बस तीन ते चार फक्त लसूण पाकळ्या आणि खाज, खरूज, नायटा, गजकर्ण यांचा पक्का इलाज. आजचा हा उपाय असा आहे ज्यामुळे केवळ पाच दिवसांमध्ये खाज, खुजली, नायटा गजकर्ण यांना पूर्णपणे पळून लावेल. कारण आपल्यापैकी कोणाला अस वाटत नाही की शरीरावर या खरुज नाही त्याचे निशाण असावेत. एकदा हा रोग झाला असता दुसऱ्यांदा होण्याचा धोका नेहमी राहतो.
अनेकदा औषध लावल्याने हे ठीक तर होतात परंतु जसं औषध लावणे सोडू पुन्हा ते पसरत जाते. आजचा हा उपाय आयुर्वेदिक औषधी उपाय आहे. पाच दिवसांमध्ये तुमची समस्या संपून शरीरावर कोणतेही डाग उरणार नाहीत. कच्चा लसूणाच्या सेवनाने आपले शरीर आणि शरीराची त्वचा अनेक प्रकारच्या इन्फेक्शन पासून वाचते. लसणामध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात, जे आपल्या त्वचेवरील फंगल इन्फेक्शन ठीक करतात.
परंतु लसुन हा डायरेक्ट फंगल इन्फेक्शन जागी लावू नये. कशानं कशात मिसळून लावावे. या उपायामध्ये आपण गायीचे साजूक तूप वापरणार आहोत. गायीचे साजूक तूप आपल्या शरीरावर वाढणारे फंगल आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शन दोन्ही संपवते. आपल्या त्वचेवर कोणते फंगल इन्फेक्शन असेल तर ते सुद्धा सोबतच ठीक होतात. सोबतच आपली त्वचा मॉइस्चराइज होते.
हा उपाय बनवण्यासाठी पण लहान आकाराचा सोललेल्या 4 लसूण पाकळ्या घ्याव्यात, लसूण पाकळ्या मोठ्या असतील तर दोन लसूण पाकळ्या पुरेशा आहेत. या लसणाच्या पाकळ्या चे बारीक तुकडे करावे आणि ते दोन चमचे गाईच्या साजूक तुपात मिसळावे. या ठिकाणी लसूण ठेचून नये फक्त तुकडे करावे. आणि हे मिश्रण सुमारे एक मिनिट गरम करावे.
पुढे या तउपायासाठी आपल्याला अजून एक घटक लागणार आहे तो म्हणजे कापूर. फार पूर्वीपासून कापूर हा अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्मांमुळे त्वचेवरील खाज, खुजली, गजकर्ण, नायटा सोबतच त्वचा लाल होणे यावर परिणामकारक काम करतो. एक कापराची बारीक पूड करून घ्यावी.
गरम केलेले तूप मला सोडून थोडं थंड झाल्यावर, तुमच्या त्वचेवर ज्या ठिकाणी डाग, खाज,खुजली, गजकर्ण, नायटा आहे, त्यावर हे मिश्रण घालून बोटाने हलक्या हाताने पसरून घ्यावे. परंतु उपाय सुरू करण्यापूर्वी तो शरीराचा भाग पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. आणि टॉवेलने कोरडे करावे. मगच हा उपाय सुरू करा. दोन मिनिटे ते तूप तसेच लावून ठेवा.
यानंतर वाटलेला कापूर घेऊन हातानेच त्या जागी चिमटीने भुरभुरवा. बोटाने पसरवून नीट लावून घ्या. सुमारे तीस मिनिटे ते तसेच राहू द्या. आणि नंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. हा उपाय सलग केल्याने तेजीने फरक पडतो. एक आठवड्यातच तुमचे खाज खुजली नायटा ची समस्या मिटेल आणि काही दिवसाच्या वापराने त्वचेवरील डाग ही जातील.
टीप : आंघोळ करताना गरम पाण्याचा वापर हा आज खुजली खरूज नायटा गजकर्ण झालेल्या जागेवर करू नये. साबण न लावता या भागाची नीट स्वच्छता करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.