ही वनस्पती पुरुषांच्या पावरफुल जोश साठी गुणवर्धक आहे.! एक दिवस आधी तोंडात टाकून चघळून घ्यावी नंतर बघा रात्रभर जोश कायम राहील.!

आरोग्य

आयुर्वेदामध्ये अनेक झाडांविषयी माहिती दिली आहे अनेक झाडे ही आपल्या आरोग्यासाठी अमूल्य मानली जातात. अशी भरपूर झाडे वनस्पती आपल्या आजूबाजूला आहेत त्यांचा उपयोग आपल्याला माहीत नाही पण ह्या वनस्पती खरोखर खूप उपयोगी आहेत त्यामुळे त्या काढून फेकु नका त्यांचा उपयोग जाणून घ्या..त्यांची माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवणे हेच आमचे काम आहे. आज आम्ही तुमच्या पर्यंत घेऊन आलो आहोत लाजाळू/ छुई मुई चे झाडाबद्दल माहिती.

लाजाळू चे झाड कुठेही उगवते. घराच्या कोपऱ्यावर, उकिरड्यावर, डोंगर, मातीच्या ढिगाऱ्यात बऱ्याच ठिकाणी ही वनस्पती आपल्याला उगवलेली पाहायला मिळते. आता ही लाजाळू ची वनस्पती कशी दिसते? अगदी चिंचेच्या पानांना सारखी या झाडाची पाने दिसतात. पण चिंच इतके मोठे झाड होत नाही तर हीचा आकार मध्यम असतो.

या वनस्पतीचे खास विशिष्ट म्हणजे या झाडांच्या पानांना हात लावल्यास ही पाने लगेच मिटतात. म्हणून कदाचित त्यांना लाजाळू हे नाव पडले असेल. त्यानंतर काही वेळाने स्पर्शाचा परिणाम जसं जसा कमी होतो तशी ती पाने पुन्हा व्यवस्थित होतात. लाजाळु हे थंड गुणांनी समृध्द आहे व त्याच्या सेवनाने कफ आणि पित्त हे आजार कमी होतात.

हे वाचा:   उन्हाळ्यात चहा कॉफी पिणारे एकदा नक्की वाचा.! शरीरात होतात असे जबरदस्त परिणाम.! प्रत्येकाने एकदा नक्की वाचा.!

तुम्हाला मूळव्याधीचा त्रास होत असेल तर तुम्ही याच्या पांनाची पावडर दुधासोबत घ्या. मूळव्याध कमी होऊन कालांतराने हा त्रास मुळापासून संपेल. मुतखडा किंवा अन्य कोणतेही मुत्र विकार असतील तर तुम्ही याच्या मुळांचा काढा करून प्या. खूप खोकला येत असेल तर या झाडाची पाने किंवा मुळ चाऊन खा आराम मिळतो.

याशिवाय जखम झाली असेल आणि रक्त थांबत नसेल तर अशा वेळी या झाडाची पाने वाटून त्याची पेस्ट बनवा. आणि ही पेस्ट जखमेवर लावा रक्त थांबते. लाजाळूच्या मुळांचे आणि बियांचे चूर्ण दुधातून घेल्यास पु’रुषांमधील वी’र्याच्या कमतरतेची समस्या दूर होतात. लाजाळूच्या बियांचे ४ ग्रॅम चूर्ण दररोज रात्री एक ग्लासभर दुधातून घ्यावे.

एक महिनाभर हा उपाय केल्यास सकारत्मक बदल जाणवतात. लाजाळूचे १०० ग्रॅम पाने ३०० मिली पाण्यामध्ये उकळून हा काढा डायबिटीजच्या रुग्णाला दिल्यास आराम मिळतो. लाजाळूचे मूळ आणि पानांची पावडर दुधामध्ये मिसळून घेतल्यास मुळव्याध आणि भगंदर रोग ठीक होतात.

हे वाचा:   बघता बघता महिन्याभरात 15 किलो वजन कमी झाले, सकाळी उठल्यावर करावे लागेल फक्त हे एक काम.!

लाजाळूच्या पानांचा रस मुळव्याधीच्या जखमेवर लावावा. जखम कोरडी होते. शारीरिक दुर्बलता दूर करण्यासाठी लाजाळूच्या बियांचे ३ ग्रॅम चूर्ण दुधासोबत मिसळून दररोज रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे. आज साठी इतकेच.. आशा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.