गोळ्या औषधांवर खर्च होणारे लाखो रुपये वाचतील.! जिथे सापडेल तिथून घरी घेऊन या.! याचे असे आरोग्याला फायदे बघून तुम्ही देखील थक्क व्हाल.!

आरोग्य

आपल्या आसपास अनेक प्रकारचे औषधी वनस्पती असतात परंतु आपल्याला त्याचे फायदे माहिती नसतात. रुई या वनस्पतीचे शरीराला अनेक फायदे सांगितले जातात. याचे पाने-फुले तसेच याद्वारे येणारे फळे या वनस्पतीचे मुळे सर्व अतिशय फायदेशीर मानले गेले आहे. या वनस्पती मध्ये अनेक गुणधर्म असतात. अनेक लोक याबाबत चुकीची माहिती पसरवत असतात. अनेकांना याबाबतची एवढी माहिती नसते. अनेक लोक याला विषारी वनस्पती देखील मानत असतात.

असे असले तरी हे सर्व चुकीचे आहे. ही वनस्पती आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानली गेली आहे. या वनस्पतीचे पान तोडल्यानंतर यातून दुधासारखा पांढरा पदार्थ बाहेर पडतो. हा पदार्थ देखील आरोग्यासाठी उपयुक्त आहे. परंतु एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे हा पदार्थ चुकूनही डोळ्यांमध्ये जाऊ देऊ नका. अन्यथा घातक परिणाम दिसून येऊ शकतात.

या वनस्पती द्वारे तुम्ही शरीरावर एखाद्या भागात सूज आली असेल तर ती देखील कमी करू शकता. सांधेदुखी ची समस्यादेखील मुळापासून नष्ट करू शकता. दात दुखीवर देखील ही वनस्पती अतिशय उपयुक्त मानली गेली आहे. याबरोबरच अनेक चर्मरोग होत असतात अशा प्रकारचे हे त्वचा विकार नष्ट केले जाऊ शकतात. यामध्ये गजकर्ण, खरूज, नायटा इत्यादी प्रकारचे चर्मरोग याद्वारे बरे होत असतात.

हे वाचा:   सुखी वैवाहिक जीवनासाठी तुमच्या फ्रिज मध्ये ही फळे असायलाच हवीत.! ही फळे स्टॅमीना दुप्पट करू शकतात.! से'क्स करताना हे प्रॉब्लेम कधीच येणार नाहीत.!

याचा फायदा तुम्हाला शरीरावर कोठेही सूज आलेली असेल तर तेथे होऊ शकतो. ज्या ठिकाणी सूज आलेली आहे किंवा सांधेदुखीचा त्रास होत आहे अशा ठिकाणी या वनस्पतीचे पाने गरम करून बांधावीत. याचा भरपूर असा फायदा होईल. सांधेदुखी तसेच आलेली सूज रात्रीतून वसरून जाईल. हा उपाय तुम्ही या वनस्पतीच्या सहाय्याने नक्की करायला हवा.

याद्वारे अनेक प्रकारचे त्वचाविकारही देखील नष्ट होऊ शकतात. जसे की गजकर्ण, शरीरावर खाज येणे. खरूज नायटा होणे. यावर याच्या मुळ्यांचा खूपच उपयोग होऊ शकतो. यासाठी या मुळ्या चांगल्या प्रकारे जाळून त्याची राख घ्यावी. यामध्ये मोहरीचे तेल टाकून याला ज्या ठिकाणी त्वचाविकार झाला आहे त्या ठिकाणी लावावे. असे केल्याने कुठल्याही प्रकारचा चर्मरोग बरा होत असतो.

हे वाचा:   ही आहे झोपण्याची योग्य पद्धत.! कदाचित तुम्ही रोज चुकीच्या पद्धतीने झोपता आहात.! जाणून घ्या झोपण्याची साठीची उत्तम स्थिती!!

या वनस्पतीचे पाने हे तळपायांना बांधावीत. असे केल्याने डायबिटीज चा आजार देखील हळूहळू नष्ट होत असतो. तर अशा प्रकारचे अनेक फायदे या वनस्पतीचे आपल्या शरीराला होत असतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.