हे एक पान मरेपर्यंत कंबरदुखी आणि गुडघेदुखी होऊ देणार नाही, दाढ दुखी रात्रीतून गायब.! जबरदस्त केसांची वाढ.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आपला भारत देश हा निरनिराळ्या वैविध्यपूर्ण प्रकारच्‍या जडीबुटीनं संपन्न आहे. बऱ्याच जणांचा असा समज असतो की विड्याचे पान खाणे चांगले नसते. तुम्हाला कदाचित माहित नसेलपण आयुर्वेदामध्ये विड्याचे पान खाण्याचे काही चमत्कारिक फायदे सांगितले आहेत. ते समजल्यानंतर तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित व्हाल आणि तुमच्या अंगणात विड्याच्या पानांचा वेल नक्कीच लावाल..!

तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणालाही ‘दात’ संबंधित कोणतीही समस्या असेल जसे की हिरड्या सुजणे, तोंडाची दुर्गंधी येणे, किडा होणे कॅविटी होणे त्यावर पान फायदेशीर ठरते. याशिवाय खाज खरुज नायटा गजकर्ण यांसारखे भयंकर त्वचारोग असतात. पुरुषांना शरीरामध्ये की कमजोरी असते, वीर्य कमी मुळे न’पुसंकतेची समस्या उद्भवते.

केसान संबंधीच्या सर्व तक्रारी जसे की केस गळणे, अकाली पांढरे होणे, विरळ होणे,केसांना फाटे फुटणे,कोंडा होणे इत्यादी इत्यादी.. प्रायव्हेट पार्ट वरती झालेले फंगल इन्फेक्शन, खाज येणे… अशा प्रकारच्या कुठल्याही समस्यांनी तुम्ही त्रस्त असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर आहे. विड्याचे पान व विलायचीच्या नियमित सेवनाने जुनाट सर्दी, थकवा येणे, कमजोरी यावर आराम मिळतो.

हे वाचा:   मुठभर भुईमुगाच्या शेंगा शुगर असलेल्या लोकांचे आयुष्य बदलून टाकू शकतात.! शुगर असणाऱ्या लोकांना म्हणून भुईमूग आहे वरदान.!

बस तुम्हाला पान खाण्याची योग्य पद्धत माहित असली पाहिजे. पान मसाला घेऊन पानात टाकून खाल्याने ज्याने लाल रंग येतो ते आपण करू नये. फक्त एक विड्याचं पान त्यात अगदी तांदूळ दाण्या एवढा चुना घालून रोज खावं. तुमचा आळशीपणा जाऊन तजेलदार वाटेल. सर्दी पडस गायब होईल. ज्या पुरुषांना वी’र्य समस्या आहे त्यांनी या पानात चुना एक चिमूटभर अश्वगंधा चूर्ण मिक्स करून खावे.

हे एक दिवसाआड करावे. विड्याच्या फक्त एक पानाच्या रोजच्या सेवनाने महिलांच्या मा’सिक पा’ळीच्या सर्व समस्या कमी होण्यास मदत होते. ओटीपोट दुखणे, श्वेतपदर यांसारख्या समस्येवर विड्याचे पान लाभदायक आहे. दाता संबंधित कुठल्याही प्रकारच्या तक्रारींवर दिवसातून दोन वेळा विड्याचे पान हे रोज हळूहळू चावून चावून खावे.

असे केल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या दातांच्या समस्या पासून लगेच मुक्ती मिळेल. लवंग पावडर पानात गुंडाळून तो विडा दात दुखत आहे त्याखाली धरल्यास दात दुखी आणि किडा असल्यास जातो. रोजच्या विड्याच्या पान व चुना याच्या सेवनाने हात-पाय, कंबर,गुडघे दुखी,सांधेदुखी पाठ दुखी गायबच होते. यामुळे गुडघ्याचे वंगण वाढते. हाडांना मजबुती येते.

हे वाचा:   सततच्या अंगदुखी ला कंटाळले आहात का? हे काही उपाय यातून सुटका मिळवून देईल.!

विड्याच्या पानावर साजूक तूप लावून तव्यावर गरम केल्यास, शरीरावर जिथे लागले आहे त्यावर लावल्यास त्वरित आराम मिळतो. रोजच्या गुलकंद व पानाच्या सेवनाने पचनाच्या सर्व तक्रारी दूर होतात. भूक वाढते. जिभेला चव येते. पोट साफ व निरोगी राहते. तोंड येण्याच्या समस्येवर, अशा प्रकारचे पान खाणे फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील उष्णता दाह कमी होतो. दमा अस्थमा यावर तर पान म्हणजे वरदान!

असेही म्हणतात ज्या अंगणात विड्याच्या पानांचा वेल आहे तेथे लक्ष्मीची कृपा असते. लावायला सोपा आणि अगदी मोठ्या प्रमाणात येणारा हा बहुगुणी विड्याच्या पानांचा वेल तुमच्या अंगणात नक्की लावा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *