नमस्कार मित्रांनो, आपल्या रोजच्या जेवणामध्ये नेहमी वापरला जाणारा हा पदार्थ त्यालाच आयुर्वेदात महाऔषधी म्हटले जाते. कारण घरातील हा पदार्थ कुठलाही प्रकारचा हृदयरोग असेल, हृदयरोग या संबंधित कोणत्याही तक्रारी असतील त्यावर फायदा करतोच. बऱ्याच जणांना सांधेदुखी गुडघेदुखीचा त्रास असतो. हात पायांना बधिरता येत असेल (मुंग्या येणे ), छातीत जळजळ होणे, bp चा त्रास असेल, शुगर असेल या सर्वांवर अत्यंत गुणकारी ठरणार आहे.
या पदार्थाचे सेवन सांगितल्याप्रमाणेच करायचे आहे. लसूण… लसणामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह, आयोडीन विटामिन ए , सी , बी कॉम्प्लेक्स अंश आहे. ज्यामध्ये सर्वसाधारण आजार ते दुर्धर आजार नष्ट करण्याची प्रचंड क्षमता आहे. यामध्ये असे काही घटक आहेत की जे अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल अँटिऑक्सिडंट आहेत.
त्यामुळे आपल्या शरीरातील इन्शुलिनचे प्रमाण वाढून डायबेटीस नियंत्रणात राहतो. जुनाट सर्दी असलेल्यांना ही लसुण वरदान आहे. लसणाची एक पाकळी तुम्ही दुखणाऱ्या दातावर ठेवली असता तुमचे दात दुखी बंद होईल. घसा दुखी असल्यास थांबेल. लसणामध्ये ऍलिसीन नावाचा घटक असतं त्यामुळे आपले रक्त पातळ होते.
तुम्हाला जर रक्त पातळ होण्याच्या गोळ्या सुरू असतील तर कच्चा लसूण खाण्याचे टाळा कारण असं केल्याने जास्त रक्त पातळ होते. उखाणे आणि इतर पदार्थांमध्ये मिक्स करून टाकले तुम्ही सहन करू शकता. तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊन गेला असेल किंवा हृदयविकारा संबंधित कोणताही तक्रारी असतील तर नियमित सेवन केल्याने तुम्हाला आयुष्यात कधीही हृदयविकार होणार नाही.
तुमच्या रक्तदाबाच्या गोळ्याही बंद होतील. गावठी लसूण मिळाला तर उत्तम.नसेल तर जो लसुन मिळेल तो त्याच्या दहा पाकळ्या सोलून घ्याव्यात. तो बारीक कुटून घ्यावा. एक कप दूध घेऊन बारीक वाटलेला लसूण त्यामध्ये घालावा दुधाला उकळी येऊन द्यावी. आणि सकाळी उठल्यावर हे एक कप दूध प्यावे. ज्यांना दूध देणे शक्य नाही आणि ज्यांना शुगर नाही त्यांनी लसूण पेस्ट मध्ये अर्धा अर्धा चमचा साखर कुठून घेऊन दहा मिनिटे तसेच ठेवावे.
हे मिश्रण सकाळी खा. हे पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी एक चमचाभर तेलामध्ये दहा लसूण पाकळ्या परतून घ्या. या परतलेल्या लसूण पाकळ्या खा. सलग सात दिवस हा उपाय तुम्ही करावा. सांधेदुखी, गुडघेदुखी, हृदयासंबंधी कोणताही आजार असेल, ब्लॉकेजेस असतील तर तो गायब होईल. वरील माहितीचा तुम्ही नक्कीच फायदा करून घ्या आणि आवडल्यास आपल्या मित्रांसोबत ही माहिती शेअर करा.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.