली आहे. पण या वेळी तुम्ही मुख्यतः केळी नाहीतर सफरचंदाची फळे ग्रहण करा. सीताफळ खाणे बंद करा याच्या परिणामाने शरीरातील अन्न पचण्यात बाधा निर्माण होण्याची शक्यता असते.

मित्रांनो या सोबतच याच सीताफळाची पाने देखील आपल्या शरीरासाठी खूप मोठ्या प्रमाणात हानिकारक असतात. तुम्ही एक गोष्ट पहिलीच असेल गाई गुरे अथवा बकरी व मेंढ्या देखील या सीताफळाच्या पानांना तोंड देखील लावत नाहीत. सीताफळ या झाडाच्या पानांच्या सेवनाने आपल्याला पचनाची समस्या होवू लागते. जर चुकूनही तुम्ही ही पाने सेवन केलीत या नंतर तुम्ही जे अन्न खाल ते दहा ते बारा दिवस पचन होणार नाही.

तुम्हाला वारंवार शौ’चास जावे लागेल म्हणजे लूज मोशन होवू लागेल आणि यामुळेच तुम्हाला अशक्तपणा येईल. शरीरातील सर्व उर्जा संपेल त्याच बरोबर रक्तदाब देखील कमी होईल व चक्कर येईल. मित्रांनो त्याच बरोबर सीताफळाच्या पानांच्या सेवनाने शरिरातील आम्ल पित्त तयार होण्याचे प्रमाण वाढेल व मळमळने तसेच उलटी येतेय असे वाटत रहाणे अश्या समस्या देखील उद्भवू लागतील.

हे वाचा:   असंख्य आजारांचा काळ आहे ही वनस्पती.! फक्त एका वापरानेच देईल इतका फायदा.! जाणून घ्या कसा करावा लागेल उपयोग.!

पित्ताचे प्रमाण वाढल्याने डोकेदुखी व आळस देखील शरीरात निर्माण होईल. सोबतच या पानात असणार्या काही घटकांमुळे तुमचे दात देखील कमजोर होवू लागतात. जर तुम्ही ही पाने खाल्लात यांची बारीक आवरणे तुमच्या दातात अडकल्यास दात आतून पोकळ होवू लागतात व कमजोर होवू लागतात. हिरड्यांमधून रक्त येणे सोबतच दातांना कीड लागून ते खराब होणे अश्या अनेक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.