चेहऱ्यावरील डाग, धब्बे, पिगमेंटेशन, सुरकुत्या आता होतील मुळापासून समाप्त.! जाणून घ्या हा खास उपाय जो तुम्हाला 100% रिझल्ट देईल.!

आरोग्य

तुम्ही जर आपल्या चेहऱ्यावरील पडलेल्या सुरकुत्या, सैल झालेली त्वचा, पिंपल्स येऊन गेल्यानंतर पडणारे खड्डे अशा त्रासाने चिंताग्रस्त असाल तर काळजी करू नका. आज आम्ही तुमच्यासाठी यावर घेऊन आलो आहोत एक अनोखा खात्रीशीर असा अत्यंत फायदेशीर उपाय. सलग पंधरा ते वीस दिवस हा उपाय केल्याने तुम्हाला खूप लाभ होईल.

स्वस्त, सोपा आणि घरगुती वस्तू पासून हा उपाय आपण करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला काही वेगळे महागड्या वस्तूंची गरज नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे सदाफुली चे रोपाची पानं. चेहर्यासाठी आणि केसांसाठी सदाफुलीचे पाने, फुलं म्हणजे वरदान आहेत. त्याबद्दल फारशी लोकांना माहिती नसते.

सदाफुलीचे काही पाने आणि फुले स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी. थोडेसे पाणी घालून मिक्सरमधून याची बारीक पेस्ट बनवून घ्या. हा रस वस्त्रगाळ करून घ्यावा. ही वनस्पती अगदी सहजतेने कमी मेहनतीत लागते. बाराही महिने याला फुले येतात आणि हिरवेगार राहते ही वनस्पती.

हे वाचा:   केसात कोंडा, ऊवा, झाले असतील तर आत्ताच करायला हवा हा उपाय, रात्री केसांना लावून झोपाल तर सकाळी उवा गायब होतील.!

उपाय १ : चेहऱ्यावर खूप पिंपल्स असल्यास / पिंपल्स गेल्यानंतर डाग आणि खड्डे राहिले असल्यास हा रस कापसाने चेहऱ्यावरील संबंधित जागेवर लावावा. हा रस फ्रिज मध्ये 2-3 दिवस बनवून ठेवू शकता. सलग काही दिवस हा उपाय केल्याने पिंपल्सचे डाग राहत नाहीत.

उपाय २ : चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असल्यास / त्वचा सैल झाली असल्यास-दोन चमचे या रसा मध्ये अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइल घाला. ऑलिव्ह ऑइल नसल्यास विटामिन ई च्या कॅप्सूल च्या दोन गोळ्यातील तेल घाला. हे मिश्रण एकजीव करून हातानी चेहऱ्यावर लावून हलक्या हातानी मसाज करावा. अर्ध्यातासांनी चेहरा धुवा.

असे दिवसातून दोन वेळेस असलेला एक महिनाभर केल्यास लवकर परिणाम दिसतो. उपाय ३ : थोडं फुटकुळ्या डाग आणि थोडा यामुळे त्वचेला पडलेले खड्डे असल्यास_ दोन चमचे सदाफुलीच्या पानांचा रस, अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइल, अर्धा चमचा गुलाब पाणी, अर्धा चमचा मुलतानी माती पावडर हे मिश्रण एकत्र करून घ्या.

हे वाचा:   नसांचे रोग, दबलेल्या नसा, गुडघे, कंबर, सांधे सगळे होतील मोकळे.! म्हातारा माणूस सुद्धा पळू लागेल.! चमचाभर बिया आयुष्य बदलून टाकेल.!

चेहऱ्यावर नीट पॅक लागेल असेल घट्ट पातळ असू द्या. हा पॅक चेहऱ्यावर लावा वाळेपर्यंत ठेवा. नंतर पाण्याने स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी हा उपाय करू शकता. हे होता आजचा आपल्या त्वचेसाठी अत्यंत लाभदायक असा उपाय. सलग महिनाभर हा उपाय करून बघा तुमची त्वचा सुंदर टवटवीत डाग विहिरीत होईल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *