रोज रात्री झोपताना खावे, इतके फायदे आहेत की दवाखाना विसरून जाल, याहून फायदेशीर पदार्थ तुम्ही बघितला नसेल.!

आरोग्य

मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला मखाने खाऊन आपल्या शरीराला काय काय फायदे मिळतात ते सांगणार आहोत. हे आपल्या शरीराला इतके लाभदायक आहेत की अनेक महागाडी औषध देखील फेल आहेत यापुढे! मखाने तुमच्या पैकी काही लोकांना हा शब्द नवीन असेल. याला इंग्रजीत फॉक्स नट्स अथवा लोटस सीड म्हटले जाते. बरेचसे लोक मखाना म्हणजे कमळाचेच बी असते असे म्हणतात.

मात्र हे चुकीचे आहे मखानाचे रोप हे अगदी कमळासारखेच काटेदार असते व पाण्यात उगवते मात्र मखानाचे झाड हे पूर्णतः वेगळे असते. हे बी भाजून अनेक रोगांमध्ये उपयोगात आणले जाऊ शकते. यासोबतच यामध्ये अनेक पोषक तत्व देखील समाविष्ट असतात. यामध्ये एंटीऑक्सीडेंट, एंटी इन्फ्लेप्लेमेंटरी आणि एंटी ट्यूमर इत्यादी गुणधर्म असतात. मखाना चे सेवन केल्याने ताप, कमजरी, पचनशक्ती आणि जुलाब यांसारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो.

वजन कमी करण्यासाठी कमळाचे बी उपयोगी आहे कारण, मखाना मध्ये इथेनॉल अर्क असते जे शरीराचे फॅट नियंत्रित करते. त्यामुळे वजन कमी होते. ज्या लोकांना शारीरिक कमजोरी आणि रक्ताची कमतरता वाटत असेल त्यांनी दिवसातून एकदा तरी या बियांचे खायला हवे. नीट सलग झोप होत नसेल किंवा अनिद्रा या समस्येने अनेक लोक पीडित असतात. पण कमळाचे बी च्या सेवनाने अनिद्रा दूर होते व शांत झोप लागते.

हे वाचा:   कोणताही महाभयंकर मूळव्याध या वनस्पती पुढे टिकू शकणार नाही, अतिशय गुणकारी औषधी वनस्पती.!

थंड गुणधर्मामुळे उष्णता झाल्यास देखील याचा खूप फायदा होतो. तुम्ही मखाना चे सेवन सॅलड किंवा स्नॅक्स/ ड्रायफ्रूट प्रमाणे करू शकता. याशिवाय यांना भाजून खाल्ले जाऊ शकते. हे बी भाजण्यासाठी यांना थोड्या तुपात काळ्या(सैंधव) मिठासोबत फ्राय करावे. असे केल्याने हे बी पॉपकॉन सारखे दिसायला लागतील. यानंतर तुम्ही नाश्ता व स्नॅक्स म्हणून यांना खाऊ शकतात.

हे एक कमी कॅलरी असलेला पदार्थ आहे. मखाने वापरून वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ, नमकिन तसेच साखरविरहीत खीर देखील बनवली जाते. मखाने खाल्ल्याने ताण तणाव कमी होतो त्यामुळे मेंदू विकारांमध्ये व मानसिककदृष्ट्या आजारी असणार्‍या लोकांना मखने खाण्याचा सल्ला दिला जातो. मखाने नियमित स्वरुपात डॉक्टरच्या सल्ल्यानेच खावे. विशेषतः मेंदु आजार लवकर रिकव्हर होण्यात मखाने मोठे लाभदायक मानले जातात.

हे वाचा:   एक ग्लास असा घ्या, डोळ्यावर चष्मा राहणार पण नाही, डोळ्याची नजर दहापट होईल.!

३-४ मखाने गाईच्या साजूक तुपावर भाजुन खाऊ घातल्यास वेदना तर थांबतात शिवाय सांधेदुखीच्या मुळाशी जाऊन मखाने सांधेदुखीची तीव्रता कमी करण्यात आपली मदत करतात. गरोदरपणात येणारा थकवा, अशक्तपणा यांकरिताही मखने उपयोगी असतात. हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या अनेक रोगांवरती मकाने खूप फायदेशीर असतात. याचे सेवन तुम्ही अवश्य करा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

  • Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *