कितीही खराब चेहरा असू द्या, दोन पाकळ्या लसूण करून दाखवेल कमाल.!

आरोग्य

आज कालच्या प्रदूषणाच्या या युगामध्ये चेहरा खराब होऊ लागला आहे. तरुण मुले व मुली यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स खूप येऊ लागले आहेत. यासाठी मुले-मुली बाजारामध्ये उपलब्ध असलेले वेगवेगळे सौंदर्यप्रसाधने वापरत असतात. याचा फायदा कमी परंतु नुकसानच जास्त सहन करावे लागत असते. अशा वेळी काय करावे हेच आपल्याला सुचत नाही.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील डाग पूर्णपणे कशाप्रकारे नष्ट करायला हवे या बद्दलची माहिती सांगणार आहोत. तुम्ही काही घरगुती उपायाद्वारे तुमच्या चेहऱ्याला सुंदर व डाग मुक्त बनवू शकता. तुम्हाला केवळ एका लसणाची आवश्यकता भासेल. हो मित्रांनो लसणाच्या साह्याने तुम्ही चेहऱ्याला सुंदर बनवू शकता.

अनेक वेळा तरुणपणीच चेहर्‍यावर आठ्या निर्माण होत असतात. अनेकांच्या तर तिशीत अथवा चाळिशीत कपाळावर व चेहर्‍यावर आठ्या निर्माण होत असतात. अशावेळी लसणाचा एक साधा सोपा उपाय करायला हवा. यासाठी सकाळच्या वेळी मध आणि लिंबू एकत्र करून याबरोबर लसणाचे सेवन करायला हवे. यामुळे चेहऱ्यावरील आठ्या पूर्णपणे नष्ट होत असतात.

हे वाचा:   या मुख्य कारणामुळे येत असतात हातापायांना मुंग्या, हे काही सोपे उपाय हातापायांना मुंग्या कधी येऊ देणार नाही.!

तुम्हाला याचे सेवन कशा प्रकारे करायचे आहे तर सकाळी उठल्यानंतर लसणाची एक पाकळी घ्यावी. तिला बारीक कापून लिंबू व मध एकत्र करून पाण्याबरोबर सेवन करावे असे केल्याने तुम्हाला भरपूर फायदा होईल. अनेक वेळा चेहऱ्यावर पिंपल्स येत असतात. पिंपल्स आल्यावर चेहरा खूपच खराब होत असतो. याच्या डागा मुळे चेहऱ्यावर ओबडधोबड असे खड्डे पडले जातात.

हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम लसणाची बारीक पेस्ट बनवून घ्यावी. त्यानंतर या पेस्टला चांगल्याप्रकारे पिळून यातून रस काढावा हा रस ज्या ठिकाणी डाग निर्माण झाले आहेत त्या ठिकाणी लावावा. जवळपास पाच ते दहा मिनिटांसाठी ठेवावा. त्यानंतर पाण्याच्या साह्याने धुऊन टाकावा काही दिवसातच पिंपल्स चे दाग धब्बे पूर्णपणे नष्ट होतील.

हे वाचा:   बाभळीचे तीन पाने.! असे गुडघ्याला लावा.! मिळतील थक्क करून सोडणारे फायदे.! आता करा गुडघे दुखीवर शेवटचा इलाज.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *