कसलाही त्वचा रोग सात दिवसाच्या वर टिकणार नाही, यासाठी घरीच बनवा हे असे औषध, करा हा शेवटचा इलाज.!

आरोग्य

कोणताही त्वचारोग, त्वचे संबंधित कोणतीही समस्या निर्माण होत असतील त्याआधी याची सुरुवात शरीराच्या आतून होत असते. म्हणून त्वचा रोग झाल्यावर ती महत्त्वाचे संबंधी कोणतेही विकार झाल्यावर फक्त बाह्य उपचार करून चालत नाही तर आतूनही उपाय करायला पाहिजेत. आपल्या शरीरातील रक्तात काही घटक कमी झाले असतील तर त्यामुळे त्वचा रोगाची समस्या उद्भवते. आणि जे लोकं अशा प्रकारचे त्वचा रोगांनी ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी हा उपाय आहे.

मंडळी, हा उपाय तुम्हाला फक्त बाह्य करून नाही चालणार, आतूनही तुम्ही हा उपाय करायचा आहे. त्वचा रोगापासून कायमची मुक्तता मिळवायची आहे. माहिती संपूर्ण नीट वाचा अधुरा ज्ञान घेऊन उपाय करू नका. त्वचेचे बॅक्टेरिअल इन्फेक्शन झाले असल्यास अशावेळी आपण ‘प्रो बायोटीक रिच फुड’ म्हणजे ज्या आहारामध्ये प्रो बायोटीक घटक आहेत त्यांचा समावेश आहारात केला पाहिजे. प्रोबायोटिक घटक नेमके काय करतात?

हे वाचा:   एनर्जी ड्रिंक पिल्याने शरीरात काय होते माहिती आहे का.? तरुण मुलांनी एकदा नक्की वाचा.! शरीरात होतात असे खतरनाक बदल.!

शरीरातील गुड बॅक्टेरियाचे प्रमाण वाढवतात आणि बॅड बॅक्टेरिया जे आपल्या त्वचेला हानिकारक आहेत त्यांना नष्ट करते. दही हा एक रीच प्रो बायोटिक घटक असलेला पदार्थ होय. म्हणूनच हे दही वापरून आपण एक टॉनिक तयार करणार आहोत जे त्वचा संबंधीच्या रोगांमध्ये अत्यंत फायदेशीर असणार आहे. हे टॉनिक कसे बनवावे? एक कप दही घ्या. ( घरी बनवलेले दही असेल तर उत्तमच ) त्यात अर्धा चमचा जवस पावडर घाला.

जवसामध्ये ओमेगा-३ नावाचा घटक मुबलक प्रमाणात असल्यामुळे तो त्वचा विकारांमध्ये फायदेशीर ठरतो. शरीराची प्रतिकारक्षमता वाढवण्याचे काम जवळ करते. प्रतिकारक्षमता कमी असलेल्या व्यक्तीला त्वचारोग लवकर घेरतात. दही व जवसाच्या मिश्रणात एक चमचा मध घालून मिक्स करावे. मित्रांनो आता हे झाले टॉनिक तयार. हे टॉनिक तुम्हाला दररोज सकाळी नाष्टा नंतर ३० मिनिटांनी घ्यायचे आहे.

हे वाचा:   या व्यक्तीने वर्षभर फक्त दररोज पाच सूर्यनमस्कार घातले त्यानंतर त्याचे शरीर झाले असे काही.! सूर्यनमस्कारला साधारण समजण्याची चुकी आज पासून तुम्ही करणार नाही याची खात्री.!

घरच्या घरी अतिशय सोप्या वस्तूंपासून तुम्ही हे टॉनिक बनवा. आणि सात दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. कोणतेही महागडे उपचार करायची गरज पडणार नाही. सोरायसिस सारख्या गहाण त्वचा विकारावर हे टॉनिक अत्यंत फायदेशीर आहे. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *