कधी विंचू चावला तर झटपट या पानाचा उपयोग करा, विंचवाचे थेंबभरही विष शरीरात राहणार नाही.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला विंचू चे विष उतरवायचा अत्यन्त सरळ उपाय सांगणार आहोत. पावसाळा सुरु झाला असता साप विंचू ची भिती सगळ्यात जास्त वाढते. आज आम्ही तुम्हाला अशा वनस्पती बद्दल माहिती देणार आहोत की जी साप आणि विंचू चे विष उतरवण्यासाठी अत्यंत परिणामकारक काम करते. तुम्ही याचा प्रयोग करून विंचवाचे विष उतरवू शकता.

परंतु सापाचे विष उतरवण्याची वेळ जेव्हा येईल त्यावेळेस याचा प्रयोग तुम्ही कोणत्या जाणकार वैद्याच्या निगराणीखाली करावा. विंचू चावल्यास याचा प्रयोग तुम्ही करू शकता. आज आम्ही तुम्हाला ज्या वनस्पती बद्दल सांगणार आहोत त्या वनस्पती चे नाव आहे बोर. याला गुजरात मध्ये बेरी सुद्धा म्हणतात. हे भारतातील गाव शहर किंवा छोट्या-मोठ्या जागेवर खूप सहजपणे सापडते.

या वनस्पतीचे जबरदस्त फायदे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. बोर हे असे झाड आहे ज्याचे मुळं, पानं, खोड, सालं म्हणजेच प्रत्येक हिस्सा कोणत्या न कोणत्या औषधी रूपात जरूर कामी येतो. आता विस्तारपणे आपण जाणून घेऊयात. डोकेदुखी : आजकाल च जीवन खूप धावपळी चे धकाधकीच झालं आहे. अशात डोकेदुखी होणं ही खूप साधारण बाब आहे. तर डोकेदुखी ठीक करण्यासाठी हे एक खूप चांगल औषधं आहे.

हे वाचा:   दवाखान्यात जाऊन जाऊन थकलेल्या अनेक रोगावर औषध आहे ही वनस्पती, याच्या अशा वापराने अंथरुणात खीळलेले लोकसुद्धा पळू लागतात.!

त्यासाठी तुम्हाला आपल्या आसपास असणाऱ्या छोट्या बोराच्या झाडाचे मूळ घेऊन, स्वच्छ धुऊन, पाटा- वरवंट्यावर वाटायचे आहे. या वाटणाचा लेप मस्तकावर लावल्याने डोकेदुखी थांबते. याशिवाय या वनस्पतीचे सालं वाटून हेसुद्धा डोक्याला लावले असता पाच मिनिटात डोकेदुखी ठीक होऊ लागते.

तोंड येणे : या शिवाय तुमच्या तोंडामध्ये उष्णतेने फोड आले असतील म्हणजेच तुम्हाला तोंड आले असेल तर या वनस्पतीची कोवळी पाने तोडून तुम्ही याचा काढा बनवा. काळामध्ये मीठ मिसळून त्याने गुळणा करा. असं केल्याने तोंडात काही जखम किंवा तोंड आले असल्यास, हिरड्यांतून रक्त येत असेल अशा प्रकारच्या सर्व समस्या ठीक होऊ लागतात. तोंड येणे देखील ठीक होते.

बालतोड : जर तुम्हाला बालतोड (केसतोड /boils) ची समस्या सतावत असेल किंवा छोटी मोठी जखम झाली असेल, छोटे छोटे फोड पुरळ आले असतील तर या वनस्पतीची ताजी व कोवळी पानं वाटून त्वचेवरील संबंधित जागेवर लावल्याने सर्व प्रकारच्या समस्या हळू हळू कमी होऊ लागतील. नियमित प्रयोगाने या समस्या मुळापासून संपतात.

हे वाचा:   वैवाहिक पुरुषांनी जर कधी रात्री झोपते वेळी पिले अशा प्रकारचे दूध तर होईल असा गजब फायदा, वैवाहिक जीवनातील सर्व समस्या नष्ट होतील.!

विंचू चावला असता : जर कोणाला अचानकपणे विंचू चावला असता तर तुम्ही बोराची सालं वाटून जिथे विंचू चावला त्या जागी लावल्यास खूप लवकर आराम मिळतो. यातून दुखणे, सुजन कमी होते. परंतु, हा तात्पुरता त्वरित करण्याचा उपाय आहे. हा प्रयोग केल्यानंतर विंचू चावलेल्या व्यक्तीस लवकरात लवकर जवळच्या दवाखान्यात अवश्य न्या.

आज आम्ही तुमच्यासोबत बोराशी निगडित काही माहिती शेयर केली. आवडल्यास याचा उपयोग तर तुम्ही कराच पण आपल्या मित्रांसोबत देखील ही माहिती नक्की शेयर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *