आजपासून चष्मा काढून फेकावा लागेल, डोळ्याची नजर दहापट वाढवणारा उपाय आजपासून करणे सुरू करा, हे काही पदार्थ आरोग्यासाठी आहेत फायदेशीर.!

आरोग्य

काय तुम्हाला चष्मा आहे? डोळ्यातून पाणी येते? डोळ्यांची नजर कमजोर झाली आहे? किंवा तुम्हाला धुसर दिसते काय? तर डोळ्यांची नजर वाढवणारा, चष्मा हटवण्यासाठी अत्यन्त रामबाण घरगुती उपाय आज आम्ही तुमच्या सोबत करत आहोत. हा उपाय केल्याने काही दिवसातच तुम्हाला फायदा दिसेल. घरगुती उपाय असल्याने याचा कोणताही दुष्परिणाम नाही.

डोळ्यांवर चष्मा लागला असता आपलं सौंदर्य कमी होत तसेच आपलं आपल्यालाच चांगले वाटत नाही. अनेकदा आपण लेन्स लावतो ऑपरेशन करतो परंतु सर्व लोकांना असं करणं शक्य नसतं. चष्मा हटवण्यासाठी हा जबरदस्त उपाय आहे. ज्यात आपल्याला लागणार आहे बडीशेप जी आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध होते. बडीशेप आपल्या डोळ्यांची नजर वाढवते.

डोळ्यांसाठी बडीशेप काही वरदान पेक्षा कमी नाही.
या उपायात दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे काळीमिरी. अँटी अक्सिडेंट गुणांनी समृद्ध असते काळीमिरी. पुढील घटक धनाडाळ. बऱ्याच घरांमध्ये बडीशोप सोबत धना डाळीचे सेवन केले जाते. स्वादिष्ट असण्यासोबतच आपल्या तब्येतीसाठी देखील हे अत्यंत फायदेशीर आहे. बाजारात धना डाळ सहज मिळते.

हे वाचा:   चेहऱ्यावरची मस जामखीळ तीन दिवसात जळणार.! या मिश्रणाने अनेकांचा चेहरा सुंदर बनवला आहे! सकाळी संध्याकाळी फक्त दोन वेळा लावायचे.!

आपली पचनक्रिया सुद्धा यामुळे सुधारते. आता स्पटीक खडीसाखर/धागा असणारी खडीसाखर आपल्याला लागणार आहे. जी आपली दृष्टी साफ करण्यात मदत करते. रक्त वाढवते. अनेमिया असणाऱ्या व्यक्तीने खडीसाखरेचे सेवन अवश्य केले पाहिजे. शेवटचा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे बदाम. बदमाच्या फायद्याबद्दल तर आपण सगळेच जाणतो.

उपाय कसा बनवावे? सात आठ बदाम चे काप करून घ्या. दोन चमचे धना डाळ, दोन चमचे बडीशेप, 10-12 काळीमिरी, तीन चमचे खडीसाखर एकत्र करून मिक्सरवर वाटून घ्या. सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा हे मिश्रण खावे. झोपताना देखील तुम्ही हे खाऊ शकता. सोबत एक ग्लास गरम दूध घ्या. खूप चांगला रिसल्ट मिळेल. बनवायला सोपं, चविष्ट शिवाय बहुगुणी हा उपाय करून बघाच.

हे वाचा:   अगदी कमी खर्चात मिळेल खूप सारा फायदा.! तुमचे दवाखान्यात जाण्याचे लाखो रुपये वाचतील.! आता अंथरुणातला पळू लागेल.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *