फक्त एक अंड करू शकते कमाल, कोंडा जाईल, केसांची चमक जबरदस्त येईल.!

आरोग्य

आपण अंड्याचे सेवन मोठ्या प्रमाणात करत असतो. अंडी ही आपल्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त मानले जात असतात. सौंदर्या साठी देखील याचे भयंकर असे फायदे सांगितले जातात. याच्या साह्याने तुम्ही तुमचा चेहरा अतिशय सुंदर बनवू शकता. अंड्याचे केसा साठी देखील जबरदस्त फायदे आहेत.

आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अंड्याचे जबरदस्त असे केसांसाठी चे फायदे सांगणार आहोत. अंड्याच्या साह्याने तुम्ही तुमचे केस हे मऊ, मुलायम, रेशमी, चमकदार बनवू शकता. यासाठी तुम्हाला अंड्याचा उपयोग कशाप्रकारे करायचा आहे हे आम्ही आजच्या या लेखामध्ये सविस्तर रीत्या सांगणार आहोत.

आरोग्य तज्ञांच्या मते, प्रथिने आणि बायोटिन समृध्द अंडी केसांना आवश्यक पोषण आणि चमक देऊ शकतो. आपण पाहतो की अनेक लोकांना केस गळतीची समस्या असते. केस गळती होऊ लागल्यानंतर केस हळूहळू न कमी होत जातात व डोक्यावर टक्कल पडू लागते. अशा वेळी देखील अंड्याचा उपयोग फार चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो.

हे वाचा:   जेवण करत असताना 99% लोक करतात या चुका, शरीरात उतरले जाऊ शकते विष.!

आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे अंडी आणि थोडेसे दही. याचे दोन्हीचे कॉम्बिनेशन हे केसांना फारच उपयुक्त ठरले जाते. याच्या उपयोगाने केसांमध्ये असलेला कोंडा पूर्णपणे नष्ट होत असतो. या सोबतच केस गळती होत असेल तर तीदेखील बंद होत असते. केसांना आणखी मजबूत बनवण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो.

यासाठी एक अंड फोडून घ्यावे व त्यामध्ये दोन ते तीन चमचे दही टाकावे. याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. त्यानंतर यामध्ये अर्धे लिंबू पिळून घ्यावे व याला पुन्हा काही वेळासाठी एकत्र करत राहावे. त्यानंतर याला ब्रशच्या मदतीने हळूवार स्वरूपात केसांना लावावे. याला जवळपास एक तासापर्यंत तसेच ठेवावे.

त्यानंतर याला चांगल्या प्रकारे शाम्पू च्या साह्याने धुवावे. तुम्ही हा उपाय आंघोळीच्या पूर्वीदेखील करू शकता. यामुळे तुमचे केस मजबूत तर होतीलच याबरोबरच केस गळतीची समस्या देखील कायमची नष्ट होईल. तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल तर तोदेखील गायब होऊन जाईल. यामुळे केसांचा कोरडेपणा गायब झालेला तुम्हाला दिसेल.

हे वाचा:   आता वर्षोंवर्ष वापरत आहात तो चष्मा द्या फेकून!! रोज सकाळी उठल्यावर दुधात या दोन गोष्टी टाकून घ्या.! डोळ्यांची शक्ती दुप्पट.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *