ही एकमेव वनस्पती हिऱ्या पेक्षा आहे मौल्यवान, जिथे सापडेल तिथून घरी आणा, फायदे वाचून नक्कीच हैराण व्हाल.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आम्ही तुम्हाला आयुर्वेदाच्या बऱ्याच अशा महत्त्वाच्या गोष्टी सांगत असतो. आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती बद्दल माहिती सांगितली आहे. अनेक वनस्पती आपल्याला माहिती देखील नसतात. म्हणून आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला एक अशी वनस्पती सांगणार आहोत जी खूपच बहुमूल्य आहे याचे हजारो कायदे आहे.

आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला एका अशा वनस्पती बद्दल माहिती सांगणारा आहोत जी वनस्पती तुम्हाला नक्कीच हजारो फायदे मिळवून देईल. या वनस्पतीचे नाव आहे ‘छोटा गोखरू’ ही वनस्पती अगदी सहजपणे नदीच्या काठावर किंवा शेतात उपलब्ध असते. रिकामे मैदानावर देखील ही वनस्पती सहजपणे मिळत असते.

थोडीशी उंच असलेली ही वनस्पती जिला काटेरी फळे येत असतात. विविध प्रांतांमध्ये विविध भागांमध्ये या वनस्पतीला वेगवेगळे नावे आहेत. याचा उपयोग करून शरीरामध्ये आलेली कमजोरी तुम्ही अगदी सहजपणे दूर करू शकता. या वनस्पतीमुळे डोकेदुखी, मुळव्याध त्वचाविकार इत्यादी समस्या दूर केल्या जाऊ शकतात.

हे वाचा:   दोन मिनिटांमध्ये दातातील किड बाहेर.! आयुष्यात पुन्हा दात दुखला तर बोला.! हा उपाय बघून डॉक्टर सुद्धा थक्क आहे.!

तसेच ही वनस्पती केसांसाठी देखील खूपच फायदेशीर मानली जाते. या वनस्पतीमध्ये अनेक असे पौष्टिक गुणधर्म असतात जे केस गळती थांबवत असतात. तसेच अनेक लोकांचे पांढरे केस झालेले असतात हे केस देखील काळे करण्याचे काम या वनस्पतींमध्ये सामावलेले आहे.

याच्या पानांना वाळवून त्याची पूड बनवून दुधाबरोबर पिल्यास लैंगिक आरोग्य आणखी सुधारले जात असते. याच्या पानांना उन्हामध्ये चांगल्याप्रकारे वाळवून घ्यावे व त्यानंतर याची पूड बनवून घ्यावी ही पूड डोक्यावर लावल्यास डोकेदुखीचा त्रास पूर्णपणे बरा होत असतो. ही वनस्पती मूळव्याधीच्या त्रासापासून देखील सुटका करून देत असते.

यासाठी या वनस्पतीच्या पानांचा दोन ते तीन थेंब घेऊन ते दह्याबरोबर सेवन करावे. असे केल्याने मूळव्याधीचा त्रास पूर्णपणे बरा होत असतो. ही वनस्पती तुमच्याकडे आढळते का या वनस्पतीला तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट मध्ये नक्की लिहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   आंघोळ करण्यापूर्वी फक्त एकदा लावा.! डोक्यावरचे सफेद केस काळे कुळकुळीत बनतील.! केसांना काळे करण्याचा घरगुती जुगाड.!

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *