जे पण खाल पचले जाईल.! पचनशक्ती वाढवण्यासाठीची अशी ट्रिक.! जी तुमचे अवघे आयुष्य बदलून टाकेल.!

आरोग्य

जर तुम्ही खूप सारे चांगल्या डायट पदार्थ सेवन करत आहे परंतु तुमच्या शरीराला लागत नसेल. तुमच्या अंगाला खाल्लेले पदार्थ लागत नसेल. तुमची पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करत नसेल तर अशावेळी आपल्याला चिंता लागते. आपल्यापैकी अनेक जण खूप सारे दिवसभरातून काही ना काही पदार्थ खात असतात परंतु तरी आपली बॉडी काही बनत नाही. शरीरावर मांस वाढत नाही, अशा वेळी आपण जे पदार्थ खातो ते नेमके जातात कुठे?

असा देखील अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. आपले शरीर सदृढ व मजबूत बनवण्यासाठी सध्याची तरुण पिढी नेहमी सजग व जागरूक असते. सध्याची तरुण पिढी नेहमी कुठे ना कुठे इंटरनेटवर शोधत असते की आपल्याला आपले शरीर मजबूत बनवायचे असेल तर कोण कोणते पदार्थ सेवन करायला हव्यात कोणता व्यायाम आपल्याला करायला पाहिजे.

या सगळ्या गोष्टींचा वारंवार शोध घेत असते परंतु इतके करून सुद्धा आपण जर खूप सारे चांगले डाएट घेत असू आणि जर आपली पचनसंस्था योग्य पद्धतीने कार्य करत नसेल तर या सर्व गोष्टींचा परिणाम शून्य मिळू शकतो आणि म्हणूनच अशा वेळी आपल्या शरीरातील पचन संस्था आपल्याला चांगली बनवायची आहे. जर तुमची पचनशक्ती चांगली नसेल तर अशावेळी तुमची बॉडी तर बनणार नाही.

पण त्याचबरोबर जर तुम्ही वजन वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुमचे वजन देखील वाढणार नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. या माहितीच्या आधारे आपण व्यवस्थित रित्या हा उपाय केला तर तुमच्या शरीरातील पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करू लागणार आहे आणि पुढील आठ दिवसांमध्ये तुमच्या शरीरामध्ये झालेल्या बद्दल देखील तुम्हाला दिसून येईल.

हे वाचा:   मेहंदी मध्ये चमचाभर ही एक वस्तू टाकली आणि केसांना लावले.! समोर दिसून आला जबरदस्त बदल.! आयुष्यात एकदा तरी अशा प्रकारे मेहंदी लावा केस होतील कायमचे काळे.!

हा उपाय केल्याने तुम्ही जे काही पदार्थ सेवन करावेत या पदार्थांचे योग्य पद्धतीने होईल आणि त्या सर्व गोष्टींचा परिणाम तुमच्या शरीरावर लगेचच चांगला दिसून येईल. सर्वात आधी आपल्याला आपल्या शरीरातील पचन संस्थामधील इंझाईम वाढवायची आहे. आपण जे काही अन्नपदार्थ सेवन करत असतो ते अन्नपदार्थ पचन करण्यासाठी व अन्नाचे पचन होण्यासाठी आपल्याला या इंझाईम ची गरज भासते.

जर आपल्या शरीरामध्ये डायजेस्टिव्ह इंझाईम कमतरता असेल तर त्याचा विपरीत परिणाम होतो. जर आपल्या शरीरामध्ये डायजेस्टिव्ह इंझाईम यांची कमतरता झाली असेल तर अशावेळी आपल्याला आपल्या आहारामध्ये दही, आवळ्याचा रस, कोरफडीचा रस आपल्याला सेवन करायचा आहे. कोरफड मधील जो पांढरा रंगाचा गर असतो तो आपण कोमट पाण्यासोबत सेवन केला तर आपल्या शरीरामध्ये पचनसंस्था सुरळीतपणे करण्यासाठी मदत होते आणि म्हणूनच आपल्याला हे तिन्ही पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करायला हवे.

असे केल्याने काही दिवसातच तुमची पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करू लागेल. दैनंदिन जीवनामध्ये आपल्यापैकी अनेक जण मैद्यापासून बनवलेले पदार्थ सेवन करत असतात. सर्वांना माहिती आहे की, मैदा हा पचण्यासाठी जड असतो. मैदा लवकर पचत नाही आणि या पदार्थाचे विघटन देखील होत नाही अशा वेळी आपल्या शरीराला फायबर आवश्यक असते. जर आपण फायबरचे प्रमाण जास्त असलेले अन्नपदार्थ सेवन केले तर आपल्या शरीराला फायदा होऊ शकतो.

यासाठी आपल्याला शरीरातील फायबर वाढवण्यासाठी आपल्याला कडधान्य फळ आणि केळी जास्त प्रमाणात खायला हवी.केळीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबरमुळे आपले पोट देखील व्यवस्थित स्वच्छ होते तसेच आपल्या पोटामध्ये जे काही विषारी घटक जमा झालेले असतात ती सुद्धा नष्ट होतात. आपले शरीर मजबूत बनवण्यासाठी व पचनसंस्था सुरळीत आणि कार्य करण्यासाठी आपल्याला एकाच वेळी जेवायचे नाहीये.

हे वाचा:   फक्त या पदार्थाचा वास घ्या..! हिवाळ्यात सर्दी आणि थंडीमुळे बंद झालेले कान, नाक आता दहा मिनिटात खुले होतील.!

म्हणजे आपण जे काही पदार्थ खाणार आहोत ते आपल्याला थोड्या थोड्या वेळाने सेवन करायचे आहेत त्याचबरोबर जर तुम्ही दिवसभरातून थोड्या वेळानंतर काही पदार्थ खाल्ले तर त्याचा फायदा तुम्हाला लवकरच होईल आणि यामुळे तुमची पचन संस्था देखील सुरळीतपणे कार्य करू लागेल. आपल्यापैकी अनेक जण आरामात जेवण करत असतात म्हणजेच तोंड कमी पण बाकीच्या गोष्टी जास्त प्रमाणात करत असतात.

अनेकजण जेवण करताना मोबाईल वापर असतात असे सुद्धा असे काही करत असेल तर अजिबात करू नका. जेवण करताना फक्त जेवणच करायला पाहिजे. आपल्या पैकी अनेक जण जेवण करताना मोबाईल फोनचा वापर करतात त्याच बरोबर आपण जे काही घास सेवन करणार आहोत ते आपल्याला जास्तीत जास्त बारीक जाऊन खायचे आहेत. जर आपण अन्नपदार्थ बारीक चावून खाल्ले नाही तर ते पचायला देखील वेळ लागते आणि जर पचायला वेळ लागले तर आपल्या शरीराला ऊर्जा लवकर मिळत नाही.

तसेच शरीराची पालन-पोषण देखील होत नाही आणि म्हणूनच आपले वजन देखील वाढत नाही. आपल्या शरीरावर मांस देखील वाढत नाही. जर या सगळ्या गोष्टींची आपण विशिष्ट पद्धतीने काळजी घेतली तर काही दिवसातच तुमचे वजन वाढेल. तुमच्या शरीरावर मांस दिसेल त्याचबरोबर आपल्याला जास्तीत जास्त पाणी देखील सेवन करायचे आहे. जर आपल्या शरीरामध्ये पाण्याची मात्रा कमी असली तर आपले शरीर व्यवस्थित कार्य करत नाही पाण्यामध्ये आपल्या शरीरातील विषारी घटक पूर्णपणे बाहेर निघून जातात.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *