मुलींनो ओठ फक्त लिपस्टिकनेच सुंदर दिसत नसतात तर बिना लिपस्टिकचे सुद्धा ओठांना सुंदर बनवता येते.! काळ्या पडलेल्या ओठांना असे बनवा सुंदर.!

आरोग्य

मुलींना आपली सुंदरता खूपच प्रिय असते. आपण सुंदर दिसावे यासाठी या विविध प्रकारच्या उपाययोजना करून बघत असतात. काही घरगुती उपाय केले तरी देखील त्यांची सुंदरता आणखीनच खुलून जात असते. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला ओठांबद्दलची माहिती सांगणार आहोत. म्हणजे आपण नैसर्गिक रित्या कशा प्रकारे आपले ओठ सुंदर बनवू शकता व आपले सुंदरता आणखीन वाढवू शकता याबद्दल माहिती पाहूया.!

मैत्रिणींनो ओठांची सुंदरता वाढवण्यासाठी काय करायला हवे ते आपण पाहूया. आज मी तुम्हाला काळ्या ओठांना गुलाबी कसं बनवू शकता याची माहिती देणार आहे हलक्या दर्जाची लिपस्टिक वापरलं नाही किंवा लीप बाम वापरल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणाने पोट काळी पडू शकतात यासाठी तुम्ही ओठांची काळजी घेतली पाहिजे. माहितच असेल की भरपूर साऱ्या कारणांमुळे तुमच्या शरीरामध्ये न्यूट्रिशन विटामिन्सची कमी झाली आहे.

जर तुम्ही सि’गरेटचा सेवन करत आहात तरी पण तुमचे ओठ काळे होऊ शकतात. पण मैत्रिणींनो आता तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही कारण आज तुम्हाला मी ओठ गुलाबी करण्यासाठी सोपे उपाय सांगणार आहे. हे उपाय तुम्ही केलात तर तुमचे जे काळे ओठ आहेत ते गुलाबी होऊ शकतात. सर्वात पहिला उपाय आहे ज्याच्यासाठी तुम्हाला प्युअर बदामाचे तेल लागणार आहे. प्युअर बदामाचे तेल मेडिकल मध्ये शंभर दोनशे रुपयांचा मिळते.

हे वाचा:   रोज झोपण्याआधी जर पाणी पित असाल तर एकदा हे पण वाचा.! झोपण्याआधी पाणी शरीरात गेल्यास नेमके काय होते.?

हे तेल कमीत कमी दोन ते तीन महिने आरामात पुरेल. यातील विटामिन ई आपल्या ओठांना गुलाबी बनवण्यासाठी खूपच जास्त मदतगार आह. म्हणून तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी विटामिन ई चे तेल थोडसं घ्यायचं आहे म्हणजे एक दोन थेंब आणि आपला ओठांवर झोपण्यापूर्वी लावायचा आहे. मार्केटमध्ये भरपूर जास्त प्रमाणात स्वस्त लिप बाम, लिपस्टिक मिळतात. हे जर तुम्ही वापरलात तर तुमची लीप्स काळे पडतील.

कारण हे जे स्वस्त प्रोडक्ट असतात त्यांच्यामध्ये भरपूर खराब केमिकल्स वापरले जातात आणि हे आपल्या लिप्स वर साईड इफेक्ट होतो. म्हणूनच आपले ओठ काळे होतात. म्हणून आपल्या ओठांसाठी नेहमी चांगल्या ब्रँडची आणि चांगल्या ऑरगॅनिक किंवा चांगल्या हर्बल पासून तयार केलेल्या लिपस्टिक किंवा लिप बाम वापरा. चांगल्या क्वालिटीची आणि चांगल्या कंपनीची वापरा तर बघा तुमचे ओठ आहेत ते कधीच काळे होणार नाही.

तुम्हाला तिसरा उपाय सांगते याच्यासाठी तुम्हाला साखर लागणार आहे. साखर एक खूपच चांगला स्क्रबिंग पार्टिकल मानला जातो. दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लिंबू. लिंबू मधे विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. लिंबूमुळे ओठांचा काळेपणा दूर होतो. यासाठी साखर बारीक वाटून घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसा लिंबाचा रस टाका आणि या दोघांना मिक्स करून आपल्या लिप्स वर स्क्रॅप करून घ्या.

हे वाचा:   भल्या भल्या गोळ्या औषधांना नाही जमलं, ते कडू कारले करून दाखवणार, त्वचा रोगावर जबरदस्त उपाय.!

असं केल्याने जे काळे ओठ आहेत ते हळूहळू गुलाबी होतील. हा उपाय तुम्हाला तीन ते चार दिवसाआड एक वेळेस करायचा आहे. चौथा उपाय सांगते याच्यासाठी तुम्हाला मध लागणार आहे. जर तुम्ही ओठांवर मध लावला तर ते खूपच कमी दिवसांमध्ये गुलाबी होऊ शकतील. कारण मधामध्ये काही अशा प्रॉपर्टी असतात जे आपल्या ओठांसाठी आपल्या स्किन साठी खूपच लाभदायक आहे. जर तुमचे ओठ खूप जास्त ड्राय किंवा काळे झाले असतील तर तुम्हाला मध अर्ध्या पाऊण तासासाठी आपल्या ओठांवर लावून ठेवायच आहे.

त्याच्यानंतर ओठ स्वच्छ धुऊन घ्यायचा आहेत. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर मध लावून झोपू शकता. काही दिवसातच तुमचे ओठ गुलाबी होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.