नपुं’सकता पूर्ण होईल गायब.! या वनस्पतीच्या अशा सेवनाने सगळ्या समस्या होतील गायब.! दबलेल्या नसा झटपट होतील मोकळ्या.!

आरोग्य

आज आम्ही तुम्हाला पांढऱ्या धोत्र्याच्या फुला बद्दल महत्वाची माहिती सांगणार आहोत. हे फुल आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. या फुलाचे अध्यात्मिक दृष्ट्या अनेक महत्त्व सांगण्यात आलेले आहे परंतु आज आम्ही तुम्हाला औषधी गुणधर्माने उपयुक्त असलेले हे फुल कोणकोणत्या आजारांसाठी लाभदायी ठरते हे देखील सांगणार आहोत. धोत्र्याच्या वनस्पती चे वेगवेगळे प्रकार प्रामुख्याने पाहायला मिळतात.

या वनस्पतीला येणाऱ्या फुलांचा रंग देखील अनेकदा वेगळा असतो. या वनस्पतीला काळ्या रंगाचे फूल, पिवळ्या रंगाचे येते तसेच पांढऱ्या रंगाचे फूल देखील येते परंतु आजच्या लेखामध्ये आपण पांढऱ्या रंगाच्या फुला बद्दल महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. या वनस्पतीला गोलाकार आकाराचे हिरव्या रंगाचे परंतु काटेरी असलेले फळ उगवते. हे फळ जेव्हा हिरवे असते तेव्हा या काट्यांचा आकार खूपच मऊ असतो म्हणजेच या फळांना जर आपण स्पर्श केल्यास काटे मऊ लागतात.

परंतु जर जसजसे हे फळ सुकते तसे हे फळ पिवळे होऊ लागते या फळांचे काटे अतिशय कडक होतात. हे फळ जेव्हा सुकते तेव्हा या फळाच्या ज्या काही बिया असतात त्या बीयांचा रंग काळा असतो. या बिया खूपच नशेरी असतात म्हणजेच या बियांचे सेवन केल्याने मनुष्याला नशा चढते. या बिया विषारी देखील असतात. जर एखाद्या व्यक्तीने या बियांचे सेवन चुकीच्या पद्धतीने केले तर मनुष्याचा मृत्यू देखील होऊ शकतो परंतु या फळाचा वापर करताना आपल्याला काळजीपूर्वक करायचा आहे.

हे वाचा:   कितीही खा प्या, पण लिव्हर साफ नक्की करा.! लिव्हर ची स्वच्छता अशी केली जाते.! नक्की वाचा.!

तसे पाहायला गेले तर या वनस्पतीचे प्रत्येक अवयव काही ना काही मनुष्याला फायदा देत असतो परंतु जर आपण चुकीच्या पद्धतीने या वनस्पतीचा उपयोग केला तर हे फळ व वनस्पती आपल्यासाठी चुकीचे ठरू शकते. या वनस्पतीची पाने मानवी शरीरासाठी लाभदायक ठरतात. जर तुमचा कान जास्त दुखत असेल, कान दुखी थांबवण्याचे नाव घेत नसेल तर अशा वेळी आपण या वनस्पतीचे पान त्याचा रस कानामध्ये दोन थेंब टाकल्याने कान दुखी थांबते.

या पानाचा रस कानामध्ये 2 थेंब टाकले तर कानामध्ये ज्या काही व्याधी आहेत त्या पूर्णपणे दूर होतात तसेच कान तुमचा लवकर स्वच्छ होईल. कानामध्ये मळ साचलेला असेल तर तो मळ देखील बाहेर येईल. जर तुमच्या हाता पायाला सूज आली असतील,वेदना झाली असेल, मुका मार लागला असेल तर अशावेळी धोत्र्याचे पान आपण मोहरीच्या तेलामध्ये टाकून या तेलाने मालिश केली तर वेदना लवकर दूर होते तसेच हातापायांना आलेली सूज देखील उतरून जाते.

हे वाचा:   सांधे दुखी, कमरेचे दुखणे, हाडांची कमजोरी आता झटपट होईल गायब, अंथरुणात खी व्यक्ती आता पळू लागेल.!

धोत्र्याच्या बिया पासून बनवलेले तेल कोणत्याही वेदना साठी उपयोगी ठरते. जर तुमची नस अकडलेली असेल, हाता पायाना सूज आलेली असेल अशावेळी नसांतील रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी हे तेल अत्यंत उपयुक्त ठरते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *