काळे पडलेले गुडघे रात्रीतून होतील गोरेपान, 100% गुडघे गोरे करणार हा खात्रीशीर इलाज.!

आरोग्य

कोपर, घोटा, गुडघा आणि गळा -मान कुठेही असुदे काळेपणा.. मुळापासून नष्ट करेल हा उपाय. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक खास उपाय घेऊन आलो आहोत. जर तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागावर काळेपणा जमा झाला आहे आणि अनेक प्रयत्न करून देखील साफ झाला नाहीये.. तर आम्ही तुमच्यासाठी हा उपाय घेऊन आलो आहोत जो केला असता फक्त पाच मिनिटांमध्ये तुमच्या हातापायावरील काळेपणा पूर्णपणे नष्ट होईल.

शरीरावर जमलेला काळा पणा एक घाण मळा प्रमाणे असतो. नीटपणे सफाई झाली नसल्यास ते साफ होत नाही. दिसायला ही ते अत्यंत घाण दिसते. परंतु लक्षात ठेवा हा उपाय तुमच्या चेहर्‍यासाठी नाही. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे Eno (इनो ). हे बाजारामध्ये अत्यंत सहज उपलब्ध होते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर मिळतात. परंतु लक्षात घ्या तुम्हाला लेमन फ्लेवर चा इनो या उपायासाठी निवडायचा आहे.

इनो चे एक पाकीट घ्या. त्वरित गोरेपणा हवे असल्यास अत्यंत फायदेशीर आहे. तुम्ही याला गुडघा व कोपर कोठेही लावा तुम्हाला त्वरित गोरेपणा मिळेल. एक पाकीट इनो पावडर वाटीत काढून घ्या. या उपायासाठी दुसरी वस्तू लागणार आहे भरड वाटलेली साखर. साखर तुम्ही मिक्सरवर भरडसर वाटून घ्या. ही साखर आपल्या त्वचेवरील मृत त्वचा काढण्याचे काम करते. त्यामुळे आपली त्वचा व्हाईटनिंग होण्यात मदत होते. अर्धा चमचा ही भरड साखर त्या वाटीत घाला.

हे वाचा:   दररोज फक्त या तीन गोष्टीचे सेवन करा, डोळ्यावर चष्मा राहणारच नाही; आजपर्यंत असा उपाय ऐकला नसेल.!

उपायासाठी पुढील वस्तू लागणार आहे ती म्हणजे फेसवॉश. मी घरामध्ये जो नेहमी फेसवॉश वापरता तो घ्या. तो अर्धा चमचा घ्या. हे मिश्रण एक ते दोन मिनिट चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घ्या. ते तुम्हाला एक क्रीम प्रमाणे बनलेले दिसेल. नंतर या वाटी मध्ये पाच ते सात थेंब लिंबाचा रस घाला. लिंबा मध्ये सायट्रीक ॲसिड असल्याने ते ब्लिचिंग प्रमाणे काम करेल. शरीरावरील मृत त्वचा जाऊन त्वचेवर ग्लो येईल. फेस बसेपर्यंत थांबा.

हे मिश्रण तुमच्या शरीरावरील ज्या पण भागांमध्ये मळ साठला आहे, काळेपणा वाढला आहे त्या भागावर चमचाच्या मदतीने लावा. आणि हलक्या हाताने नीट पसरवून घ्या. पाच मिनिटांनी जुना दात घासायचा ब्रश घेऊन हलक्या हाताने 2-3 मिनिटे घासा. तुमच्या असे लक्षात येईल शरीरावरील मृत त्वचा जाऊन त्वरित तो भाग गोरा झाला आहे. त्यानंतर तो भाग ताज्या पाण्याने स्वच्छ धुवा.

हे वाचा:   हे एक फुल अनेक रोगांचा काळ आहे.! लाखोंच्या औषधाची बरोबरी करेल हे एक फुल.! हे फुल नाही आरोग्यासाठी वरदान आहे.!

हा प्रयोग दोन ते तीन वेळेस केल्याने तुम्हाला फरक जाणवेल. तुमची स्कीन लाईटनिंग होऊ लागेल. त्वचा पूर्णपणे साफ होऊन डेड स्किन जाईल. काळेपणा जाऊन त्वचा नव्याने चमकू लागेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *