जे कोणालाही जमले नाही ते याने करून दाखवले, वजन कमी करण्याचा चमत्कारिक उपाय, अशा प्रकारे झटपट वजन कमी झाले.!

आरोग्य

काय तुम्ही वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात? सगळे उपाय करून दमला आहात? रोज डायट आणि एक्ससाइज करणे शक्य होत नाही? जिम परवडत नाही! वजन काटा मात्र वाढता वाढता वाढतच चाललाय. सर्व उपाय करून तुम्ही थकला आहात. असेल तर हि माहिती तुमच्यासाठीच आहे.

आज आम्ही तुम्हाला एक अनोखा उपाय सांगणार आहोत. त्यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होईल. तेही अगदी स्वस्तात फार कष्ट न घेता. त्यासाठी मात्र तुम्हाला उपाय करताना सातत्य राखले पाहिजे. थोडाफार आहार आणि चालणे हा व्यायाम केला तरीही पुरेसं आहे. या उपायांमुळे तुमचे फक्त वजनच कमी होणार नाही तर सुटलेले पोट हे गायब होईल.

पोटावरती सर्वात आधी चरबी साठते. ही धोक्याची घंटा असते त्याला वेळीच आवरा. पाहूयात या उपाय साठी आपल्याला काय सामग्री लागणार आहे हे कसे बनवायचे? 3 मोठी लिंब घ्या. लिंबाच्या बारीक बारीक फोडी करून घ्या. पोटावर साठलेली घट्ट चरबी जाळण्याचे काम लिंबू करते. लिंबू मुळे शरीरातील कॅलरीज बर्न व्हायला मदत होते. यात विटामिन ई चा भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीराला एनर्जी मिळते.

हे वाचा:   कोणत्याही कार्यक्रमात जाताना हा उपाय करून जा.! सगळ्यात जास्त त्वचा तुमची चमकेल.! गोरे होण्यासाठी जास्त खर्च नको... एक कांदा तुमचे काम करून टाकेल.!

लिंबू हे शरीरातील जास्तीचे प्रत्येक आठवड्याला दहा किलो याप्रमाणे वजन घटवायला मदत करते. बारीक कापलेल्या लिंबाच्या फोडी एका सॉस पॅन मध्ये घ्या. मध्यम आकाराच्या साधारण वीस लसणाच्या सोललेल्या पाकळ्या घ्या. लसणामुळे शरीरातील खास करून पोटावरील चरबी लवकर विरघळते. आता सॉस पॅन मध्ये सोललेल्या लसणाच्या पाकळ्या घाला.

त्यात चार ग्लास पाणी घाला. हे मिश्रण दहा मिनिटांसाठी गॅसवर उकळवा. हे मिश्रण नीट उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा आणि त्यामध्ये थोडीशी ताजी कोथिंबीर घालावी. नंतर हे भांडे तीस मिनिटासाठी झाकून ठेवावे. तीस मिनिटानंतर हे मिश्रण गाळून घ्यावे. हे मिश्रण मोठ्या प्रमाणावर बनवून तुम्ही फ्रिजमध्ये काचेच्या बाटलीत भरून हि साठवू शकता.

पण पिण्याआधी हे मिश्रण कोमट असावे ही काळजी घ्यावी. मिश्रण कसे घ्यावे? सकाळी उठल्यावर हे मिश्रण पिताना कोमट करून घ्यावे. त्यात गोडी साठी एक चमचा शुद्ध मध घालावा. शुगर असल्यास मध घालू नये. सकाळी काहीही न खाता-पिता ब्रेकफास्टच्या आधी हे प्यावे. कमीत कमी सात दिवस सलग हे ड्रिंक प्यावे. तुमची पोटावरची चरबी पूर्णपणे वितळेल.

हे वाचा:   केसांचे आयुष्य कांद्यामुळे होईल दुप्पट, आज पासून एकही केस गळणार नाही फक्त अशाप्रकारे करा उपयोग.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *