वाढलेले वजन आता झटपट होईल कमी, या दोन पानाच्या मदतीने दहा दिवसात होईल दहा किलो वजन कमी.!

आरोग्य

मित्रांनो, आपल्या आसपास तऱ्हेतऱ्हे ची वेगवेगळी फळं असतात. आंबा, जांभूळ,पेरू, बोर.. अशी कितीतरी.. या झाडांची फळे आपल्याला वर्षभर मिळत नाहीत परंतु या झाडांची पानं कायम उपलब्ध असतात. म्हणून त्यांचा प्रयोग आपण कायम करू शकतो. बोराची पान खूप पौष्टिक असतात. खनिज लोह ने संपन्न अशी ही पानं असतात. जे आपल्या शरीराला कोणत्या वरदाना पेक्षा कमी नाही.

आज आपण जाणून घेणार आहोत बोरांच्या पानांपासून आपल्याला होणाऱ्या फायद्याबद्दल..! बोराची फळे तुम्ही नक्कीच आवडीनं खाल्ली असतील. याची फळे आपल्याला फक्त थंडीत मिळतात. बोराची औषधी पाने तुम्हाला वर्षभर उपलब्ध होतात. बोराची पाने म्हणजे ऊर्जेचा खूप मोठा स्रोत असतो. बोरांच्या पानांचे सेवन करणारे तंदुरुस्त आणि निरोगी असतात.

यात अँटीऑक्सिडेंट आणि अँटीइनफ्लामेंटरी गुण आढळतात ज्यामुळे कित्येक रोग बरे करण्याचे काम होते. सोबतच यात अमिनो ऍसिड असते ज्यामुळे शरीरातील प्रथिनांचे प्रमाण संतुलित होते. जर तुम्हाला केस तोडीची समस्या भेडसावत असेल (केसतोड हा एक त्वचा संदर्भात असणारा वेदनादायक रोग आहे.) तर ती समस्या बोराची पानं ठीक करतात. जर तुमचा लठ्ठपणा वाढत असेल तर तुमचं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी बोरांच्या पानांचा उपयोग होतो.

हे वाचा:   एकदा बनवाल तर महिनाभर खाल.! अशी शेव जी मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार नाही.! चवदार शेव बनवा घरच्या घरी.!

खूप लोकांना हातापायाची आग आग होणे अशी समस्या असते. खूप लघवी थांबून थांबून होते. वेदना होतात. या वनस्पतीच्या सहाय्याने हे आपण ठीक करू शकता. दातदुखी, हिरडी सुजणे हे पण याच्या मदतीने ठीक होते. केसतोडी ची समस्या: या वनस्पतीची पाने कुटून त्याचा रस केसतोडीच्या भागावर लावल्यास केसतोडीची जखम लवकर भरून निघते. आणि वेदना ही थांबते. यासाठी तुम्ही कोवळी ताजी पानं घ्यावीत.

तसेच हाच रस, हातापायाची जळजळ होत असेल तर हातापायावर लावल्यास जळजळ थांबते आणि हाता पायाची त्वचा मऊ होते. लघवी संबंधीच्या समस्या: बोराची ताजी कवळी पाने क्रीडा सोबत वाटून सेवन केल्याने ही समस्या गायब होईल. परंतु हा प्रयोग जाणकार वैद्याच्या सल्ल्याने करावा. दात दुखणे, हिरड्या सुजणे: बोरांच्या पानांचा काढा बनवून दिवसातून दोन वेळेस गुळण्या कराव्यात. असे केल्याने तुमचे दात दुखी थांबून हिरड्या पर आलेली सूज जाईल.

हे वाचा:   तुम्ही कोंबडीचे पाय खाता का.? कोंबडीचे पाय आरोग्यासाठी चांगले की वाईट.! अनेक लोक करत आहेत ही चूक.!

वजन कमी करण्यासाठी: बोरांच्या पानांमध्ये कॅलरीची मात्रा अत्यंत अल्प असते. जे तुमच्या शरीराचा लट्ठपणा गायब करु शकते. त्यासाठी तुम्ही ताजी कोवळी बोराची पाने तोडून स्वच्छ पाण्याने धुवावीत.
मूठभर ती पानं एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवा. सकाळी उठून ते पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या. असं एक महिना नियमित केल्याने निश्चित लाभ होतो. आपलं वाढलेल वजन कमी व्हायला लागतं. पोटाची कंबरेवरील चरबी वितळून घेर कमी होईल..

आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ती तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *