हे पाण्यात उकळून प्या, शंभर वर्षांपर्यंत हाडे दुखणार नाही, सांधेदुखी, कंबर दुखी गायब होऊन जाईल.!

आरोग्य

आपल्या शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी अनेक घटक महत्त्वाचे असतात. तसेच हाडे कमजोर होतात, ठिसूळ होतात, दुखायला लागतात म्हणजेच आपल्या शरीरातील कॅल्शियम कमी झालेले असते. कमजोर दात, नखं, केसांचे तुटणे, गळणे, कंबर दुखणे ही कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे आहेत.

झोप न येणे, भीती वाटणे, टेन्शन येणे ही देखील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होऊ शकते. कॅल्शियम आपल्या शरिरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जर एखाद्या व्यक्तीमध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर त्याला मोदीबिंदू, ऑस्टियॉपोरोसिस, रिकेट्स, टेटनी, ऑस्टियोमेलासिया, रुमेटाइड, अर्थारायटीस, मोनोपॉजच्या समस्या, ब्लड प्रेश आणि हार्ट अटॅक सारख्या समस्या उद्भवू शकतात.

अशा समस्यांना दूर ठेवण्यासाठी शरीरात कॅल्शिअम वाढवणे गरजेचे आहे. आज आपण बघूया कॅल्शिअम कसे वाढवावे. प्रथम सफेद तीळ घेऊन ते तव्यावर थोडेसे भाजून घ्या. तिळामध्ये व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि प्रोटीनही मूबलक प्रमाणात आढळतं.

हे वाचा:   माशाचे डोके खाणारे एकदा नक्की वाचा.! यामुळे शरीरात काय होतात बदल.? अनेक लोकांना याबाबतची नाही माहिती.!

तिळाच्या तेलाने सतत मालिश केल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते. तिळाचं सेवन दातांसाठीही गुणकारी ठरतं. सकाळी ब्रश केल्यानंतर तीळ चावून खाल्ल्याने दात मजबूत होण्यास फायदा होतो.
हे तीळ वाटून त्याची पावडर करून ठेवावी. आणि एका हवा बंद बरणीत ती ठेवून द्यावी. एक चमचा ही पावडर घेऊन एक ग्लास दुधासोबत घ्यावी.

साधारण तीन दिवस नियमित घेतल्यास तुम्हाला लगेच परिणाम दिसून येईल. तुम्हाला ताजेतवाने झाल्यासारखे वाटेल. तसेच कॅल्शियम मिळण्यासाठी बदाम सुद्धा उपयोगी ठरतात. हे बदाम रात्री स्वच्छ पाण्यात भिजत ठेवावे. आणि सकाळी उठून बदाम आणि ते पाणी सुद्धा सेवन करावे.

बदाम रोज सकाळी भिजवून खाल्ल्यामुळे आपले वजन सुद्धा वाढण्यास मदत होते सोबतच आपल्या शरीरातील स्नायू मजबूत होतात. बदाम मध्ये फॅट चे प्रमाण भरपूर प्रमाणात असते हे आपल्या वजनवाढ करण्यासाठी उपयोगी असते. उन्हाळ्यात शक्यतो तीन चार बदाम खावेत आणि हिवाळ्यात तुम्ही सहा सात बदाम खाऊ शकता.

हे वाचा:   सात दिवसात सात किलो वजन कमी, लोण्यासारखी चरबी वितळेल.!

रोज चार बदाम खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील हाडे आणि दात मजबूत होतात. अशाप्रकारे तुम्ही शरीरात कॅल्शियम वाढवू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *