म’रेपर्यंत केस काळेच राहतील, पुन्हा पुन्हा डाय करण्याची चिंता आता कायमची मिटली.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आपण दैनंदिन जीवनामध्ये अशा अनेक चुका करत असतो ज्यांचा इफेक्ट हा आपल्याला आपल्या आरोग्यावर दिसून येत असतो. दैनंदिन जीवनामध्ये आपण जर काही खाण्यापिण्याच्या चुका केल्या तर यामुळे आपल्याला काही शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत असतो. आपण अशा काही चुका केल्यास आपले केस देखील खराब होऊ शकते.

अनेक लोकांना तेलकट पदार्थ फास्टफूड खाण्याची खूप आवड असते. या सवयीमुळे देखील केस पांढरे पडू लागत असतात. जास्त फास्ट फूड खाणे तसेच जास्त केमिकलयुक्त पदार्थ खाणे यामुळे केस पांढरे होऊ लागले आहे. आता सध्या तरुण वयातील मुलांना देखील केस पांढरे होण्याची समस्या जाणवत आहे. कधीकधी ही समस्या अनुवंशिक देखील असू शकते.

अशा प्रकारच्या या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करायला हवेत. हे घरगुती उपाय पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे या पासून कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट तुम्हाला जाणवणार नाही. परंतु हे करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्यावा. कारण काही लोकांना काही गोष्टींची ऍलर्जी असते त्याचा इफेक्ट होऊ शकतो.

हे वाचा:   आयुर्वेदात या वनस्पतीला मानले जाते अमृत, याच्या अशा वापराने अनेक रोग दूर पळून जातात.!

हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम एक वाटी घ्यावी या वाटीमध्ये आपल्याला एक अंड फोडून घ्यायचं आहे पिवळ्या भागा शिवाय. अंड्यामध्ये केसांना सुंदर आणि मजबूत बनवण्याचे भरपूर असे गुणधर्म सामावलेले असतात. यामुळे केस चमकदार काळे व लांब सडक बनले जात असतात. त्यामुळे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक संपूर्ण कच्चे अंड लागणार आहे ते संपूर्ण फोडून त्यामध्ये असलेल्या सफेद भागाला काढून घ्यावे.

अंड्याचा सफेद भाग हा केसांसाठी उपयुक्त आहे. तसेच पिवळा भाग घेतल्यास केसांची दुर्गंधीही वाढली जाऊ शकते. त्यामुळे केवळ सफेद भाग घेतला तरी उत्तम ठरेल. आपल्याला हा उपाय करण्यासाठी पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे बदाम तेल. बदाम तेलामध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म सामावलेले असतात. जे केसांना मजबूत बनवत असतात. तसेच केसांना लांब सडक काळे बनवण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो.

हे वाचा:   या तीन चमच्याने गुडघ्याची दुखणे, सांधेदुखी सगळ होईल ठीक.! बीपीच्या गोळ्या डायरेक्ट फेकून द्याव्या लागतील.!

या मिश्रणामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे बदाम तेल टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये आणखी एक पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे एलोवेरा जेल. एलोवेरा जेल हे केसांसाठी फायदेशीर आहे त्यामुळे एक ते दोन चमचे एलोवेरा जेल यामध्ये टाकून याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे.
बनवलेले हे मिश्रण तुम्ही आंघोळीआधी वापरावे.

अंघोळीपूर्वी या मिश्रणाने केसाची पूर्णपणे मालिश करून घ्यावी. त्यानंतर तीस ते पस्तीस मिनिटात तसेच केस ठेवावे व नंतर शाम्पू च्या साह्याने चांगल्या प्रकारे केस धुवावे. यामुळे केसांना भरपूर फायदा पोहोचेल.जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *