फक्त एक पान दातांना करतील पांढरेशुभ्र, धुम्रपानाच्या डागापासून मिळेल सुटका.!

आरोग्य

दात हे आपल्या शरीराचे खूपच महत्त्वाचे असे अवयव आहेत. दाता संबंधीच्या कुठल्याही समस्या असतील तर आपल्याला लवकरात लवकर त्यांचा इलाज करणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक वेळा आपण अनेक प्रकारचे मसाले युक्त पदार्थ खात असतो. यामुळे दात हे खूपच घाण दिसू लागतात. दात हे स्वच्छ असायला हवेत.

अनेक लोक दातांना स्वच्छ करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय करून बघत असतात. परंतु याचा त्यांना फायदा होत नाही. दात कितीही घासले किंवा कोणताही उपाय केला तरी पिवळे ते पिवळेच राहत असतात. अनेकांच्या दातावर काळपट रंगाचे डाग पडलेले असतात. हे दिसण्यासाठी देखील अत्यंत विचित्र दिसत असते.

दातांना स्वच्छ बनवण्यासाठी दात साफ करण्यासाठी दातांवर असलेले पिवळेपणा दूर करण्यासाठी तसेच दात दुखी ही समस्या कायमची मिटवण्यासाठी आम्ही तुम्हाला एक खूपच महत्त्वाचा असा आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत.

हे वाचा:   जगासमोर आले जपानी लोकांचे सुंदरतेचे रहस्य.! ना खर्च ना केमिकल हे लोक या मुळे सुंदर दिसतात.!

हा उपाय करण्यासाठी आपल्याला कडुलिंबाच्या पानांची आवश्यकता भासणार आहे. याबरोबरच आपल्याला हळद देखील लागणार आहे. हळद ही आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे हे सांगण्याची गरज नाही.

हळदीमध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे आपल्या दातांना देखील स्वच्छ बनवत असतात. यामुळे हिरड्या देखील मजबूत बनल्या जातात. दाता संबंधीच्या सर्व समस्या कायमच्या नष्ट होत असतात. एक चमचा हळद घ्यायची आहे व यामध्ये लिंबाच्या पानांना बारीक करून टाकायचे आहे. त्यानंतर या मध्ये थोडेसे काळे मीठ टाकायचे आहे.

त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे ते मोहरीचे तेल. मोहरीचे तेल हे आरोग्यासाठी खूपच उपयुक्त मानले जाते. मोहरीच्या तेलामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. तसेच यामुळे दातांना स्वच्छ केले जाऊ शकते. मोहरीचे तेल देखील या मिश्रणा मध्ये टाकायचे आहे.

हे वाचा:   कितीही पांढरे केस असूद्या या एका उपायाने होईल झटकन काळे.! ना मेहंदी ची गरज भासेल ना डाय ची.!

नंतर हे सर्व मिश्रण ब्रशच्या साह्याने आपल्या दातांवर घ्यायची आहे वयाला आपल्या दातांवर ब्रशच्या मदतीने घासून काढायची आहे असे केल्याने दातांना लागलेली घाण काळपटपणा पिवळे पडलेले दात कायमचे सफेत होऊन जातील

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *