आयुष्यात चुकूनही खाल्ले नाही पाहिजे हे अन्नपदार्थ, एक जरी घास खाल्ला तर जीव जाऊ देखील शकतो.! अनेक लोक खातात आवडीने.!

आरोग्य

अन्न आपल्या पोटाचे भूक शमवते आणि आपल्याला जिवंत राहण्यासाठी ऊर्जा देते, असे आजवर तुम्ही ऐकले असेल. परंतु, मित्रांनो प्रत्येक खाल्ला जाणारा अन्नपदार्थ तुमच्या शरीरासाठी चांगला असेलच असे नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अन्नपदार्थांत बद्दल माहिती सांगणार आहोत जे तुमचा जीव देखील घेऊ शकतात. ऐकायला हे विचित्र वाटत असेल तरीदेखील पूर्ण माहिती वाचल्यावर तुम्हाला समजेल.

आपण रोजच वेगवेगळ्या अन्नपदार्थांचे सेवन करतो. परंतु आपल्याला किंचित मात्र हि माहिती नसते ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे की नुकसानदायक? मशरूम.. तुम्ही आजवर अनेकदा खाल्लेही असेल. गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक मशरूम खाण्यालायक नसतो. या जगात विषारी मशरूम देखील उपलब्ध आहेत. खाण्या जोगा मशरूम आणि विषारी मशरूम यातील फरक सांगणे खूप अवघड आहे.

मोठे मोठे एक्सपर्ट लोक देखील या दोघांमधला फरक नीट सांगू शकत नाहीत. म्हणूनच तर जगभरात प्रत्येक वर्षी विषारी मशरूम खाऊन आजारी पडून हॉस्पिटलमध्ये भरती होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. इतकेच काय तर अनेक जण मृत्युमुखी देखील पडत आहेत. चेरी..चेरी एक अत्यंत स्वादिष्ट फळ आहे. जे प्रत्येक जणाला खावं वाटते. परंतु चेरी मध्ये असलेले बी खाण्याची चूक तुम्ही कधीच करू नका.

चेरी, जर्दाळू, पीच यां सारखा फळाच्या बियांमध्ये सायनोजेनिक संयुग (compound) असते. ज्यांना चूरगळले असता ते सायनाइड मध्ये बदलते. सायनाईड हे एक विषारी पदार्थ आहे. ज्याच चिमूटभर प्रमाणदेखील माणसाला यमसदनी पाठवू शकते. म्हणूनच जेव्हा तुम्ही चेरी सारखे फळ खाल त्यावेळेला सावधानी बाळगा. खाताना त्यातील बी बाहेर काढा. चुकून पूर्ण बी खाल्ले असेल तरी काही हरकत नाही.

हे वाचा:   हे तेल आहे केसांसाठी संजीवनीच, केस इतके वाढतील की विचारताना कंटाळा येईल...केस गळती त्वरित थांबली जाईल...!

परंतु चावून बी तोडून पोटात गेले तर हे एक विषयाप्रमाणे काम करते. San-nakji.. एक विचित्र पारंपारिक कोरियन डिश आहे. जे काहीवेगळं नाही तर कच्चा ऑक्टोपस असते. ज्याला शिजवला जात नाही तर तसेच कच्चेच लोकांच्या डिशमध्ये वाढले जाते. तेथील आचारी त्या ऑक्टोपस ला मारतो आणि छोटे तुकडे करून प्लेटमध्ये वाढतो.

प्लेटमध्ये त्या ऑक्टोपसच्या शरीरातला प्रत्येक हिस्सा फिरतच राहतो, हे बघून सामान्य माणसाला तर उ’लटी येईल. परंतु कोरियामधील लोक हे आवडीने खातात. सांख्यिकी शास्त्रानुसार ६% या देशातील लोक ही डिश खाण्यामुळे मा’रतात. राजमा.. आपल्याकडे घराघरात राजम्याची भाजी आवडीने खाल्ली जाते. परंतु तुम्हाला माहित आहे काय कि, राजमा मध्ये Phytohaemagglutinin(PHA) नावाचे रसायन असते. जे अत्यंत विषारी असते.

परंतु चिंतेची बाब नाही ज्या वेळेस तुम्ही राजमा व्यवस्थित शिजवाल, त्यामुळे यातील हे विषारी रसायनचा दुष्परिणाम होत नाही. परंतु कच्च किंवा व्यवस्थित न शिजवलेला राजमा पोटात गेल्यास तीव्र डोकेदुखी,उलटी, जुलाब देखील होऊ शकतात. आणि याचा परिणाम जास्त झाल्यास मृ’त्यू होण्यास वेळ लागणार नाही. जायफळ..

जायफळाबाबत तर सर्वच लोक परिचित आहेत. परंतु तुम्हाला हे माहित आहे का याचे अति प्रमाणात सेवन केले गेल्याने सेवन करणाऱ्या व्यक्तीला hallucination/ भ्रम /भास होतात. इतकेच नाही तर अशा व्यक्तींना मळमळ होणे, अचानक भीती वाटणे, बाजूचे कमी दिसणे असे परिणाम जाणवू लागतात. भलेही जायफळ तुमच्या अन्नपदार्थातील वाढवते परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला दवाखान्याच्या चकरा माराव्या लागू शकतात.

हे वाचा:   एक तुरटीचा खडा असा वापरायचा गजकर्ण होईल गायब.! खाज, खरूज, गजकर्ण कायमचे होईल नष्ट.! त्वचा विकाराने त्रस्त लोकांनी नक्की वाचावे.!

यामध्ये असे काही घटक असतात कि जे आपल्या शरीरात सहजपणे ऍडजस्ट होऊ शकत नाही. म्हणून त्रास होतात. माणसा पेक्षा ही जास्त कितीतरी पटीने धोकादायक असत हे कुत्र्यांसाठी. शेंगदाणे.. हो आपल्या यादीमध्ये शेंगदाणा यांचादेखील नाव येते. युनायटेड स्टेट्स मध्ये १% लोकांना शेंगदाण्याची ऍलर्जी आहे. कोणत्याही पद्धतीने प्रकाराने शेंगदाण्याचे सेवन केले गेले तर अशा लोकांना खूप मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागते.

यामुळे काही लोकांचा मृत्यू देखील ओढवू शकतो. या होत्या काही गोष्टी ज्यांचे सेवन करण्यापूर्वी तुम्हाला शंभर वेळा विचार करावा लागेल. तुम्हाला दिलेली ही अनोखी माहिती आवडलीच असेल. आपल्या मित्रांसोबत शेअर करून त्यांनाही जागरूक करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *